✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

''ती''

J
JayGanesh यांनी
Tue, 03/03/2009 - 11:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9142 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

पैसे परत

सखाराम_गटणे™
Tue, 03/03/2009 - 11:43 नवीन
पैसे परत मिळाले काय? ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments

आयला , मस्त..

नरेश_
Tue, 03/03/2009 - 15:38 नवीन
मंडली, मस्त किस्सा हाय माजेकरं, वाचा... 'ती'चेसंग थेटरान जेलतो, पिच्चर बगाय तिकिटबिकिट काडला अना आत जावन बिसलु. मस्त गार ए. शी. हाहाहा काय गारेगार... पिच्चर सुरु व्हाया आला , नावाबिवा सुरु झाली आणी आणी लायटिनं 'I' * वली. कसला पिच्चर न कसला काय ;-) आमच्याकडे 'ऑपरेशन'पूर्वी 'भूल ' देण्याची पद्धत आहे ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

जाता कशाला

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 15:45 नवीन
जाता कशाला तंबुतल्या थेटरात शिनेमे बघायला ? आमच्याकडे 'थेटर' चालु करण्यापुर्वी 'जनरेटर' घ्यायची पद्धत आहे ;) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_

परा.. हा धागा म्हणजे...

नरेश_
Tue, 03/03/2009 - 17:36 नवीन
परा ... हा धागा म्हणजे तंबूतला शिणेमा आहे !! कधी खेळ खल्लास होईल याचा नेम नाही !!! आमच्याकडे स्वेटर घालण्यापूर्वी ए.सी. सुरु करायची पद्धत आहे ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लय भारी

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 17:45 नवीन
=)) लय भारी नरेशराव! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_

'ती'कडील

झेल्या
Tue, 03/03/2009 - 11:49 नवीन
'ती'कडील काय खबर?? -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

अनुमती

JayGanesh
Tue, 03/03/2009 - 12:07 नवीन
पुढे लिहण्याची अनुमती हवी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेल्या

>>पुढे

सखाराम_गटणे™
Tue, 03/03/2009 - 12:08 नवीन
>>पुढे लिहण्याची अनुमती हवी आहे प्रशासकीय अनुमती का? ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

राग न मानता वाचावे............नाही

JayGanesh
Tue, 03/03/2009 - 12:12 नवीन
पु ल च्या बागेत ला''सखाराम गटणे'' हा एकमेव काटा आहे. मिपाकरांनी वरील वाक्याला पुरक वाक्य जोडल्यास, पैशे गेल्याच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

>>पैशे

सखाराम_गटणे™
Tue, 03/03/2009 - 12:20 नवीन
>>पैशे गेल्याच्या वेदना कमी होण्यास मदत होईल. इतक्या सहज पैसे सोडायचे होते तर धागा कशाला टाकायचा??? ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

अनुमती??

चाणक्य
Tue, 03/03/2009 - 12:15 नवीन
पुढे लिहण्याची अनुमती हवी आहे
का म्हणे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

आणी विषय

अवलिया
Tue, 03/03/2009 - 12:09 नवीन
आणी विषय होता .......''ती''. चुकुन भलतेच वाचले, आणि जाम घाबरलो... आता बरा आहे.. --अवलिया
  • Log in or register to post comments

काय वाचलेस

JayGanesh
Tue, 03/03/2009 - 12:13 नवीन
काय वाचलेस ते कळाले तर मी बरा होइन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सकाळ पासुन

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 12:28 नवीन
सकाळ पासुन झालेले ४ वेगवेगल्या विषयाच्या तासांनी आलेला कंटाळा, हा १० मिनीटाचा विषय म्हणजे एखाद्या रोगावर रामबाण ईलाजच होता. पण आमच्या दुष्ट मास्तरांच्या हे लक्षात आलं. आमच्या शाळेच्या आणि शेजारच्या मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिळून तिला मुलींच्या शाळेत बदली करून पाठवलं. आणि अशा तर्‍हेने काही कष्ट न घेताच विरंगुळा संपला आणि पुन्हा एक नवा विरंगुळा म्हणून आम्ही सर्व ताफ्यातले लोक मिपाचे सभासद झालो. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments

अहो, जरा

भाग्यश्री
Tue, 03/03/2009 - 12:29 नवीन
अहो, जरा तरी वाचणेबल, अनुभव अथवा कथा फुलवून लिहीलेत तर वाचावेसे वाटेल. ५-१० ओळी लिहून काय प्रकारचे प्रतिसाद अपेक्षित आहेत तुम्हाला? ते पण अर्धवट आणि वाचल्यावर "बर मग?" अशी प्रतिक्रिया येइल अशा लिखाणावर?! आणि जरा मिपावर लिहायच्या वेळात थोडे अंतर ठेवत जा.. वाचकांनाही दम खाऊदे! ~X( भाग्यश्री.. http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छोटासा प्रयन्त

JayGanesh
Tue, 03/03/2009 - 17:55 नवीन
एक छोटासा केलेला प्रयन्त होता. तुमच्या सारखे ''शाब्दीक बळ'' नाही माझ्याकडे....पण मी प्रयन्त तरी केला, शेवटी जो खेळतो तोच हारतो किवा जिकंतो नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

>>तुमच्या

सखाराम_गटणे™
Tue, 03/03/2009 - 18:01 नवीन
>>तुमच्या सारखे ''शाब्दीक बळ'' नाही माझ्याकडे....पण मी प्रयन्त तरी केला, जमले तर नाव मराठीत करा ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

आपला

झेल्या
Tue, 03/03/2009 - 18:09 नवीन
आपला प्रयन्त व उस्ताह येकदम जोरदार...! :) 'शाब्दिक बळ' मुळे खूप हसलो...! -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

निष्फळ

दशानन
Tue, 03/03/2009 - 18:10 नवीन
निष्फळ ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेल्या

बाळाचे नाव

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 12:31 नवीन
बाळाचे नाव ठेवले का ? तुमचे पैसे परत मिळाले का ? जागु ची खिचडी कोणी खाल्ली का ? एरवी तुम्ही 'तो' विषयी चर्चा करता का ? जयसंटेश ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

साहीत्याला मुकाल..

JayGanesh
Tue, 03/03/2009 - 12:36 नवीन
अनुमती नसेल तर तस स्पष्ट लिहावे. साहीत्याला मुकाल.. हे मात्र निच्चीत !!
  • Log in or register to post comments

असो

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 12:39 नवीन
कोणाला कुठे 'मुका'यचे ते आम्ही ठरवु ;) आम्ही 'कृतीशील' माणसे असुन 'चर्चेत' वेळ आम्ही घालवत नाही ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

कोणाला

कवटी
Tue, 03/03/2009 - 15:58 नवीन
कोणाला कुठे 'मुका'यचे ते आम्ही ठरवु आम्ही 'कृतीशील' माणसे असुन 'चर्चेत' वेळ आम्ही घालवत नाही ! =)) =)) =)) गणेशराव तुमच्या त्या १४००० घेउन गेलेल्या मित्राला तुमच्या त्या फ मित्राच्या मुलाच्या बारशाला जेवायला बोलवा आणि त्याच्या कानात कुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र करुन ही कथा सांगा आणि पाठीत धपाटे मारा. माफक सूड उगवल्याचे समाधान मिळेल. त्याच्या तोंडून निघणारे फ अक्षरानी सुरु होणारे शब्द ऐका.... बघा एखादे नाव सुचतय का मुलासाठी..... बाकी तुमच्या धमकीला लैच घाबरलो बरका..... कवटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>अनुमती

सखाराम_गटणे™
Tue, 03/03/2009 - 12:39 नवीन
>>अनुमती नसेल तर तस स्पष्ट लिहावे. आम्ही कोण अनुमती देणार?? कौल टाका >>साहीत्याला मुकाल.. हे मात्र निच्चीत !! बरोबर ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

म्हातारी मेल्याचं दु:ख नाही...पण काळ सोकावतो

चाणक्य
Tue, 03/03/2009 - 13:48 नवीन
साहीत्याला मुकाल.. हे मात्र निच्चीत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

+१,

छोटा डॉन
Tue, 03/03/2009 - 13:53 नवीन
चाणक्यराव, अगदी चपखल ( ओ अभिजीतराव, शब्द बरोबर आहे ना ? ) बोललात बघा ... अगदी पोट धरुन हसवणारी धमकी आहे. चालु द्यात ..!!!! ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य

लिखाण बंद !!!

JayGanesh
Tue, 03/03/2009 - 12:47 नवीन
शाब्दीक ''ओरखड्याना'' कटांळुन लिखाण बंद करीत आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

दशानन
Tue, 03/03/2009 - 12:51 नवीन
धन्यवाद. =D> माझ्या तर्फे एक नारळ व शालजोडे.. !! <:P :D ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

आणि माझ्यातर्फे मिपा करांना हे

ढ
Tue, 03/03/2009 - 16:07 नवीन
Image removed. गणेश भाऊ ह घ्या बरं का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

फोटो दिसत नाही

JayGanesh
Tue, 03/03/2009 - 17:02 नवीन
फोटो दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ

काय सांगता ?

छोटा डॉन
Tue, 03/03/2009 - 17:06 नवीन
फोटो दिसत नाही ? कसे शक्य आहे ? आम्हाला तर दिसतो आहे की ... संगणकाचा "मॉनीटर" चालु केला आहे का ? बघा जरा तपासुन, मग दिसेल आरामात ... ------ (मेकॅनीक)छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

चालु

JayGanesh
Tue, 03/03/2009 - 17:12 नवीन
मॉनीटर सगट संगणक, (आणी मी ) चालु आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

चालू आहे

दशानन
Tue, 03/03/2009 - 17:13 नवीन
चालू आहे हे आम्हाला पण कळाले बंर का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

विषाणु

सखाराम_गटणे™
Tue, 03/03/2009 - 17:17 नवीन
विषाणु आलाय का बघ !!!! ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

विषाणू

नरेश_
Tue, 03/03/2009 - 17:28 नवीन
विषाणू आलाय का बघ !!!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

एव'ढ' कशाला आणायचं...

नरेश_
Tue, 03/03/2009 - 18:05 नवीन
सद्या मी डाएटवर आहे ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढ

धमकी..

नरेश_
Tue, 03/03/2009 - 13:27 नवीन
धमकी देऊ नकोस मित्रा.. एक विनोद आठवला, ऐक. एकदा एका श्रीमंत सरदारजीच्या पत्नीचे अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी तिच्या नवर्‍याकडे १० ,००००० रु. खंडणी अमक्यातमक्या ठिकाणी पोहोच करण्यास बजावले. सरदारजीने क्षणाचाही विलंब न लावता १५ लाख रु. देऊन टाकले !! पैशांसोबत एक चिठ्ठी होती : धन्यवाद मित्रा , तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही. तू माझे किती मोठे काम केले आहेस याची तुला कल्पना नाही. तू मागितल्यापेक्षा थोडे जास्तच पैसे देत आहे. अजून गरज लागल्यास कळविणे. आणि काळजी घे स्वतःची. आणि हो ,माझ्या बायकोला मुळीच सोडू नकोस ;-) सोडलीस तर पोलिस केस करेन. :-) तात्पर्य : आपली गत 'सरदारपत्नी'प्रमाणे होऊ नये !!!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

आणि हो

अवलिया
Tue, 03/03/2009 - 13:30 नवीन
आणि हो ,माझ्या बायकोला मुळीच सोडू नकोस सोडलीस तर पोलिस केस करेन. =)) मस्त किस्सा --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_

आणि हो

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 16:55 नवीन
आणि हो ,माझ्या बायकोला मुळीच सोडू नकोस ते 'आणि हो' वाचले आणी मला आमच्या टार्‍याच्या एका मित्राची आठवण झाली =)) पदा ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आणि हो ..

टारझन
Tue, 03/03/2009 - 17:40 नवीन
आणि हो .. काय बे ए चोच्या . .. आणि हो ... साल्या माझ्या साईट ला साईण इण करतोस की णाही ? का टाकू (की मारू?) दहा लेख (की णिबंध) तोंडावर ? आणि हो , संबंधितांनी ह.घेणे. - पुदा आम्ही कोणी ईंग्लिश बोलला म्हणून त्याच्या नावाने मिपावर शिवीगाळ करून मोठेपणा मिरवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ओ के फक्त

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/03/2009 - 17:46 नवीन
ओ के फक्त सांगायची गोश्ट अशी की आमच्या प्रतिक्रीयेला इथे कींमत येत नाहीत याची काही कारणे खालील्प्रमाणे आहेत १.आम्ही आमची प्रतिक्रीया हि कधीकधी अतिविचारपुर्वक लिहितो विषेश म्हण्जए का कोणासठावुक पण आमची प्रतिक्रिया हि वैचारीक होते मी इथे नदीलेल्या अनेक प्रतिक्रिया टारझन काकानी वाचलेले आहेत त्यांचे ही मत हे आहे आणिउ मी निरिक्षणावरुन हे नक्की सांगु शक्तो की येथे येणार्‍या बहुतेक ७०% व्यक्ती या टाइमपास म्हणून येतात असे मला मिपावरील एका व्यक्तीनेच सांगीतले आणि एक कारण म्हणजे नववीपर्यंत मला मराठी आवडत नव्हते ,दहावीत आल्यावर मी जी निबंदावर मेहनत घेतली त्याचे हे फळ असो स्वतःला नक्की बदलेन आणि हो अजुन काय म्हण्तोस ? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

वावा

भडकमकर मास्तर
Tue, 03/03/2009 - 17:52 नवीन
हा अजून काय म्हणतोस एकदम मजेदार आहे ... आणि माझ्या साईटला साईन इन करा.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ठ्यॉ

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/03/2009 - 17:52 नवीन
=)) =)) =)) =)) बास रे पोरांनो, किती हसवाल एका दिवसात! अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>मी इथे

सखाराम_गटणे™
Tue, 03/03/2009 - 17:54 नवीन
>>मी इथे नदीलेल्या अनेक प्रतिक्रिया टारझन काकानी वाचलेले आहेत त्यांचे ही मत हे आहे काका? ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

काका!

धमाल मुलगा
Tue, 03/03/2009 - 18:18 नवीन
लेका, इतका जुना आहेस, तुला 'काकापुराण' ठाऊक नाही? आंतरजालावर वावरायला एखाद्या काकाला सोबत घ्यावं लागतं ;) अवांतरः जयगणेश आण्णा, त्या 'ती'चं 'फु'डं काय झालं वो????????????? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

१००००००००

दशानन
Tue, 03/03/2009 - 18:20 नवीन
१०००००००००००% सहमत. ५१ प्रतिसाद झाले बस्स करा मित्रांनो ! त्यांना पुढील कलाकृती सादर करु द्या आता ;) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

५१

मिंटी
Tue, 03/03/2009 - 18:46 नवीन
५१ प्रतिसाद झाले बस्स करा मित्रांनो ! त्यांना पुढील कलाकृती सादर करु द्या आता असंच म्हणते.... आता कोटा पुर्ण झाला ना या लेखावरच्या प्रतिक्रियांचा.... आता पुढचा लेख....... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

शतशः आभारी

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 03/03/2009 - 13:35 नवीन
मी आपला मिसळ पाव परिवारातर्फे शतशः आभारी आहे :H धन्यवाद <:P :)) :O =D> (आपले छोटे धागे वाचुन पिचलेला) कोतवाल ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

लिखाण बंद ???

नरेश_
Tue, 03/03/2009 - 18:41 नवीन
>>> शाब्दीक ''ओरखड्याना'' कटांळुन लिखाण बंद करीत आहे... मिपाकर शाब्दिक ओरखडे काढताहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे का :-) ? लैच भाऊ तुम्ही भिडस्त स्वभावाचे .. :-) च्यामारी इथं खाटिक आहेत खाटिक , पार खिमा करुन सोडतात !! ;-) ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JayGanesh

नरेशभौ

धमाल मुलगा
Tue, 03/03/2009 - 18:53 नवीन
च्यामारी इथं खाटिक आहेत खाटिक , पार खिमा करुन सोडतात !!
काही अंशी सहमत! पण एक सांगा, झिरमिळ्यांची पगडी उतरवून धमाल दंगा धूडगुस घालायला सुरुवात केल्यापासुन कसं वाटतंय? :) अहो, जालावर यायचं तर कसं चार टपल्या खायची तयारी पाहिजे, द्यायची तयारी पाहिजे. मग बघा कशी मजा येत्येय...अनुभवता आहातच ना? :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश_
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा