लेखक लक्ष्मणसुत यांनी शनिवार, 28/02/2009 11:57 या दिवशी प्रकाशित केले. लक्ष्मणसुत उवाच् विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || 'विज्ञाना'मुळेच आपण झालो 'मिपाकर' | अन् 'सरपंच' झाले 'तात्या अभ्यंकर' || विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! Taxonomy upgrade extras शुभेच्छा लेखनविषय: चारोळ्या वाचने 3421 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया विज्ञानाच दशानन शनिवार, 28/02/2009 12:00 विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || =D> Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D जलद. लक्ष्मणसुत शनिवार, 28/02/2009 12:04 In reply to विज्ञानाच by दशानन लक्ष्मणसुत उवाच् || राजे || आपली सर्विस एकदम जलद (फास्ट) हां. विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सागर शनिवार, 28/02/2009 12:44 विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर भारताची विज्ञानात जगाला दिपवून टाकेल एवढी प्रगती होवो.... (विज्ञान प्रेमी ) सागर एक सूचना: शीर्षक फक्त शुभेच्छा न देता "विज्ञान दिनाच्या शुभेच्छा" असे दिले तर छान दिसेन सूचनेबद्दल शतश: आभार. लक्ष्मणसुत शनिवार, 28/02/2009 13:34 In reply to विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा by सागर लक्ष्मणसुत उवाच् सूचनेबद्दल शतश: आभार. सागरभौ. धन्यवाद लक्ष्मणसुत सागर शनिवार, 28/02/2009 14:29 In reply to सूचनेबद्दल शतश: आभार. by लक्ष्मणसुत माझी सूचना विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद :) सागर २८ अमोल नागपूरकर शनिवार, 28/02/2009 16:21 २८ फेब्रुवारी १९२८ ला श्री चन्द्रशे़खर वेन्कटरमण ह्यान्नी 'रमण परिणाम' हा शोध लावला . त्यामुळेच हा दिवस 'विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. शुभकामना !!! २९ फेब्रुवारी मिहिर शनिवार, 28/02/2009 22:31 खरे तर रामन यांनी ह्या शोधातील प्रमुख निरिक्षणे २९ फेब्रुवारीला मिळाली होती. Scattering of light.
विज्ञानाच दशानन शनिवार, 28/02/2009 12:00 विज्ञानाची कास धरू | अंधश्रद्धा दूर सारू || =D> Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
जलद. लक्ष्मणसुत शनिवार, 28/02/2009 12:04 In reply to विज्ञानाच by दशानन लक्ष्मणसुत उवाच् || राजे || आपली सर्विस एकदम जलद (फास्ट) हां.
विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सागर शनिवार, 28/02/2009 12:44 विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तरोत्तर भारताची विज्ञानात जगाला दिपवून टाकेल एवढी प्रगती होवो.... (विज्ञान प्रेमी ) सागर एक सूचना: शीर्षक फक्त शुभेच्छा न देता "विज्ञान दिनाच्या शुभेच्छा" असे दिले तर छान दिसेन
सूचनेबद्दल शतश: आभार. लक्ष्मणसुत शनिवार, 28/02/2009 13:34 In reply to विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा by सागर लक्ष्मणसुत उवाच् सूचनेबद्दल शतश: आभार. सागरभौ.
धन्यवाद लक्ष्मणसुत सागर शनिवार, 28/02/2009 14:29 In reply to सूचनेबद्दल शतश: आभार. by लक्ष्मणसुत माझी सूचना विचारात घेतल्याबद्दल धन्यवाद :) सागर
२८ अमोल नागपूरकर शनिवार, 28/02/2009 16:21 २८ फेब्रुवारी १९२८ ला श्री चन्द्रशे़खर वेन्कटरमण ह्यान्नी 'रमण परिणाम' हा शोध लावला . त्यामुळेच हा दिवस 'विज्ञान दिन' म्हणून साजरा करतात. शुभकामना !!!
२९ फेब्रुवारी मिहिर शनिवार, 28/02/2009 22:31 खरे तर रामन यांनी ह्या शोधातील प्रमुख निरिक्षणे २९ फेब्रुवारीला मिळाली होती. Scattering of light.
प्रतिक्रिया
विज्ञानाच
जलद.
In reply to विज्ञानाच by दशानन
विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सूचनेबद्दल शतश: आभार.
In reply to विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा by सागर
धन्यवाद लक्ष्मणसुत
In reply to सूचनेबद्दल शतश: आभार. by लक्ष्मणसुत
२८
२९ फेब्रुवारी