Skip to main content

आफलातुन म्हणीं

लेखक JayGanesh यांनी शुक्रवार, 27/02/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
काही नव्या, आफलातुन म्हणींवर आज शुक्रवार दि. २७.०२.०९ केलेला प्रयास्....तुम्ही सुध्दा सुरु ठेवावा. ही. न. वी. ''नाव प्रकाश,हाती विझलेला दिवा''

वाचने 5008
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

कमरेवर नाही चींधी आणि म्हणे घालीन सोन्याची बिंदी

In reply to by विनायक प्रभू

ह्यांचं सगळं कमरेभोवतीच का फिरतं कुणास ठाऊक .. अवघड आहे ह्यांचं .. कमरेत कुडूक कन् अवाज येईल आं एखाद दिवस मास्तर !!

१. ( बहुतेक शेतकरी भावांना लागु पडनारी म्हण ) " कागदी मेळ आणि हातात केळ " २. ( अती प्रश्न जो करतो त्याला ) " धु म्हणलं की धुवाचे ...लोंबतय काय म्हनुन इचारायचे नाय ." "....आणि असेल मग फक्त शांतता.."