काही नव्या, आफलातुन म्हणींवर आज शुक्रवार दि. २७.०२.०९ केलेला प्रयास्....तुम्ही सुध्दा सुरु ठेवावा. ही. न. वी.
''नाव प्रकाश,हाती विझलेला दिवा''
वाचने
5019
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही तेच
तुम्ही तेच आहात काय ???
नरेश :?
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
नाव राजे , पण संस्थान खालसा !
In reply to तुम्ही तेच by दशानन
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
आणखी १
तांबटाच्या दुकानाला पाटी कशाला ?
छान
वा छान प्रय्तन आहे
अजुन १
कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते !!
कावळ्याच्या बापाने गाय मरत नसते !!!
In reply to अजुन १ by JayGanesh
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
कोंडा
खायला नाही कोंडा आनि बसायला पायजे होंडा
बोडक्या
कुणाला कशाच तर बोडक्याला केसाच.
फॅशनेबल
घरोघरी फॅशनेबल पोरी.
कमर
कमरेवर नाही चींधी
आणि म्हणे
घालीन सोन्याची बिंदी
ह्यांचं
In reply to कमर by विनायक प्रभू
ह्यांचं सगळं कमरेभोवतीच का फिरतं कुणास ठाऊक .. अवघड आहे ह्यांचं .. कमरेत कुडूक कन् अवाज येईल आं एखाद दिवस मास्तर !!
आणखी काही
१. ( बहुतेक शेतकरी भावांना लागु पडनारी म्हण ) " कागदी मेळ आणि हातात केळ "
२. ( अती प्रश्न जो करतो त्याला ) " धु म्हणलं की धुवाचे ...लोंबतय काय म्हनुन इचारायचे नाय ."
"....आणि असेल मग फक्त शांतता.."
एक माझ्याकडुन
शिंपी चुकले मापात... आणी फ्याशन आली गावात...
फ वरती अर्धचन्द्र कसा काढायचा बुवा??
फॅशन
In reply to एक माझ्याकडुन by अंतु बर्वा
fEshan
खराटा
(रंग माझा वेगळा)
फॅशन....
In reply to फॅशन by नितिन थत्ते
जमलं...
धन्यवाद खराटा...
अजुन एक...
बिनमोज्याच्या बुटाला बेलबौट्मचा आधार...
अरे ,तसे
अरे ,तसे नाही ब्बाळ!
बाळ म्हण्तयं माझीच लाल!
- सँडी...
ढुंगणाला
ढुंगणाला नाहि लंगोटी
अन हवि होंडा सिटी
मस्त
In reply to ढुंगणाला by अविनाशकुलकर्णी
अवीनाश,
मस्त रे