आफलातुन म्हणीं JayGanesh यांनी Fri, 02/27/2009 - 10:26 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 4968 वाचन 💬 प्रतिसाद (19) प्रतिक्रिया तुम्ही तेच दशानन Fri, 02/27/2009 - 10:27 नवीन तुम्ही तेच आहात काय ??? नरेश :? Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D नाव राजे , पण संस्थान खालसा ! नरेश_ Fri, 02/27/2009 - 10:53 नवीन सही /- आगरी बोली - आगरी बाना. आणखी १ JayGanesh Fri, 02/27/2009 - 12:34 नवीन तांबटाच्या दुकानाला पाटी कशाला ? छान विवेक Fri, 02/27/2009 - 13:22 नवीन वा छान प्रय्तन आहे अजुन १ JayGanesh Fri, 02/27/2009 - 13:27 नवीन कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते !! कावळ्याच्या बापाने गाय मरत नसते !!! नरेश_ Fri, 02/27/2009 - 13:39 नवीन सही /- आगरी बोली - आगरी बाना. कोंडा तिमा Fri, 02/27/2009 - 17:59 नवीन खायला नाही कोंडा आनि बसायला पायजे होंडा बोडक्या मराठमोळा Fri, 02/27/2009 - 19:00 नवीन कुणाला कशाच तर बोडक्याला केसाच. फॅशनेबल मराठमोळा Fri, 02/27/2009 - 19:01 नवीन घरोघरी फॅशनेबल पोरी. कमर विनायक प्रभू Fri, 02/27/2009 - 19:06 नवीन कमरेवर नाही चींधी आणि म्हणे घालीन सोन्याची बिंदी ह्यांचं टारझन Sun, 03/22/2009 - 03:29 नवीन ह्यांचं सगळं कमरेभोवतीच का फिरतं कुणास ठाऊक .. अवघड आहे ह्यांचं .. कमरेत कुडूक कन् अवाज येईल आं एखाद दिवस मास्तर !! आणखी काही एकशुन्य Sun, 03/22/2009 - 03:14 नवीन १. ( बहुतेक शेतकरी भावांना लागु पडनारी म्हण ) " कागदी मेळ आणि हातात केळ " २. ( अती प्रश्न जो करतो त्याला ) " धु म्हणलं की धुवाचे ...लोंबतय काय म्हनुन इचारायचे नाय ." "....आणि असेल मग फक्त शांतता.." एक माझ्याकडुन अंतु बर्वा Sun, 03/22/2009 - 06:31 नवीन शिंपी चुकले मापात... आणी फ्याशन आली गावात... फ वरती अर्धचन्द्र कसा काढायचा बुवा?? फॅशन नितिन थत्ते Sun, 03/22/2009 - 19:50 नवीन fEshan खराटा (रंग माझा वेगळा) फॅशन.... अंतु बर्वा Mon, 03/23/2009 - 01:52 नवीन जमलं... धन्यवाद खराटा... अजुन एक... अंतु बर्वा Sun, 03/22/2009 - 06:35 नवीन बिनमोज्याच्या बुटाला बेलबौट्मचा आधार... अरे ,तसे सँडी Sun, 03/22/2009 - 19:36 नवीन अरे ,तसे नाही ब्बाळ! बाळ म्हण्तयं माझीच लाल! - सँडी... ढुंगणाला अविनाशकुलकर्णी Sun, 03/22/2009 - 20:30 नवीन ढुंगणाला नाहि लंगोटी अन हवि होंडा सिटी मस्त JayGanesh Mon, 03/23/2009 - 08:41 नवीन अवीनाश, मस्त रे
तुम्ही तेच दशानन Fri, 02/27/2009 - 10:27 नवीन तुम्ही तेच आहात काय ??? नरेश :? Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
ह्यांचं टारझन Sun, 03/22/2009 - 03:29 नवीन ह्यांचं सगळं कमरेभोवतीच का फिरतं कुणास ठाऊक .. अवघड आहे ह्यांचं .. कमरेत कुडूक कन् अवाज येईल आं एखाद दिवस मास्तर !!
आणखी काही एकशुन्य Sun, 03/22/2009 - 03:14 नवीन १. ( बहुतेक शेतकरी भावांना लागु पडनारी म्हण ) " कागदी मेळ आणि हातात केळ " २. ( अती प्रश्न जो करतो त्याला ) " धु म्हणलं की धुवाचे ...लोंबतय काय म्हनुन इचारायचे नाय ." "....आणि असेल मग फक्त शांतता.."
एक माझ्याकडुन अंतु बर्वा Sun, 03/22/2009 - 06:31 नवीन शिंपी चुकले मापात... आणी फ्याशन आली गावात... फ वरती अर्धचन्द्र कसा काढायचा बुवा??
प्रतिक्रिया
तुम्ही तेच
नाव राजे , पण संस्थान खालसा !
आणखी १
छान
अजुन १
कावळ्याच्या बापाने गाय मरत नसते !!!
कोंडा
बोडक्या
फॅशनेबल
कमर
ह्यांचं
आणखी काही
एक माझ्याकडुन
फॅशन
फॅशन....
अजुन एक...
अरे ,तसे
ढुंगणाला
मस्त