मालवणीत लिवलेल्या माझ्या ह्या गजालीवर कोणाचोच बरो किंवा वाईट प्रतिसाद इलो नाय ह्याचां
जरा नवल वाटलां.तसो मी मिपावर खूप दिवसापूर्वी "अमिताभ बच्चनाक फुकटचो सल्लो" हो लेख ह्यापूर्वी लिवलो आसाय.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
मिपावर तोंडाला पाणी सुटविणार्या पाकृ आणि नागरी भाषेतले नानाविध विषयांवरचे लिखाण ह्याच्या जोडीला तुम्ही/यशोधरा आदीनी कोकणी/मालवणी भाषेतले लिखाण चालु केले आहे. कालपरवाच ग्वाल्हेरच्या मराठीबद्दल लेख आला होता.
आता अस्सल वर्हाडी नाहीतर कोल्हापूरीबाजाच्या लेखाची वाट पाहतोय. :)
लिखते रहो.
काका झकास लिवला असा.. :)
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
प्रतिक्रिया
नवल वाटतां
सांमत काका झकास
लक्षात
काका झकास