आठवण

शर्मीला's picture
शर्मीला in जे न देखे रवी...
1 Feb 2009 - 1:22 pm

आठवण
आपल्यापासून दूर राहिल्यावर
आठवण अधिक सतावते
फोन करून बोलता-बोलता
बिल आडंव येत
आठवणही मग पैशात तोलली जाते
असं का होत आठवणीबरोबर तेही काही कळत नसतं
खुप काही गोष्टीची
साठवण मनात होत असते
हद्यायाचा कप्पा मात्र एकटाच भरत असतो
कधीतरी मग आपल्याच
आठवणीत एकटच हरवाव लागतं
आपल्यांबरोबर घालवलेल्या आठवणी
सोबत घेऊन जगाव लागत.
**** शर्मीला ****

कविताविचार

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

1 Feb 2009 - 1:24 pm | मदनबाण

हद्यायाचा कप्पा मात्र एकटाच भरत असतो
कधीतरी मग आपल्याच
आठवणीत एकटच हरवाव लागतं
आपल्यांबरोबर घालवलेल्या आठवणी
सोबत घेऊन जगाव लागत.

झकास...

(आठवणीत रमणारा)
मदनबाण.....

:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

सुहास..सदेव हसनार्..'s picture

1 Feb 2009 - 2:00 pm | सुहास..सदेव हसनार्.. (not verified)

आठवणीत एकटच हरवाव लागतं
आपल्यांबरोबर घालवलेल्या आठवणी
सोबत घेऊन जगाव लागत.

मस्त रे....

माझी ती सध्या अमेरिकेला आणी मी बेगलौर मध्ये...

फोन करून बोलता-बोलता
बिल आडंव येत

हे एकदम खर...

विसोबा खेचर's picture

2 Feb 2009 - 12:47 am | विसोबा खेचर

सुंदर कविता..!

आठवण अधिक सतावते
फोन करून बोलता-बोलता
बिल आडंव येत

हम्म! सिंडी क्रॉफर्डच्या बाबतीत आम्हाला हाच अनुभव येतो..

तात्या.