✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सारथी : माझा छंद

ओ
ओंकार देशमुख यांनी
Fri, 01/16/2009 - 13:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3309 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Fri, 01/16/2009 - 14:36 नवीन

वा ! छान छंद

वा ! छान छंद आहे. आम्ही लहानपणी लहान होतो तेव्हा असाच छंद आम्हाला पण होता. बसची तिकिटे, माचिस पेट्या, सिगारेट पाकिटे, वगैरे गोळा करण्याचा छंद होता. पुढे सिगारेटच्या पाकिटापेक्षा आतली वस्तु जास्त चांगली असल्याचा साक्षात्कार झाला आणि पाकिटांचा, छंद सुटला. हळुहळु माचिसपेक्षा लायटर सोपे पडु लागले तर तोही छंद सुटला. असो. आपल्या छंदासाठी शुभेच्छा!!! (फुकाड्या) अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 01/16/2009 - 15:23 नवीन

वा

वा ओंकार!!!! चांगली आठवण करुन दिलीत. मला देखील काड्यापेट्यांचे कव्हर (ज्याला आम्ही टिक्के म्हणायचो) गोळा करायचा नाद होता. आम्ही अक्षरशः उकीरडे सुद्धा पालथे घातले आहेत. (सगळ्यात जास्त टिक्के उकीरड्यावरच मिळतात असा माझा अनुभव आहे.) Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा