✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पायी प्रवासातली मजा.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 01/14/2009 - 09:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1849 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

झ
झेल्या Wed, 01/14/2009 - 11:06 नवीन

पायी

पायी फिरण्याचा इंटरेष्टींग उपक्रम आहे.. व्यवस्थित प्रवासवर्णन वाचायला आवडेल. -झेल्या मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 01/14/2009 - 20:46 नवीन

तुमचे

तुमचे स्नेही श्रीधर केळकर यांना आपण भारतातले फॉर्रेस्ट गम्प म्हणूया का? एवढा दुरचा पायी प्रवास म्हणजे दांडगी इच्छाशक्ती आणि उत्साह असायला हवा. हजारोंच्या संखेने पायी आणि विठ्ठलनामाचा गजर करत जाणार्‍या वारकर्‍यांची सुद्धा आठवण आली. अनामिक
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 01/15/2009 - 07:05 नवीन

आपल्या

आपल्या स्नेह्यांची गोष्ट आवडली. लेखाचा शेवट पटला. खरच किती मजा आली असेल पायी प्रवास करायला! लोकांवर विश्वास ठेवणं, त्यांची मदत करणं यात आनंद असतो, तसच दुसर्‍यांना आपली मदत करू देण्यातही समाधान असतं. आपली मदत करावी असं समोरच्याला वाटणं ही भावना सुखद असते. रेवती
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 01/15/2009 - 07:13 नवीन

कलंदर

>प्रत्येक भेटी बरोबर सद्भावनेचं जाळं धाग्याच्या गुंत्याने विणलं जायचं ते देणार्‍या आणि घेणार्‍या दोघामधे. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 01/15/2009 - 18:54 नवीन

मला हळू

मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.
प्रत्येक भेटी बरोबर सद्भावनेचं जाळं धाग्याच्या गुंत्याने विणलं जायचं ते देणार्‍या आणि घेणार्‍या दोघामधे.
उत्तम ! लेख आवडला. श्री. केळकरांचे कौतूक वाटले. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा