✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! :)

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 01/13/2009 - 14:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18512 वाचन

💬 प्रतिसाद (43)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Tue, 01/13/2009 - 14:38 नवीन

मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

सर्व मिपाकर मित्रांना,तायड्यांना...मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा !!!!! :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
स
सोनम Tue, 01/13/2009 - 14:46 नवीन

आमच्या ही शुभेच्छा

सर्व मिपाकरांना माझ्यातर्फ शुभेच्छा Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
आ
आनंदयात्री Tue, 01/13/2009 - 14:47 नवीन

=))

तात्यांचा अंमळ गोंडस फोटु पाहुन उर्वरित हसता खेळता जाणार !! =)) (काहीही म्हणा हे शुभेच्छांचे धागे आमचा आवडता साहित्यप्रकार होत.)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 01/13/2009 - 15:21 नवीन

????

तात्यांचा अंमळ गोंडस फोटु पाहुन उर्वरित हसता खेळता जाणार !! 'उर्वरित' काय रे आनंदरावा...! निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Tue, 01/13/2009 - 15:23 नवीन

उर्वरित

उर्वरित दिवस हो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
श
शेखर Tue, 01/13/2009 - 14:51 नवीन

मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा

हा सण आपणा सर्वांच्या जीवनात स्नेहभाव वाढवो व तिळगुळाप्रमाणे आपल्या जीवनात गोडवा निर्माण करो . सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. शेखर
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Tue, 01/13/2009 - 15:22 नवीन

| ओम घृणि: सूर्यादित्याय नम: |

सर्वांना मकरसंक्रान्तीच्या स्निग्ध आणि गोड शुभेच्छा! Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर
प
पिवळा डांबिस Wed, 01/14/2009 - 01:42 नवीन

सुंदर!!

चित्रं सुंदरच आहेत मृगनयने!! पण सारथ्याला पाचुंदाभर मिशा आणि सूर्यदेव बिनमिशांचा? हे काय आपल्याला पटलं न्हाय बुवा!!! :) संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Wed, 01/14/2009 - 11:50 नवीन

चित्रं

चित्रं सुंदरच आहेत मृगनयने!! धन्यु धन्यु :) पण सारथ्याला पाचुंदाभर मिशा आणि सूर्यदेव बिनमिशांचा? हे काय आपल्याला पटलं न्हाय बुवा!!! ह्म्म... अहो पिडाजी, सूर्यदेव आज धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करतो ना..... मकर राशी ही "रवि"ची उच्च राशी आहे. मग फ्रेश व्हायला नको का? :-? म्हणुन मस्त शेविन्ग करुन आलाये तो रवि. आणि "मकर " ही रविपुत्र शनिदेवाची राशी आहे ना..... आणि शनिदेवाचा अंमल हा वाहनांवर, चाकांवर असतो, ... त्यामुळे "रवि" च्या (अरुण नामक)सारथ्याने , शनिदेवासारख्याच भरघोस मिशा ठेवल्या आहेत. :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मैत्र Tue, 01/13/2009 - 14:53 नवीन

धन्यवाद

तात्या आणि अभ्यंकर काकूंना ;) धन्यवाद सर्वांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा!! तिळगूळ घ्या गोड बोला :)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 01/13/2009 - 15:37 नवीन

>>तात्या

>>तात्या आणि अभ्यंकर बाईंना धन्यवाद सहमत ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
प
पिवळा डांबिस Wed, 01/14/2009 - 00:29 नवीन

च्यामारी!!!

अभ्यंकर बाईंना धन्यवाद कोन रं त्यो इकाळ्या पावसाचा? हिकडं आना त्येला!! आपल्या आणुष्कावैनींना 'बाई' म्हंतोय? सरळ वैनी नायतर काकू म्हनायचं!!! काय मिशीचा पीळ उलगडून घ्यायची हौस आली काय? -दांबिसउस्ताद (लासेंजेलिस तालीम संघ) २००९ तात्याच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय आणुष्कावैनीना "बाई" हे संबोधन वापरता येणार नाही. :) बाकी सर्व मिपाकरांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
म
मुक्तसुनीत Wed, 01/14/2009 - 00:36 नवीन

च्यामारी

आणुष्कावैनींना बाई न्हाई म्हणायचं ?? का ? त्या काय बाई न्हाईत ??मंग काय बुवा हायेत काय ? पंचाइतच झाली की आता ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 01/14/2009 - 00:48 नवीन

आरं तसं न्हायी!!!

पन 'बाई' म्हनलं की येक येगळीच नजर आसत्येय कुनाची.... आता घरातल्या आई, ताई, वैनी! ह्या काय समद्या बुवा आसतात व्हय रं? त्या बी बायाच आसतात नव्हं? पन आपन तेंना आदराने हाक मारतो न्हवं? का 'बाई' म्हन्तो? काय तुमच्यासारक्या झंटलमन मान्साला इक्तं शिंपल मराठी येना झालं?:) तसंच हिथं मिपावर आणुष्कावैनींच आपल्या घरात्ल्याच न्हवं का!! आता उगीच कुनी केली त्यांची 'बाई' ह्ये आपल्याला चालंल का? चालंल का????? व्हय का नाय? इतकाच जबाब द्या!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
क
कोलबेर Wed, 01/14/2009 - 00:57 नवीन

पन आपन

पन आपन तेंना आदराने हाक मारतो न्हवं? का 'बाई' म्हन्तो?
आमी आमच्या साळेत तरी शिकवायला मास्तुरीन असेल तर 'बाई' असं आदरानच म्हनायचो! अ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 01/14/2009 - 01:06 नवीन

:)

आमी आमच्या साळेत तरी शिकवायला मास्तुरीन असेल तर 'बाई' असं आदरानच म्हनायचो! खरं हाय! पन ती मास्तुरीन जवां स्लिवलेस ब्लाऊज घालून शिकवाया यायची तवां तुमची नजर बदलायची का नाय?:) बायकोला न भिता प्रामानिकपने सांगा!!!!:) मड्ड्मा आनि पारशिणी मास्तरनी म्हनून लाभलेला, भाग्यवान डांबिसकाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
व
विसोबा खेचर Wed, 01/14/2009 - 01:35 नवीन

तसंच हिथं

तसंच हिथं मिपावर आणुष्कावैनींच आपल्या घरात्ल्याच न्हवं का!! ऑ? आपल्या घरातल्या? :) बराच सोयीस्कर दिसतोस की रे डांबिसा! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Wed, 01/14/2009 - 01:39 नवीन

आरं आपल्या म्हंजी मिपाच्या रं!!

आमी तर तेंना पयल्यापासून व्हयनीच म्हनत आलो नव्हं? का आमी तेंना 'बाई' म्हनायला तुझी "लेखी पूर्व परवानगी" हाये? रात्र वैर्‍याची आहे, राजे! विचार करून उत्तर द्या!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
स्वाती राजेश Tue, 01/13/2009 - 14:55 नवीन

शुभेच्छा!

सर्वांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा!! तिळगूळ घ्या गोड बोला
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 01/13/2009 - 14:58 नवीन

तीळगूळ घ्या, गोड गोड बोला.

Image removed.Image removed. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला. *******
  • Log in or register to post comments
म
मनीष पाठक Tue, 01/13/2009 - 15:06 नवीन

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

सर्व मि.पा. करांना शुभ संक्रांत. तिळ - गुळ घ्या आणि गोड गोड लिहा. :) मनीष पाठक
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 01/13/2009 - 15:18 नवीन

शुभेच्छा

सर्व मि.पा. कुटुंबिय तसेच तात्या व सौ. तात्या ह्यांना संक्रातीच्या शुभेच्छा. |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 01/13/2009 - 15:24 नवीन

डायरेक्शन....

पाईपांच्या बाजूला तात्या, 'मेल'च्या बाजूला 'फिमेल' आणि 'उघडलेली छत्री' काहीतरी खास 'डायरेक्षण' असावे. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
भ
भिडू Tue, 01/13/2009 - 15:29 नवीन

>>'मेल'च्या

>>'मेल'च्या बाजूला 'फिमेल' आणि 'उघडलेली छत्री' काहीतरी खास 'डायरेक्षण' असावे. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
स्वाती राजेश Tue, 01/13/2009 - 15:30 नवीन

काका,

डायरेक्षण कुठले? अनुष्का काकू, काकांना छ्त्रीने मारत असताना खटक्याची छ्त्री असल्यामुळे एकदम उघडली आणि..... तात्या काका त्या संधीचा फायदा घेऊन पळून लपून बसलेत....:) बिचारी ती शोधत आहे त्यांना.....मदत करा तीला.....तात्या शोधायला हं......:)
  • Log in or register to post comments
द
दिपक Tue, 01/13/2009 - 15:54 नवीन

आमच्याही

सर्व मि.पा.करांना संक्रातीच्या शुभेच्छा. :) Image removed. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला. --दिपक
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 01/13/2009 - 16:40 नवीन

सर्वांना

सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा!! तात्या आणि अणुष्का वैणींणा पण................ "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
श
शंकरराव Tue, 01/13/2009 - 16:49 नवीन

तात्या,

तात्या, अनुश्का..... शिंडी... व सर्व मिपाकरांना मकर संक्रांतीच्या शूभेच्छा शंकरराव
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 01/14/2009 - 09:07 नवीन

हो,

हो, शिंडी. विसरलीच तात्यांनी फोनवरुन तीला बोललेच असतील ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंकरराव
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 01/13/2009 - 16:56 नवीन

मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला! - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 01/13/2009 - 16:58 नवीन

सर्व

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा! तीळगुळ खा अन् गोडगोड बोला! -- अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 01/13/2009 - 17:35 नवीन

सर्व

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा! मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला!
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 01/13/2009 - 17:41 नवीन

शुभेच्छा ...

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा! मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला! असेच म्हणतो. आपापसातील ( जे काही असतील ते ) वाद मिटवुन गोड बोलण्याच्या सणाच्या निमीत्ताने एका नव्या पर्वास प्रारंभ करा. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मुक्तसुनीत Tue, 01/13/2009 - 18:39 नवीन

शुभेच्छा !

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा! मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला! :-)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 01/13/2009 - 22:04 नवीन

सर्व मिपाकरांना मकरसंक्रमणाच्या शुभेच्छा! तीळगूळ घ्या गोड बोला!

सर्व कविजनांनाही संक्रांतीच्या शुभेच्छा आणि तीळगूळ! :) (खुद के साथ बातां : रंगा, कविजनांना स्वतंत्र शुभेच्छा दिल्यास आणि तीळगूळही दिलास हे बरे केलेस, आता त्यांच्या काव्यावर 'संक्रांत' आणायला तू मोकळा! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/13/2009 - 22:51 नवीन

मकर सक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 01/14/2009 - 00:37 नवीन

पहा पन प्रेमाणे

बोला पन गोडव्याणे... संक्रांतीच्या हार्दिक शुबेच्छा !! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
समिधा Wed, 01/14/2009 - 01:57 नवीन

तिळगुळ घ्या गोड बोला

मकर सक्रांतीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Wed, 01/14/2009 - 09:23 नवीन

सर्व

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा! मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला! <:P
  • Log in or register to post comments
स
सुन्या कोकणी Wed, 01/14/2009 - 09:34 नवीन

संक्रांतीच्या शूभेच्छा

मकर सक्रांतीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा! ...................सुन्या कोकणी
  • Log in or register to post comments
न
निखिलराव Wed, 01/14/2009 - 12:04 नवीन

शुभेच्छा

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या अन् गोडगोड बोला
  • Log in or register to post comments
म
मॅन्ड्रेक Wed, 01/14/2009 - 12:07 नवीन

संक्रांतीच्या शूभेच्छा

गुलाबी थन्डिची हल्कि लाट , मकर संक्रांतीचा आज अनोखा थाट. सन्गे आहे जोडि तिळ्गुळाची , करु जपणुक अतुट नात्याचि. संक्रांतीच्या शूभेच्छा
  • Log in or register to post comments
व
वृंदा Wed, 01/14/2009 - 18:15 नवीन

शुभेच्छा!

सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा