सर्व मिपाकर मित्रांना,तायड्यांना...मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा !!!!! :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
चित्रं सुंदरच आहेत मृगनयने!!
पण सारथ्याला पाचुंदाभर मिशा आणि सूर्यदेव बिनमिशांचा?
हे काय आपल्याला पटलं न्हाय बुवा!!!
:)
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
चित्रं सुंदरच आहेत मृगनयने!!
धन्यु धन्यु
:)
पण सारथ्याला पाचुंदाभर मिशा आणि सूर्यदेव बिनमिशांचा?
हे काय आपल्याला पटलं न्हाय बुवा!!!
ह्म्म... अहो पिडाजी, सूर्यदेव आज धनु राशीतून मकर राशीत संक्रमण करतो ना..... मकर राशी ही "रवि"ची उच्च राशी आहे.
मग फ्रेश व्हायला नको का? :-? म्हणुन मस्त शेविन्ग करुन आलाये तो रवि.
आणि "मकर " ही रविपुत्र शनिदेवाची राशी आहे ना..... आणि शनिदेवाचा अंमल हा वाहनांवर, चाकांवर असतो, ... त्यामुळे "रवि" च्या (अरुण नामक)सारथ्याने , शनिदेवासारख्याच भरघोस मिशा ठेवल्या आहेत.
:)
अभ्यंकर बाईंना धन्यवाद
कोन रं त्यो इकाळ्या पावसाचा? हिकडं आना त्येला!! आपल्या आणुष्कावैनींना 'बाई' म्हंतोय?
सरळ वैनी नायतर काकू म्हनायचं!!!
काय मिशीचा पीळ उलगडून घ्यायची हौस आली काय?
-दांबिसउस्ताद
(लासेंजेलिस तालीम संघ)
२००९
तात्याच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय आणुष्कावैनीना "बाई" हे संबोधन वापरता येणार नाही.
:)
बाकी सर्व मिपाकरांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!:)
आमी तर तेंना पयल्यापासून व्हयनीच म्हनत आलो नव्हं?
का आमी तेंना 'बाई' म्हनायला तुझी "लेखी पूर्व परवानगी" हाये?
रात्र वैर्याची आहे, राजे!
विचार करून उत्तर द्या!!!!
:)
सर्व मि.पा. कुटुंबिय तसेच तात्या व सौ. तात्या ह्यांना संक्रातीच्या शुभेच्छा.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
डायरेक्षण कुठले?
अनुष्का काकू, काकांना छ्त्रीने मारत असताना खटक्याची छ्त्री असल्यामुळे एकदम उघडली आणि.....
तात्या काका त्या संधीचा फायदा घेऊन पळून लपून बसलेत....:)
बिचारी ती शोधत आहे त्यांना.....मदत करा तीला.....तात्या शोधायला हं......:)
सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा!!
तात्या आणि अणुष्का वैणींणा पण................
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
सर्व मिपाकरांना मकरसंक्रांतीच्या खूप शुभेच्छा! मंडळी, तिळगुळ खा अन् गोडगोड बोला!
असेच म्हणतो.
आपापसातील ( जे काही असतील ते ) वाद मिटवुन गोड बोलण्याच्या सणाच्या निमीत्ताने एका नव्या पर्वास प्रारंभ करा.
------
छोटा डॉन
सर्व कविजनांनाही संक्रांतीच्या शुभेच्छा आणि तीळगूळ! :)
(खुद के साथ बातां : रंगा, कविजनांना स्वतंत्र शुभेच्छा दिल्यास आणि तीळगूळही दिलास हे बरे केलेस, आता त्यांच्या काव्यावर 'संक्रांत' आणायला तू मोकळा! ;) )
चतुरंग
प्रतिक्रिया
मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा
आमच्या ही शुभेच्छा
=))
????
उर्वरित
मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा
| ओम घृणि: सूर्यादित्याय नम: |
सुंदर!!
चित्रं
धन्यवाद
>>तात्या
च्यामारी!!!
च्यामारी
आरं तसं न्हायी!!!
पन आपन
:)
तसंच हिथं
आरं आपल्या म्हंजी मिपाच्या रं!!
शुभेच्छा!
तीळगूळ घ्या, गोड गोड बोला.
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा
शुभेच्छा
डायरेक्शन....
>>'मेल'च्या
काका,
आमच्याही
सर्वांना
तात्या,
हो,
मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!
सर्व
सर्व
शुभेच्छा ...
शुभेच्छा !
सर्व मिपाकरांना मकरसंक्रमणाच्या शुभेच्छा! तीळगूळ घ्या गोड बोला!
मकर सक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
पहा पन प्रेमाणे
तिळगुळ घ्या गोड बोला
सर्व
संक्रांतीच्या शूभेच्छा
शुभेच्छा
संक्रांतीच्या शूभेच्छा
शुभेच्छा!