✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इच्छेच्या पाऊलवाटा

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sat, 01/10/2009 - 10:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3444 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

अ
अवलिया गुरुवार, 09/09/2010 - 15:17 नवीन

सुरेख लेखन. आजकाल असे लेखन

सुरेख लेखन. आजकाल असे लेखन अभावाने वाचायला मिळते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 09/09/2010 - 15:29 नवीन

बरेच दिवसांनी लिहिलंत

बरेच दिवसांनी लिहिलंत सामंतकाका! वेलकम बॅक :)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/09/2010 - 15:33 नवीन

+१ +१

वरच्या दोघांना +१ +१ आता पुन्हा एकदा दर्जेदार लेखन वाचायला मिळणार मिपावार. भेलकम बॅक सामंत काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/09/2010 - 15:35 नवीन

लेख १० जाने २००९ चा आहे!

लेख १० जाने २००९ चा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मराठमोळा गुरुवार, 09/09/2010 - 15:37 नवीन

मिस अदिती, माहितीबद्दल

मिस अदिती, माहितीबद्दल धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/09/2010 - 15:41 नवीन

झालं ? बोलली ? सुख म्हणुन

झालं ? बोलली ? सुख म्हणुन लागु देउ नका कुणाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मराठमोळा गुरुवार, 09/09/2010 - 15:33 नवीन

कुणी काहीही म्हणो, मी सामंत

कुणी काहीही म्हणो, मी सामंत काकांचा पक्का फॅन आहे. जबरदस्त लेख....आणि अप्रतिम.. :) काका, यु प्लीज कीप व्रायटींग... :) बाकी शब्द नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मेघवेडा गुरुवार, 09/09/2010 - 15:36 नवीन

इतक्या सुंदर लिखाणाला तब्बल

इतक्या सुंदर लिखाणाला तब्बल पावणेदोन वर्षांनी पहिला प्रतिसाद? वा! मस्त आहे लेख!
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा गुरुवार, 09/09/2010 - 15:44 नवीन

+१

>>इतक्या सुंदर लिखाणाला तब्बल पावणेदोन वर्षांनी पहिला प्रतिसाद? वा! त्यात पण मिस अदितींने भर घातलीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/09/2010 - 15:46 नवीन

मिस ?? तुझा मराठमोळाबाप्पा

मिस ?? तुझा मराठमोळाबाप्पा होणार आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
म
मराठमोळा गुरुवार, 09/09/2010 - 15:56 नवीन

>>तुझा मराठमोळाबाप्पा होणार

>>तुझा मराठमोळाबाप्पा होणार आता नको... बाप्पा,देव्,प्रभू जे आहेत तेच बरे आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/09/2010 - 19:14 नवीन

नाही होणार रे तुझा बाप्पा!

नाही होणार रे तुझा बाप्पा! पर्‍या, तुला नाही इंग्लिश समजत तर कशाला उगाच अवांतर प्रतिसादांची संख्या वाढवतो आहेस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
य
यशोधरा गुरुवार, 09/09/2010 - 15:48 नवीन

अवांतरः सामंतकाका इथे

अवांतरः सामंतकाका इथे लिहिण्याचे का बंद झाले असतील बरं?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/09/2010 - 15:52 नवीन

हे कारण असु शकेल काय ?

हे कारण असु शकेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अवलिया गुरुवार, 09/09/2010 - 15:54 नवीन

काही कर्कवृत्तीच्या माणसांनी

काही कर्कवृत्तीच्या माणसांनी निमित्तमात्र त्यांच्या लेखनाची केलेली अक्षय टवाळकी. जी रोखणे शक्य असुनही असे करणार्‍या माणसांशी स्वतःचे आपुलकीचे संबंध जपण्यासाठी संपादक मंडळातील काही तथाकथित मान्यवरांनी सोईस्कर दुर्लक्ष केल्याने सामंतकाका कंटाळुन लिहिण्याचे बंद झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 09/09/2010 - 15:58 नवीन

काही कर्कवृत्तीच्या माणसांनी

काही कर्कवृत्तीच्या माणसांनी निमित्तमात्र त्यांच्या लेखनाची केलेली अक्षय टवाळकी. जी रोखणे शक्य असुनही असे करणार्‍या माणसांशी स्वतःचे आपुलकीचे संबंध जपण्यासाठी संपादक मंडळातील काही तथाकथित मान्यवरांनी सोईस्कर दुर्लक्ष केल्याने सामंतकाका कंटाळुन लिहिण्याचे बंद झाले.
जौ दे भौ. शिंदेशाहीत ह्या गोष्टी चालायच्याच. क बोल्तो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
आ
आंबोळी गुरुवार, 09/09/2010 - 15:59 नवीन

वेलकम बॅक असा प्रतिसाद

वेलकम बॅक असा प्रतिसाद द्यायला आलो पण नेमका २००९ चा लेख असल्याचे लक्शात आले... असो.. अवांतरः सामंतकाका इथे लिहिण्याचे का बंद झाले असतील बरं? आमच्या याच प्रश्नाला पुर्वी योग्य जागी मारण्यात आले आहे.... होते... नान्या धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
वेताळ गुरुवार, 09/09/2010 - 17:40 नवीन

सांमत काका रेकॉर्ड व्होल्डर आहेत.

त्यानी खरोखर का लिखाण बंद केले?काही माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 09/09/2010 - 23:16 नवीन

असो उत्कृष्ट साहित्य वर

असे उत्कृष्ट साहित्य वर आणण्याचे काम अवलियाशिवाय अजुन कोण करावे? धनुर्वात* हो तुम्हाला नाना. *आंतरजालीय अर्थ घेणे. (आअघे)
  • Log in or register to post comments
व
विलासराव गुरुवार, 09/09/2010 - 23:46 नवीन

छान.

सुमतीताईंचे तत्वज्ञान आवड्ले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा