Skip to main content

ईथल्या पुस्तकप्रेमींसाठी काही लिंक्स : मराठी फ्री ऑडीओ (?) पुस्तके - बोलती पुस्तके

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 15/07/2026 18:20 या दिवशी प्रकाशित केले.

सर्वांना नमस्कार,

            घाईत आहे, म्हणुन, घाईत लिहुन संपवतो..........काही शोधत असताना ह्या वेबसाईट वर पोहचलो, उपक्रम खुप आवड्ला म्हणुन ईथे शेअर (?) करावसा वाटला, उपक्रमाचे नाव : बोलती पुस्तके.

https://boltipustake.blogspot.com/

 

धन्यवाद, सर्वांना खुप शुभेछ्चा!  

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 99
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया