पाभे की बात ४
मिटरों,
मागच्या दोन बातांमध्ये आमचे मित्र विजूभाऊ यांनी परीक्षेचे पेपर फुटल्याने अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते तसेच कडक उन्हात शर्टच्या खिशात धुण्याची पावडर ठेवून शर्ट आपोआप धुवून निघेल अशी कल्पना दिली. त्यांचे आभार.
तर मिटरों,
येणार्या आर्थिक संकटाशी लढण्यासाठी आपण संसदेच्या कॅन्टीनमधल्या थाळीत केवळ पंचवीस पदार्थ देणार आहोत. या आधीच्या थाळीतले आपण पाच पदार्थ कमी केले आहेत जसे की एक्स्ट्रा मिठ, एक्ट्रा मिनरल पाणी, एक्ट्रा चटणी, एक्ट्रा पापड, एक्ट्रा कोशंबीर इत्यादी.
तसेच सदर थाळीची किंमत महागाईशी लढण्यासाठी आपण तब्बल १०० रुपयांनी कमी केली आहे याची नोंद घ्यावी.
भेपुपाकीबा त.
#पाभे_की_बात
वाचने
277
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळ्याच एक्स्ट्रा गोष्टी कमी…
सगळ्याच एक्स्ट्रा गोष्टी कमी केल्या तर बरीच बचत होईल.
उदा: एक्स्ट्रा मैरीटल अफेअर.......
बापरे किती ती बचत! शेर पाळा…
बापरे किती ती बचत! शेर पाळा है…. 😛