साहित्यः * कोणत्याहि मोठ्या माशाचे ६-८ तुकडे (रोहु, कतला, सुरमई...मी रोहु आणि हलवा वापरला आहे) * ४ मोठे चमचे पिवळी मोहरी * ८-१० हिरव्या मिरच्या * ४ मोठे चमचे मोहरीचे तेल * मीठ * केळिची पाने
कृती: १. मोहरी आणि मिरचीचे बारिक वाटण करुन घ्यावे २. वाटणामधे मोहरीचे तेल घालुन हलवुन घ्यावे
३. हे मिश्रण आणि मीठ माश्याच्या तुकड्यांना लावुन अर्धा तास मुरत ठेवावे
४. एकेक तुकडा केळिच्या कापुन घेतलेल्या पानात गुंडाळुन लवंग लावुन बंद करावा
५. हे तुकडे स्टीमर मधे साधारणपणे २० मिनीटांकरता वाफवुन घ्यावेत
६. गरमागरम भाताबरोबर वाढावेत.
---
ताटात वाढलेला एकेक तुकडा हलकेच उघडावा. मनभरुन हुंगुन घ्यावा. मोहोरीच्या विशीष्ट वासात मिसळलेला केळिच्या पानाचा वास ह्यातुन एक अफलातुन सुगंध निर्माण होतो. त्याच नशेमधे एक तुकडा तोडुन वाफाळणार्या भाताबरोबर तोंडात टाकावा आणि मगाशी हुंगलेल्या सुगंधाची जादु जिभेवर अनुभवावी. अहाहा. तर मंडळी, ताजा ताजा बाजार घेउन या आणि 'अपना हाथ जगन्नाथ' ह्या नियमाने लागा कामाला. मात्र तुमचे अनुभव कळविण्यास विसरु नका.
(बंगाली मासे आणि मत्स्यकन्या यांचा चाहता) पांथस्थ...
वाचने
20008
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम सह्ही
सर्व
सुरेख चित्रे
असेच
In reply to सुरेख चित्रे by धनंजय
हरकत नाहि
In reply to असेच by सहज
नेहमीची मोहरी घालून
In reply to हरकत नाहि by पांथस्थ
पाचफोडण
In reply to नेहमीची मोहरी घालून by धनंजय
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बटाटे
In reply to पाचफोडण by नंदन
झकास!
In reply to नेहमीची मोहरी घालून by धनंजय
आखो देखाहाल
निषेध..
प्राजुला
In reply to निषेध.. by प्राजु
निषेध . .
In reply to निषेध.. by प्राजु
पांथस्थ
+ १ असेच म्हणतो
In reply to पांथस्थ by रेवती
+१
In reply to पांथस्थ by रेवती
:)
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
भारी फोटू
In reply to :) by पांथस्थ
खरोखर!
In reply to पांथस्थ by रेवती
दारुण भालो :)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लै भारी
तसे मलाही
In reply to लै भारी by सुनील
ख ल्लास!
+१
In reply to ख ल्लास! by वल्लरी
कलकत्त्यात..
भालो !
लै भारी!
मोष्ट येलकम!
In reply to लै भारी! by ऋषिकेश
केळिचि पाने
मला वाटतं...
In reply to केळिचि पाने by गोगोल
धन्यवाद!!
In reply to मला वाटतं... by पांथस्थ
वाफवलेला रोहु मासा
बाहेर?
In reply to वाफवलेला रोहु मासा by हरकाम्या
जबरा
दैवी!
इलिश/हिलसा
In reply to दैवी! by धम्मकलाडू
अफलातून!
फारच