इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा
इजराईल आणि इराण यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालणार आहे. युद्ध आणि त्याचे परिणाम याबाबत सर्व प्रतिक्रिया एकाच ठिकाणी याव्यात म्हणून हा स्वतंत्र धागा.
इराण हा कट्टर इस्लामी देश आहे. इस्लामी जगाचे नेतृत्व मिळवण्यासाठी इजराईलचा संपूर्ण नाश करण्याची त्याची मंशा आहे. काश्मीर प्रश्नावर इराणने नेहमी पाकिस्तानचे समर्थन केले असले तरी व्यापक आर्थिक हितासाठी भारताशी संबंध दृढ केले आहेत. भारताचा मध्य आशियाशी होणारा व्यापार प्रामुख्याने इराणमार्गे होतो.
इजराईलने नेहमीच भारताला मदत केली आहे. कारगिल युद्ध जिंकण्यात इजराईलची मदत झाली होती. विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, युद्धास्त्रे इत्यादी भारताला इजराईलकडून मिळतात. नुकतेच इजराईलने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मानही दिला आहे.
या युद्धाचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसणार आहे. पेट्रोलच्या किंमती वाढल्याने जगभरात महागाई वाढेल. इराणमध्ये सत्ता परिवर्तन न होता युद्ध थांबले तर खाडी देशांत अमेरिकेची प्रतिष्ठा कमी होईल. सुरक्षेसाठी खाडी देश चीन किंवा रशियाकडे पाहू शकतात. इराण अणुबॉम्ब निश्चितपणे तयार करेल आणि त्याचा उपयोगही करेल. पुढील २० वर्षांत इजराईलचे अस्तित्व नामशेष होऊ शकते. त्यामुळे हे युद्ध अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनले आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पयला!!
सामान्य जनतेला आणि विशेषतः
खाडी देशांपासून दूर असणारे
ह्या युद्धच्या काही दिवस
अजुन एक
रशिया
थोडे विस्कळीत
शत्रू
+१
आत्ममुग्धता आणि भयोपदान
+१
> अशा तत्वांना पाठबळ देऊनही
खाजगी युद्ध
या युद्धामुळे दुबईत अडकलोय.
सुरक्षित असा ....
काळजी करु नका.
सुरक्षित रहा व लवकर परत या ही
काळजी घ्या
इराणी नेतृत्व हे कट्टरवादी
दादागिरी की हत्त्या
सहमत
तात्विक दृष्टीने मान्य आहेच
अध्यक्ष ट्रंपच्या कृतीचे
आपले शेठ कधी बोलणार ?
लोकसत्तामध्ये आलेले लेख लिंक
अरे हो...
काही भारतीयांना
हो पटतंय.
@ धर्मराज मुटके
इराणच्या सर्वोच्च पदी मोजतबा खामेनी? अयातुल्ला खामेनींच्या निधना
मिपाकर कुंदन चौधरी दुबईत
कोल्हापूर
तेल ही काळी लक्ष्मी आहे.
इंडीया की बीफ खाती है दुनिया
अमेरिका ही महाग तेल विकून युद्धाचा खर्च काढेल. भारताला रोज 40 ते 50 लक्ष बॅरल तेल लागते. युद्ध अधिक काळ लांबले तर युरोपियन देशांप्रमाणे भारतातील तेलाच्या किमती दीडशेच्या वर जातील.मग आपल्यालाही खर्च काढावाच लागेल हा लाखभर कोटीचा. . "अमूल दूध पिता है इंडीया" सोबतच हे पण "इंडीया की बीफ खाती है दुनिया".हाकिरीयावरील हल्ला ही खरी बातमी आहे का ?
सोनिया आणि डापु गँग
त्या पेक्षा एपस्टिन
एपस्टिन फाईल्स मध्ये असं कांय
:) उघडा डोळे, बघा नीट!
मला वाटलं होत खरंच काहीतरी
खरोखरच
माई अमेरिका नाक दाबून तोंड.
माजलेल्या सांडाशी टक्कर
ते ठिकाय हो, माजलेल्या
AI ला सगळं विचारता तर एकदा
ब्लॅकमेलिंग करणारा गोष्टी
अंधभक्त आणि खामेनी
खरे आहे
देशाच्या वतीने श्रद्धांजली....
आता सर्वांनी दोन मिनिट डोळे
आता सर्वांनी दोन मिनिट डोळे मिटून उभं राहिलं पाहिजे, असं वाटतं.का?? मला खामेनीचा प्रचंड राग होता. त्याच्या धर्मान्धपणाचा पहिल्या बळी इराणी स्त्रियाच होत्या. जरा जरी बुरखा हलला की थेट फाशी दिली जायची. तो अमेरिकाविरूद्ध लढत राहिला असा समज करत एका धर्मान्ध नेत्याला मोठं पाहण्याची अजिबात इच्छा नाही. हल्लेखोर इस्त्राइलचा निषेध!! सर्वांनी दोन मिनिट डोळे मिटून उभं राहिलं पाहिजे, असं वाटतं.