लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/01/2026 20:41 या दिवशी प्रकाशित केले. दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१|| किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२|| कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३|| त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४|| काव्यरस अभंग गाणे भक्ति गीत लेखनविषय: कविता वाचने 481 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया श्री निनाद मंगळवार, 13/01/2026 15:25 || श्री गुरूदेव दत्ता ||
प्रतिक्रिया
श्री