नमस्कार मि.पा.कर कुटुंबियांनो,
कुटुंबामध्ये घडणारी प्रत्येक आनंदाची गोष्ट आपण आपल्या कुटुंबियांना सांगतोच.म्हणुन हा लेखनाचा प्रपंच.
माझ्या यजमानांची काँप्युटर सेल्स-सर्व्हिस, इंटरनेट आणि डिजिटल फोटोग्राफी या समुह बिझनेसची दुसरी शाखा स्वतःच्या जागेत सुरु होत आहे.आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच.सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
धन्यवाद
वाचने
9672
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
अभिणंदण
अभिनंदन...
उर्मिला
हेच म्हणते..
In reply to उर्मिला by विसोबा खेचर
अजून एक
In reply to हेच म्हणते.. by प्राजु
+१
In reply to अजून एक by संदीप चित्रे
धन्यवाद
आम्ही येतोय
In reply to धन्यवाद by उर्मिला००
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा उर्मिलाताई