अवधूत साठे..
' अवधूत साठे, ट्रेडिंग ॲकॅडमी' ही सुरेश वाडकर यांनी गायलेली ओळ अल्पावधीतच चांगलीच लोकप्रिय झाली आणि साठे ॲकॅडमी सुद्धा.
आज त्यांच्या वरील सेबीने केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीवर परवाना न घेता वित्तीय सल्लागार म्हणून संस्था चालवल्याचा आरोप आहे.
सामाजिक प्रसार माध्यमांवर अशीही चर्चा सुरू झाली आहे की एका मराठी माणसाने अगदी अल्पावधीतच मिळवलेल्या यशामुळे अमराठी ट्रेडर्स लॉबीने हे कारस्थान रचले आहे
जाणकारांनी प्रकाश टाकावा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी मागे एकदा crypto मध्ये जे mutual funds
तरीही गवि तुम्हीसुद्धा?
अहो तुम्ही बेकायदेशीर मुद्दाम केले असे अजिबात म्हणण्याचे नव्हते
मी मागे एकदा crypto मध्ये जे mutual funds
दुरुस्ती
धाग्यावरील अनेकांचे प्रतिसाद
शेअर बाजारात पैसे कमावणे हे
शेअर बाजारात पैसे कमावणे हे येरागबाळ्याचे काम नाही.एखाद्या क्षेत्रात पैसे कमावणे हे सकृतदर्शनी जितके सोपे दिसते ते प्रत्यक्षात तितकेच अवघड असते!नवऱ्याच्या अकाउंट मधून ट्रेडिंग