✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुरूंना वंदना

ल — लाल गेंडा, गुरुवार, 07/10/2025 - 09:34
आकाशातले चंद्र तारे, हे जगाचे गुरु सारे जमिनीवरचे पाणी वारे, हे जगाचे गुरु सारे || उंच पर्वत, खोल दरी हळू जोरात वाहणारी नदी हे म्हणती, मानवा शिका रे जितके श्रम तिथेच यश सारे || पक्षी, प्राणी, वृक्ष आणि कीटक ते शिकवती, आयुष्य बिकट चिकाटीने पुढती जाता होते सगळे सरळ सुलभ || हे सगळे मनुष्याचे गुरू जन्मास येता होई शिक्षण सुरू बालक असो वा वृद्ध जर्जर शिकणे त्याचे न संपते खरेतर || त्या शिक्षणा देती मूर्त आकार ते आपले गुरू साकार || अ पासून शिकवता बाराखडी कधी वापरावी लागते छडी || तसेच शिकता जीवन कळते तेव्हा उमगते परी नंतर वळते || मोठे झाल्यावर कळतो तो पाढा तेव्हा शिक्षक देतात जीवनाचा धडा || कधीही न विसरू अश्या गुरूंना चला आज करूया मानाने वंदना ||

प्रतिक्रिया द्या
970 वाचन

💬 प्रतिसाद (2)

वंदना नको, पण कविता आवर =))))

प्रसाद गोडबोले
Sun, 07/20/2025 - 09:55 नवीन
वंदना नको, पण कविता आवर =))))
  • Log in or register to post comments

गुरुनिंन्दा

युयुत्सु
Sun, 07/20/2025 - 12:45 नवीन
गुरुनिंन्दा गुरुवर्यास्ते हल्कटा: नीचाश्च श्रेयलंपटा:| फकन्तु क्षुद्रमानसा: पूजासक्ता: तथैव च|| -युयुत्सु प्रेरणा - वैद्य/डॉ० निन्दा वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदर| यमस्तु हरति प्राणान्त्वन्तु प्राणान्धनान्यपि|| - सुभाषितरत्नभाण्डार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा