मी आहारशास्त्राचा आधुनिक विज्ञानाधारीत ज्ञाता नाही तरीही व्हिटॅमीन बी-१२, काही प्रश्न सारख्या तुरळक चांगल्या चर्चा मिपावर झाल्या आहेत. सर्वसाधारणपणे भारतीयांचे दैनंदीन आहारातील प्रथिन सेवन आदर्श स्थितीपेक्षा बरेच कमी आहे अशी टिका वैद्यकीय क्षेत्रात ऐकण्यास येते. या चर्चेचा उद्देश अशी टिका योग्य कि अयोग्य अशा चर्चेचा नाही; तर उलटपक्षी तुम्हाला कोणत्या प्रोटीन / प्रथिन स्रोतासाठी प्रतिग्राम कुणाला कुठे (कोणत्या गावी) किती खर्च येतो आहे? हे ढोबळमानाने समजून घेणे हा तुमच्या प्रतिसातूनच एक सोपेसे ढोबळ सर्वेक्षण करणे असा आहे. उद्देश्य माहितीची देवाण घेवाण होऊन सुयोग्य दरात सुयोग्य प्रथिन पोषक आहाराने मिसळपावकर समृद्ध आणि तृप्त होऊन त्यांचे जिवन आरोग्यदायी व्हावे.
* तुम्हाला कोणत्या प्रोटीन / प्रथिन स्रोतासाठी प्रतिग्राम किती खर्च येतो आहे? हा मुख्य प्रश्न
उपप्रश्न यादी:
* तुमच्या घरचा डाळ/कडधान्य/मांस/मासे/प्रोटीन मासिक ईत्यादी वरील ढोबळ खर्च किती?
उदाहरणार्थ: माझ्या घरी ४ कुटूंबीय आहेत. आमच्या वजनाची गोळा बेरीज अदमासे २०० किलो आहे. महिन्याला डाळ/कडधान्य सहा किलो पनीर अंदाजे अर्धा किलो. यावरून ६५००/३० दिवस = प्रती व्यक्ती प्रति दिवस ढोबळ प्रथिन स्रोत २१६ ग्रॅम आहे. अर्थात प्रत्यक्ष प्रथिन स्त्रोतातील मात्रा १० ते २० % दराने बरीच कमी भरेल. ( या व्यतरीक्त दूध दही महिन्याचे अदमासे २० लिटर) महिन्याची यादी हाताशी नाही म्हणून प्रति घटक प्रति ग्राम खर्चाचे आकडे दिले नाहीत पण आकडे जसे जसे उपलब्ध होतील तशी माहिती प्रतिसादातून जोडेन
* तुमच्या कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीचे वजनाची गोळा बेरीज किती ?
* प्रथिन स्रोतांवरील मासिक खर्च /भागीले कुटूंबीयांच्या वजनाची गोळा बेरीज =/भागीले ३० दिवस =? म्हणजे तुमच्या कुटूंबात प्रतिव्यक्ती प्रति दिवस अॅव्हरेज किती प्रोटीन सोर्स कंझम्प्शन होते?
* प्रत्येक प्रोटीन सोर्समध्ये प्रत्यक्ष प्रोटीन मात्रा कमी जास्त असते मिपावर कुणी जाणकार असतील तर त्यांनी प्रतिव्यक्ती प्रति दिवस अॅव्हरेज किती प्रोटीन सोर्स कंझम्प्शन वरून प्रत्यक्ष प्रोटीन कंझम्पशन मोजण्यास शक्य ती मदत करावी.
माझे ढोबळ ज्ञानः
आहारातील प्रथिने किंवा प्रोटीन्सचे महत्व आपण सारेच समजतो. माझ्या ढोबळ माहितीनुसार मानवी शरीराला एनर्जी प्रदान करणार्या कार्ब आणि फॅट पेक्षा प्रथिने किंवा प्रोटीन्स अधिक उजवे समजले जातात कारण प्रथिनयुक्त आहार सावकाश पण अधिक दिर्घकाळ एनर्जी सप्लाय चालू ठेवतो, इन्शुलीन स्पाईक कमी राहून इन्शुलीन क्षमता सक्रीय राहण्यास मदत होते, स्नायूंना अधिक बळकटी प्रदान करतात. डाळ/कडधान्य/दुघ्धजन्य पदार्थ- पनीर, चक्का, खवा, चीज/ मश्रुम/ अंडी/मांस/मासे/प्रोटीन सप्लीमेन्टस इत्यादी मुख्यस्रोत अभिप्रेत आहेत.
सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीच्या प्रती एक किलो वजनाच्या एक ग्राम रेशोने म्हणजे कुणाचे वजन ६० किलो असेल तर ६० ग्रॅमच्या आसपास मोजण्यास सोपे जाते.
(आदर्श परिमाण मला वाटते काहीशा फरकाने वेगळे असते प्रतिव्य्क्ती आवश्यकता वजन वाढवायचे की कमी करायचे यानुसार कमी जास्त असू शकतात)
चु.भू.दे.घे.
* डिस्क्लेमर लागू : धाग्याचा उद्देश्य कोणताही व्यक्तीगत सल्ला देणे नाही.
* कोणत्याही प्रथिने प्रोटीन स्रोत विकणार्या कोणत्याही व्यवसायाशी माझा कोणताही प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संबंध आतापावेतो नाही. इतर कुणाचा संबंध असेल तरी चर्चेत सहभागी जरूर सहभागी व्हावे पण प्रोटीन स्रोत विक्रीचा व्यवसायिक संबंध असेल तर तसे स्पष्ट नमूद करावे.
* चर्चेत पदार्थांच्या विशेषतः शाकाहार, मांसाहार, सप्लिमेंट यातील अधिक काय चांगले या वादात प्रदिर्घ स्वरूपाने अडकणार नाही हे पहावे कारण ते वाद घालणे हा चर्चेचा मुख्य उद्धेश नाही प्रतिग्राम खर्च काय येतो आहे हे बघणे आहे.
* शुद्धलेखन चर्चा किंवा अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा टाळण्यासाठी आभार
वाचने
11224
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रति व्यक्ती शंभर ग्राम एक
इंटरेस्टिंग विषय वाचतोय
प्रोटीन कमतरता हा गंभीर विषय
तुमच्याकडे चिकन प्रोटीन किती रुपयांना पडते?
तळ टीपः आमच्या घरी सामीष
In reply to तुमच्याकडे चिकन प्रोटीन किती रुपयांना पडते? by माहितगार
शाकाहारी पदार्थात पनीर/
डाळींमधील प्रथिनांना इतर जोड
अन्न घटकांच्या दृष्टीने
In reply to डाळींमधील प्रथिनांना इतर जोड by माहितगार
चणा/ हरभरा डाळ डि मार्टवर
In reply to डाळींमधील प्रथिनांना इतर जोड by माहितगार
१०० ग्राम तूर डाळीत ७ ग्राम
In reply to डाळींमधील प्रथिनांना इतर जोड by माहितगार
डॉ. खरे सर
In reply to १०० ग्राम तूर डाळीत ७ ग्राम by सुबोध खरे
माणसाची प्रथिनांची गरज प्रति
In reply to डॉ. खरे सर by माहितगार
एक डाळयुक्त पदार्थ आणि एक
In reply to माणसाची प्रथिनांची गरज प्रति by सुबोध खरे
मूग डाळ आणि उडद डाळीचे
कडधान्यांमध्ये राजमा डिमार्ट
गहू डिमार्टवर ४५ रुपये किलोचा
In reply to कडधान्यांमध्ये राजमा डिमार्ट by माहितगार
शेंगदाणा १९० च्या दराने १००
In reply to कडधान्यांमध्ये राजमा डिमार्ट by माहितगार
खाद्य पदार्थातील प्रती ग्रॅम प्रोटीन्स दर
In reply to कडधान्यांमध्ये राजमा डिमार्ट by माहितगार
माझे मत
In reply to खाद्य पदार्थातील प्रती ग्रॅम प्रोटीन्स दर by माहितगार
व्हे प्रोटीन
In reply to खाद्य पदार्थातील प्रती ग्रॅम प्रोटीन्स दर by माहितगार
कार्तिक कॉलिंग कार्तिक नावाचा
क्षमा असावी अनुषंगिक असल्यास
In reply to कार्तिक कॉलिंग कार्तिक नावाचा by गवि
अवांतरच होते ते.
In reply to क्षमा असावी अनुषंगिक असल्यास by माहितगार
* "विकिपीडियावर टाकताना
In reply to अवांतरच होते ते. by गवि
याने स्मितरेषा उमटली खरी.
In reply to * "विकिपीडियावर टाकताना by माहितगार
एक किलो काथ्याकूट केल्यास किती प्रथिनं....
आवरा
मी आणि कर्नल तपस्वी सर यांना
In reply to आवरा by प्रचेतस
क्षमस्व
In reply to मी आणि कर्नल तपस्वी सर यांना by गवि
तुम्ही माहितगार यांचे
In reply to क्षमस्व by प्रचेतस
गव्हापासून प्रथिने मिळवायची
वी आर मीयर अ स्टारडस्ट, बाकी
In reply to गव्हापासून प्रथिने मिळवायची by गवि
कर्बोदकांना सरावलेल्या
In reply to गव्हापासून प्रथिने मिळवायची by गवि
कार्तिक कॉलिंग कार्तिक हे
शुद्धलेखन चर्चा किंवा
In reply to कार्तिक कॉलिंग कार्तिक हे by कंजूस
@कंजूस गवी भौ...
"गल्ल्या चुकवून अनुषंगिक नसल्यास अनाठायी अवांतरे
एकुण ३३प्रतिसादा पैकी...
अनुषंगिक नसलेले प्रतिसाद टाळण्याबद्दल आभारी
लिहिते राहा.
In reply to अनुषंगिक नसलेले प्रतिसाद टाळण्याबद्दल आभारी by माहितगार
पनीर आणि मसूर डाळ प्रोटीनसाठी
* "डाळी घरच्याच अनपॉलीशड
In reply to पनीर आणि मसूर डाळ प्रोटीनसाठी by Bhakti
चांगला विषय.
व्यायामाकडे लक्ष्य असू द्यावे
In reply to चांगला विषय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला जर्कीच्या खुप जाहिराती
* क्रिस्पी पोर्क स्किन मागवलं
In reply to मला जर्कीच्या खुप जाहिराती by कॉमी
मागवलेले त्या साईटनुसार -
In reply to * क्रिस्पी पोर्क स्किन मागवलं by माहितगार
३६% प्रोटीन छानच आहे
In reply to मागवलेले त्या साईटनुसार - by कॉमी
हा विषय तपशीलवार चालू आहे तर
You will eat ze bugs un be
In reply to हा विषय तपशीलवार चालू आहे तर by गवि
हा वेगळाच अँगल दिसतोय.. :-)
In reply to You will eat ze bugs un be by कॉमी
होय गेल्या एक-दोन वर्षात तो
In reply to हा विषय तपशीलवार चालू आहे तर by गवि
आमचा विचार केला.
विशीष्ट दाळींच्या प्रमाणावर
In reply to आमचा विचार केला. by कंजूस
व्यक्ती प्रति दिवस ढोबळ
महत्वाचे स्पष्टीकरण
In reply to व्यक्ती प्रति दिवस ढोबळ by Bhakti
ओके समजलं.हो,२० ग्रॉम /दिन
In reply to महत्वाचे स्पष्टीकरण by माहितगार
ब्रायन जॉन्सन
In reply to व्यक्ती प्रति दिवस ढोबळ by Bhakti