तुमच्या घरचा डाळ/कडधान्य/मांस/मासे/प्रोटीन मासिक खर्च किती?
In reply to तुमच्याकडे चिकन प्रोटीन किती रुपयांना पडते? by माहितगार
In reply to डाळींमधील प्रथिनांना इतर जोड by माहितगार
In reply to डाळींमधील प्रथिनांना इतर जोड by माहितगार
In reply to डाळींमधील प्रथिनांना इतर जोड by माहितगार
In reply to १०० ग्राम तूर डाळीत ७ ग्राम by सुबोध खरे
In reply to डॉ. खरे सर by माहितगार
In reply to माणसाची प्रथिनांची गरज प्रति by सुबोध खरे
In reply to कडधान्यांमध्ये राजमा डिमार्ट by माहितगार
In reply to कडधान्यांमध्ये राजमा डिमार्ट by माहितगार
In reply to कडधान्यांमध्ये राजमा डिमार्ट by माहितगार
In reply to खाद्य पदार्थातील प्रती ग्रॅम प्रोटीन्स दर by माहितगार
In reply to खाद्य पदार्थातील प्रती ग्रॅम प्रोटीन्स दर by माहितगार
In reply to कार्तिक कॉलिंग कार्तिक नावाचा by गवि
In reply to क्षमा असावी अनुषंगिक असल्यास by माहितगार
In reply to अवांतरच होते ते. by गवि
In reply to * "विकिपीडियावर टाकताना by माहितगार
याने स्मितरेषा उमटली खरी.अभिनंदन. होप्स आहेत तर अजूनही... ;-)) ह.घ्या. विषय महत्वाचा आहे. यथासांग होऊ द्या.
In reply to आवरा by प्रचेतस
In reply to मी आणि कर्नल तपस्वी सर यांना by गवि
In reply to क्षमस्व by प्रचेतस
In reply to गव्हापासून प्रथिने मिळवायची by गवि
In reply to गव्हापासून प्रथिने मिळवायची by गवि
In reply to कार्तिक कॉलिंग कार्तिक हे by कंजूस
"गल्ल्या चुकवून अनुषंगिक नसल्यास अनाठायी अवांतरे माझ्या धागाचर्चातून करू नयेत ही नेहमी प्रमाणेच नम्र विनंती"माहितगार साहेब, त्या चुकीच्या गल्ल्यांमध्ये गाडी घालत असतानाच तुमचा हा प्रतिसादरूपी साईनबोर्ड दिसला म्हणून थोडक्यात बचावलो, नाहीतर मी त्या चुकीच्या गल्ल्यांमध्ये हरवत जाऊन पार कुठल्याकुठे भरकटत गेलो असतो. गवि साहेबांच्या 'त्या' प्रतिसादातील "कार्तिक कॉलिंग कार्तिक" नावाच्या थरारक चित्रपटाच्या उल्लेखाचा संबंध थेट धागाविषयाशी नसला तरी धाग्यावरील वरील चर्चेत प्रचंड मोठ्या संख्येनी सहभागी झालेल्या प्रतिसादकांनी मुसळधार पावसाप्रमाणे धो-धो पाडलेल्या प्रतिसादांच्या प्रमाणाशी असावा असा समज 'फाजीलपणा/चावटपणा करण्यात वाकबगार' असलेल्या कुठल्याही मिपाकराचा होऊ शकतो. परंतु माझ्यासारख्या सरळमार्गी, पापभिरू वाचकांची मात्र अशा प्रकारांमुळे दिशाभूल होऊन ते भरकटू शकतात आणि मिपावर तुलनेने अशा (म्हणजे माझ्यासारख्या) निष्पाप, निरागस, सज्जन लोकांची संख्या खूपच जास्त आहे हे माझ्या इथल्या वावरातून चांगलेच लक्षात आले असल्याने तुमच्या,
"परंतू मिपाकर एकदा धागा हायजॅक करु लागल्यास थांबून विषया कडे वळत नाहीत"ह्या विधानाशी मी १०००% सहमत आहे! बाकीच्या सज्जनांचं जाऊदेत, मी भरकटता भरकटता कसा बचावलो त्याचीच दोन उदाहरणे देतो... १) गवि साहेबांच्या 'त्या' प्रतिसादात "कार्तिक कॉलिंग कार्तिक" चा नुसता उल्लेख वाचल्यावरच माझ्या कानात, ऊफ तेरी अदा... I Like The Way You Move, ऊफ तेरा बदन... I Like To See You Groove... हे त्या चित्रपटातले माझे आवडते गाणे वाजायला लागले, आणि हे गाणं दीपिका पदुकोण ऐवजी मल्लिका शेरावतवर चित्रित केले गेले असते तर ते कसे अधिक 'प्रेक्षणीय' झाले असते ह्या अनुषंगाने चर्चा करत जात मी पुढे किती गल्ल्या फिरत बसलो असतो ते जगनियंत्यासच ठाऊक! २)"एक किलो काथ्याकूट केल्यास किती प्रथिनं....खर्च होतील हे कुणी सांगू शकेल काय?" हा कर्नल साहेबांचा प्रश्न वाचला आणि पुढे त्यांनी केलेले "नियोजन करण्यास मदत हवी आहे." हे आवाहन वाचून आपल्यातल्या निष्पापपणा, निरागसता, सज्जनपणा आणि भाबडेपणाला जागून लगेच त्यावर "व्हिस्कीचे सहा पेग पोटात गेल्यावर अशी क्लिष्ट गणिते मला चुटकीसरशी सोडवता येतात, तेव्हा आज रात्रीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळवून उद्या ते प्रतिसादतो" असा प्रतिसाद मी टंकायला निघालो होतो. पण तेवढ्यात तुमचा प्रतिसादरूपी साईनबोर्ड दिसला म्हणून बचावलो! जर मी तो प्रतिसाद लिहिला असता, आणि उद्या दुसरा प्रतिसाद लिहून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले असते, तर परवापासून लोकांनी "विश्वाची निर्मिती नक्की कशी झाली?" पासून "माझे उजवे वृषण डाव्यापेक्षा थोडे मोठे आहे ते कसे कमी करावे" पर्यंत काय वाट्टेल ते प्रश्न मला विचारले असते, आणि मी माझ्यातल्या निष्पापपणा, निरागसता, सज्जनपणा आणि भाबडेपणाला जागत रोज रात्री व्हिस्की ढोसून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवत राहिलो असतो तर माझ्या 'लिव्हर'चे काय झाले असते ह्या नुसत्या विचारानेच पुरता हादरुन गेलोय! दोन संभाव्य धोक्यांपासून मला वाचवल्याबद्दल आपले आभार मानावे तितके थोडेच आहेत! आणि हो, हा प्रतिसाद मी अत्यंत गंभीरपणे लिहिलेला असून तो वाचल्यावर एखाद्या 'फाजीलपणा/चावटपणा करण्यात वाकबगार' असलेल्या मिपाकराच्या चेहऱ्यावर 'स्मितरेषा' उमटल्यास उत्तरदायित्वास नकार लागू आणि अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा टाळण्यासाठी आभार...
In reply to अनुषंगिक नसलेले प्रतिसाद टाळण्याबद्दल आभारी by माहितगार
In reply to पनीर आणि मसूर डाळ प्रोटीनसाठी by Bhakti
In reply to चांगला विषय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मला जर्कीच्या खुप जाहिराती by कॉमी
In reply to * क्रिस्पी पोर्क स्किन मागवलं by माहितगार
In reply to मागवलेले त्या साईटनुसार - by कॉमी
In reply to हा विषय तपशीलवार चालू आहे तर by गवि
In reply to You will eat ze bugs un be by कॉमी
In reply to हा विषय तपशीलवार चालू आहे तर by गवि
In reply to आमचा विचार केला. by कंजूस
व्यक्ती प्रति दिवस ढोबळ प्रथिन स्रोत २१६ ग्रॅम आहेहे खुप आहे.१५०-१६० ग्रॅम हे ठीक आहे.आताच रणवीरने ब्रायन जॉन्सनची मुलाखत ऐकली.हा तोच जो ॲंन्टीएजिंगवर (बायो हॅकिंग)वर काम करतोय.तो तर व्हेगन आहे,डाळी -मटार हेम्प म्हणजे भांग डाळ? प्रोटीनसाठी वापरतो. https://youtube.com/shorts/QMpGSPmCgCM?si=7RqnYQul5JkTTuMR मुळात लो कॅलरी डाएट फॉलो केलं तर खुपच फायदा होतो.मी आठवड्यात तीन दिवस तरी करते, हळूहळू सातही दिवस करेन.हा मुद्दा नाहीये तरी ॲड करावा वाटला.
In reply to व्यक्ती प्रति दिवस ढोबळ by Bhakti
In reply to महत्वाचे स्पष्टीकरण by माहितगार
In reply to व्यक्ती प्रति दिवस ढोबळ by Bhakti
प्रति व्यक्ती शंभर ग्राम एक