तुम्ही कोणती औषधे रोज खाताय ?
सध्याच्या धकाधकीच्या काळात औषधाशिवाय जगणारा माणूस सापडणे फार कठीण आहे. वेळप्रसंगी ते अगदी रोज न चुकता नित्यनियमित औषधे खाणारी माणसे सुद्धा आहेत. कारण दुसरा पर्यायच उरला नाही. नियमित औषधे न खाणाऱ्या माणसाबद्दल मला खूप अप्रूप वाटते. काही औषधे रोज खाणे गरजेचे असते, काही औषधे मात्र आपण उगाच रोज खातोय असे वाटायला लागते.
४-५ वर्ष ऍक्रोफोबिया मुळे सायकॅट्रीस्टची औषधे मला रोज खायला लागायची. काही अंशी नशाच यायची त्याने. पण नंतर एके दिवशी सगळी फेकून दिली, ती औषधे न खाल्ल्याने काही विशेष फरक पडला नाही, पण भीती मात्र आपोआप हळूहळू कमी झाली.
नियमित धूम्रपान करीत असल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळे 40MG प्रमाण असलेले औषध रोज सकाळी खावे लागते.
बाकी तुम्ही रोज कोणती औषधे खाताय ?
प्रतिक्रिया
गवि सर
जुन्या कथासंग्रह आहे. नाव
हायला मी तर १६० वर्ष जगणार.
कमीत कमी कधीही मरू शकतो.
:(
म्या नव्वद वर्षं जगणार असं ही
धन्स.
त्रिफळा( हिरडा, बेहडा, आवळा)
मलाही असेच होते
कंजूस सर नि धर्मराज मुटके.
हे विनोद किंवा विडंबन नसून
एक राहिलं
सॉरी सर.
तुमचा हलका फुलका विनोद उताणा
माफ करा धागा लेखक, थोडं
माझ्या मित्राचे वडील वय वर्षे
सकाळी सकाळी अतिविशाल महिला
@कंजूसः वात प्रकृती आहे का तुमची ?
वात प्रकृती
हल्ली जेवणानंतर भूक लागत नाही
औषधे आणि काढे माणुस जन्माला
Pagination