मराठी / सरकारी नोकर्या sarkari marathi naukri free job posting
नमस्ते
सध्या मी स्वतः सरकारी नोकरी शोधत आहे ,त्यातल्या त्यात मराठी मुलखातल्या
त्यामुळे मला दररोज बऱ्याच ठिकाणी गुगलावे लागते बऱ्याच ओपनिंग मिळतायत
त्या इकडे कॉप्य् पेस्ट करत आहे
(जुना धागा फक्त सरकारी नोकरीचा होता ,इथे सर्व मराठी सरकारी,/निमसरकारी ,कंत्राटी टंकतोय )
एकाच धागा असल्याने संस्थळ चालक उडवणार नाही अशी आशा
तुम्हाला किंवा तुमचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांना फायदा होईल अशी आशा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये
पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ
10वी ते पदवीधरांना केंद्रीय
भारतीय उष्ण कटिबंधीय
RPF : रेल्वे सुरक्षा दलात
महाराष्ट्र राज्य सुरक्षा
भारत सरकार मिंट, कोलकाता येथे
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान
राष्ट्रीय बियाणे मंडळामार्फत
NVS : नवोदय विद्यालय समिती
रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या
PCMC : पिंपरी चिंचवड
शेवटची तारीख 30 एप्रिल 2024