मराठी / सरकारी नोकर्या sarkari marathi naukri free job posting

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in काथ्याकूट
19 Nov 2023 - 10:40 am
गाभा: 

नमस्ते
सध्या मी स्वतः सरकारी नोकरी शोधत आहे ,त्यातल्या त्यात मराठी मुलखातल्या
त्यामुळे मला दररोज बऱ्याच ठिकाणी गुगलावे लागते बऱ्याच ओपनिंग मिळतायत
त्या इकडे कॉप्य् पेस्ट करत आहे
(जुना धागा फक्त सरकारी नोकरीचा होता ,इथे सर्व मराठी सरकारी,/निमसरकारी ,कंत्राटी टंकतोय )
एकाच धागा असल्याने संस्थळ चालक उडवणार नाही अशी आशा
तुम्हाला किंवा तुमचे कोणी नातेवाईक असल्यास त्यांना फायदा होईल अशी आशा

प्रतिक्रिया

स्वरुपसुमित's picture

19 Nov 2023 - 10:42 am | स्वरुपसुमित

SBI स्टेट बँकेत 8283 हजार पदाची मोठी भरती. 07/12/2023

पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

SC ST OBC EWS GEN Total
1284 748 1919 817 3515 8283
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

https://emsjobs.co/sbi-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%9f-%e0...

विवेकपटाईत's picture

27 Dec 2023 - 11:58 am | विवेकपटाईत

१२ वी पास होताच तुम्ही तैयारी करणे गरजेचे. रोज इंटरनेट वरून एक पेपर सोडवला तर graduate होताच अर्थात तीन ते चार वर्षांत
निश्चित पास होण्याची गॅरंटी.

स्वरुपसुमित's picture

21 Nov 2023 - 7:12 pm | स्वरुपसुमित

सोलापूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज लिंक सुरु; २२६ पदे रिक्त!! | Solapur Mahanagarpalika Bharti 2023
https://emsjobs.co/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8...

स्वरुपसुमित's picture

22 Nov 2023 - 3:49 pm | स्वरुपसुमित

कोणत्याही शाखेतील पदवी. IDBI बँकेत 2100 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.: 10/2023-24

Total: 2100 जागा

Advertisement
पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) 800
2 एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) 1300
Total 2100
शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2023 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

https://emsjobs.co/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a...

स्वरुपसुमित's picture

26 Nov 2023 - 4:03 am | स्वरुपसुमित

सोलापुर महानगरपालिका मध्ये विविध गट अ, ब, क, ड पदांकरीता 226 जागांसाठी सरलसेवा भरती जाहिरात २०२३.
https://majhinaukri.shop/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%aa%e...

स्वरुपसुमित's picture

26 Nov 2023 - 7:58 pm | स्वरुपसुमित

पगार – 44,900/- ते 1,42000/- 18 ते 27 वर्षे केंद्रीय गुप्तचर विभागात 995 जागांवर भरती सुरु; पात्रता पदवीधर
https://placementmantra.click/%e0%a4%aa%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-44900...

स्वरुपसुमित's picture

27 Nov 2023 - 8:19 pm | स्वरुपसुमित

राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑलाईन अर्ज आज १७ नोहेंबर २०२३, सकाळी ११.०० पासून सुरू होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान संवर्गातील व चपराशी संवर्गातील परीक्षेकरिता अभ्यासक्रमसाठी येथे क्लिक करा. तसेच या भरतीचे शारीरिक आणि मैदानी चाचणी तपशील 2023 या लिंक वर उपलब्ध आहेत. https://emsjobs.co/?p=159

स्वरुपसुमित's picture

29 Nov 2023 - 1:01 pm | स्वरुपसुमित

NHAI Recruitment 2023 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 10

https://t.ly/fqORO

स्वरुपसुमित's picture

1 Dec 2023 - 6:22 pm | स्वरुपसुमित

150 पदे. 10th pass, ITI Mahavitaran Aurangabad Bharti 2023

Mahavitaran Aurangabad Bharti 2023
Mahavitaran Aurangabad Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Aurangabad is going to recruit for the posts of “Apprentice (Electrician/ Wireman/ COPA)”. There are total of 150 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Aurangabad. Eligible candidates can apply before the last date. Applications will start from 06th of December 2023. The last date of application should be 10th of December 2023.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 06 डिसेंबर 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे. https://t.ly/pZAM8

स्वरुपसुमित's picture

4 Dec 2023 - 7:57 pm | स्वरुपसुमित

सातारा पोलीस पब्लिक स्कूल, शालेय बसचालक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना
वयोमर्यादा – ३०-४० वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

https://shorturl.at/otOT9

स्वरुपसुमित's picture

5 Dec 2023 - 5:43 pm | स्वरुपसुमित

Ahmednagar Rojgar Melava 2023 – अहमदनगर येथे “फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर, कार्पेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन” पदाकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा अहमदनगर आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याची तारीख 09 ते 10 डिसेंबर 2023 आहे.https://shorturl.at/tuKL2

स्वधर्म's picture

6 Dec 2023 - 4:20 pm | स्वधर्म

परिश्रमपूर्वक धागा तयार केल्यामुळे सुमित यांचे आभार. यात वेळोवेळी भर टाकत चला. कोणालातरी फायदा नक्की होईल.

स्वरुपसुमित's picture

6 Dec 2023 - 4:57 pm | स्वरुपसुमित

एचडीएफसी बँकेतर्फे २०२३-२४ मधील इयत्ता पहिली ते पदवीव्युत्तर पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजु विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. HDFC च्यावतीने या शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागवले जात असून विहित तारखेमध्ये उमेदवारांनी हे अर्ज जमा करण्याचे आवाहन HDFC Bank च्या वतीने करण्यात आले आहे. HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2023-24 (एचडीएफसी बँक परिवर्तन योजना) या शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्ती रक्कम, अर्ज प्रक्रिया आणि या संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे

HDFC बँक परिवर्तन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारे उमेदवार उमेदवार इयत्ता पहिली ते बारावी सर्व शाखांसोबत डिप्लोमा आणि आयटीआय अभ्यासक्रम करणारे उमेदवार, आणि पदवी / पदव्युत्तर पदवीमध्ये शिक्षण घेत असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकणार आहेत.
तसेच, अर्ज करणार्‍या विद्यार्थ्याला मागील शैक्षणिक अभ्यासक्रम किंवा इयत्तेमध्ये ५५ टक्के किंवा त्याहून गुणांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
शिवाय, या Scholarship साठी अर्ज करणार्‍या उमेदाराच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवार हे भारत देशातील रहिवाशी असणे आवश्यक असणार आहेत.

मिळणार एवढी शिष्यवृत्ती रक्कम :

उमेदवारांना शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम ही शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच इयत्तेनुसार वेगवेगळी आहे.
इयत्ता आणि अभ्यासक्रमांनुसार शिष्यवृत्तीची रक्कम पुढीलप्रमाणे असेल :

०१. पदव्युत्तर पदवी ( जनरल ) ३५ हजार रुपये
०२. पदव्युत्तर पदवी ( प्रोफेशनल) ७५ हजार रुपये
०३. पदवी ( जनरल) ३० हजार रुपये
०४. पदवी ( प्रोफेशनल) २५ ते ५० हजार रुपये
०५. आयटीआय / पॉलिटेक्निक / डिप्लोमा १८ आजार रुपये
०६. इयत्ता ७ वी ते १२ वी (सर्व शाखा) पर्यंत १८ आजार रुपये
०७. इयत्ता १ ली ते ६ वी पर्यंत १५ हजार रुपये

https://shorturl.at/tuDGR

स्वरुपसुमित's picture

12 Dec 2023 - 7:55 pm | स्वरुपसुमित

पुणे महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘पशुवैद्यकीय अधिकारी’ पदाच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून १४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीचे सर्व तपशील जाणून घेऊया.

https://shorturl.at/IJNPR

स्वरुपसुमित's picture

14 Dec 2023 - 5:37 pm | स्वरुपसुमित

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [The Cosmos Co-operative Bank Ltd] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 डिसेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

https://wp.me/pf6m3Y-2K

स्वरुपसुमित's picture

18 Dec 2023 - 2:52 am | स्वरुपसुमित

PGCIL Bharti 2023 पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023 आहे. PGCIL Recruitment 2023 एकूण रिक्त जागा : 159 रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता 1) फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 57 शैक्षणिक पात्रता…

Continue readinghttps://majhinaukri.shop/pune-mahanagarpalika-recruitment-2023-%e0%a4%aa...

स्वरुपसुमित's picture

20 Dec 2023 - 2:57 am | स्वरुपसुमित

FCSCPD Recruitment 2023 : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र मध्ये भरती सुरू आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच १३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अर्ज करू शकतातhttps://wp.me/pf6m3Y-2N

स्वरुपसुमित's picture

23 Dec 2023 - 5:47 am | स्वरुपसुमित

सोलापूर महानगरपालिकेत 226 जागांसाठी भरती https://wp.me/pf6m3Y-2S

स्वरुपसुमित's picture

24 Dec 2023 - 4:06 am | स्वरुपसुमित

Bank of America Recruitment in PAN India For Team Member. BSc, BCom, BBA, BA Graduates are eligible to apply for this job. More details regarding Bank of America PAN India Job Openings is given below. http://fresherjob24.com/bank-of-america-recruitment-team-member-pan-indi...

स्वरुपसुमित's picture

24 Dec 2023 - 4:56 pm | स्वरुपसुमित

UCO Bank Bharti 2023 : यूको बँकेमध्ये भरतीसाठी देशभरातील उमेदवार करू शकणार अर्ज; ऑफलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात https://wp.me/pf6m3Y-2V

स्वरुपसुमित's picture

25 Dec 2023 - 7:01 pm | स्वरुपसुमित

(CSIR) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत 444 पदांची भरती 12/01/2023

https://shorturl.at/amtCO

स्वरुपसुमित's picture

31 Dec 2023 - 8:09 am | स्वरुपसुमित

MahaFood Recruitment 2023 Purvatha nirikshak bharti 2023 – MahaFood Purvatha Nirikshak & Clerk Notification is out today for 345 vacancies. Online application form will begin from 13th December, remember the last date to apply for MahaFood Recruitment 2023 is 31st December 2023. More details about Purvatha nirikshak bharti 2023 are given in PDF file attached. Short…

Continue reading https://majhinaukri.shop/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a4%9a%e...

स्वरुपसुमित's picture

31 Dec 2023 - 8:10 am | स्वरुपसुमित

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण २६ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
Posted on December 31, 2023 by vijay
MPSC OBBW Group-A Recruitment 2023 MPSC OBBW Group-A Recruitment 2023 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 12/12/2023 to 1/1/2024 to fill up posts of Assistant Director/Research Officer/Project Officer, Group-A cadre under Directorate Of Other Backward Bahujan Welfare, Pune under Other Backward Bahujan Welfare Department of Government of Maharashtra. There are 26 positions. The Official website & PDF/Advertise is given below. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र… https://majhinaukri.shop/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e...

स्वरुपसुमित's picture

31 Dec 2023 - 8:10 am | स्वरुपसुमित

TMC ACTREC नवी मुंबई येथे B.Sc. (MLT)/B.Sc./B.Tech (D.M.L.T.) उमेदवारांसाठी रु. २३,८००/- ते रु. ३२,०००/- वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदावर नोकरीची संधी
Posted on December 31, 2023 by vijay
TMC ACTREC Navi Mumbai LT Job 2023 TMC ACTREC Navi Mumbai LT Job 2023 – Tata Memorial Centre’s Advanced Centre For Treatment, Research & Education In Cancer, Kharghar, Navi Mumbai has arranged interview on date 8/1/2024 for the post of Lab Technician. The Job Location is Kharghar, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below. टाटा मेमोरियल सेंटर, (ACTREC) नवी… https://majhinaukri.shop/tmc-actrec-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a...

स्वरुपसुमित's picture

1 Jan 2024 - 4:42 pm | स्वरुपसुमित

अर्ज सुरु, उमेदवारांना गुप्तचर विभागात नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा!! २२६ पदे रिक्त। Intelligence Bureau Bharti 2024
https://shorturl.at/swGQW

स्वरुपसुमित's picture

3 Jan 2024 - 7:36 pm | स्वरुपसुमित

10वी उत्तीर्णांना राज्य सरकारी नोकरीची संधी! तब्बल 680 जागांसाठी भरती, पगार 47600. https://emsjobs.co/10%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a...

स्वरुपसुमित's picture

4 Jan 2024 - 7:08 pm | स्वरुपसुमित

अग्निवीरवायु : भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !https://emsjobs.co/%e0%a4%85%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b...

स्वरुपसुमित's picture

9 Jan 2024 - 7:10 pm | स्वरुपसुमित

रेल्वेत 1646 जागांसाठी भरती ; 10वी+ITI उत्तीर्णांना मोठी संधी
https://majhinaukri.shop/%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e...

स्वरुपसुमित's picture

9 Jan 2024 - 7:11 pm | स्वरुपसुमित

ग्रॅज्युएट्स उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची संधी! विविध पदांसाठी बंपर भरती
https://majhinaukri.shop/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%85%e0%a4%9c%e...

स्वरुपसुमित's picture

9 Jan 2024 - 7:11 pm | स्वरुपसुमित

ग्रॅज्युएट्स उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची संधी! विविध पदांसाठी बंपर भरती
https://majhinaukri.shop/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%85%e0%a4%9c%e...

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Jan 2024 - 9:57 am | अमरेंद्र बाहुबली

तलाठी परिक्षेत २०० पैकी २१४ मार्क पडले विद्यार्थ्यांना. एका खोक्यात चार तलाठी.

स्वरुपसुमित's picture

10 Jan 2024 - 10:18 am | स्वरुपसुमित

हे तर्क दृष्ट्या बरोबर नसले तरी गणितीय दृष्टीने बरोबर आहे ,नॉरमलीझशन असे आधी पण झाले होते

वेदांत's picture

10 Jan 2024 - 11:30 am | वेदांत

भाभा अणुसंशोधन केंद्रात वैज्ञानिक अधिकारी भरती

https://www.barc.gov.in/careers/recruitment.html

https://www.barc.gov.in/careers/barc_ts_OCES_DGFS_brochure.pdf

स्वरुपसुमित's picture

10 Jan 2024 - 11:38 am | स्वरुपसुमित

महावितरणमध्ये 5347 जागांसाठी मेगाभरती जाहीर. https://emsjobs.co/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a...

अमरेंद्र बाहुबली's picture

10 Jan 2024 - 12:30 pm | अमरेंद्र बाहुबली

ठाण्यामध्ये तलाठी मध्ये पहिले दोन जे आलेत ते एका घरातले आहेत किती मोठा योगायोग??आणि त्यांच्या घरातली व्यक्ती ही टीसीएस मध्ये कामाला आहे, हा एक मोठा योगायोग ?या तलाठी स्पर्धेमध्ये परीक्षेमध्ये इतके योगायोग झालेत. तरी पण सरकार म्हणतं त्यात काही घोळ नाही हा एक योगायोग ?

स्वरुपसुमित's picture

10 Jan 2024 - 2:22 pm | स्वरुपसुमित

इस मुस्लिम परिवार में हैं 12 अफसर, 3 IAS, 1 IPS, 4 RAS और DI

https://www.youtube.com/watch?v=lutjN2fuMqs&ab_channel=NMFNews

Jharkhand DGP Vishnu Vardhan's Family Has 4 IPS Officers

तलाठी ने काय घोडे मारले?

स्वरुपसुमित's picture

16 Jan 2024 - 1:08 pm | स्वरुपसुमित

[Intelligence Bureau] इंटेलिजेंस ब्युरो भरती 2024 accounting. 04 फेब्रुवारी 2024
https://emsjobs.co/intelligence-bureau-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5...

स्वरुपसुमित's picture

17 Jan 2024 - 7:59 pm | स्वरुपसुमित

पुणे महानगरपालिकामध्ये 113 जागांवर भरती जाहीर ; पगार 1,22,800 पर्यंत

https://emsjobs.co/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%...

स्वरुपसुमित's picture

26 Jan 2024 - 3:30 pm | स्वरुपसुमित

Supreme Court Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे. https://emsjobs.co/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%9...

स्वरुपसुमित's picture

28 Jan 2024 - 12:48 am | स्वरुपसुमित

18 ते 65 वर्षे NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोलापूर येथे 406 जागांसाठी भरती https://emsjobs.co/18-%e0%a4%a4%e0%a5%87-65-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%...

स्वरुपसुमित's picture

31 Jan 2024 - 6:49 am | स्वरुपसुमित

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांची भरती
https://subodhoutlook.blogspot.com/2024/01/blog-post.html

स्वरुपसुमित's picture

31 Jan 2024 - 7:21 pm | स्वरुपसुमित

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत 125 जागांसाठी भरती ; 12वी उत्तीर्ण ते पदवीधरांना संधी. https://subodhoutlook.blogspot.com/2024/01/125-12.html

स्वरुपसुमित's picture

2 Feb 2024 - 9:29 pm | स्वरुपसुमित

भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांच्या 214 जागांवर भरती
https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/214.html

स्वरुपसुमित's picture

2 Feb 2024 - 9:30 pm | स्वरुपसुमित

REC : ग्रामीण विद्युतीकरण निगम लि.मध्ये विविध पदांच्या 127 जागांसाठी भरती
https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/rec-127.html

स्वरुपसुमित's picture

5 Feb 2024 - 5:31 pm | स्वरुपसुमित

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात 28 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना संधी..
https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/28-10.html

स्वरुपसुमित's picture

5 Feb 2024 - 5:32 pm | स्वरुपसुमित

उच्च विस्फोटक निर्माणी खडकी, पुणे येथे भरती
https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/blog-post.html

स्वरुपसुमित's picture

7 Feb 2024 - 7:25 pm | स्वरुपसुमित

IDBI बँकेत 500 नवीन भरती जाहीर ; पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी

https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/idbi-500.html

स्वरुपसुमित's picture

7 Feb 2024 - 7:26 pm | स्वरुपसुमित

रयत शिक्षण संस्थेमार्फत 808 जागांसाठी भरती. https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/808.html

स्वरुपसुमित's picture

19 Feb 2024 - 6:11 pm | स्वरुपसुमित

UPSC मार्फत 1056 जागांसाठी भरती जाहीर ; पात्रता पदवी पास
https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/upsc-1056.html

स्वरुपसुमित's picture

19 Feb 2024 - 6:13 pm | स्वरुपसुमित

ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध पदांच्या 293 जागांसाठी भरती
https://subodhoutlook.blogspot.com/2024/02/293.html

स्वरुपसुमित's picture

14 Mar 2024 - 7:16 pm | स्वरुपसुमित

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये ITI उमेदवारांना नोकरीची संधी ; तब्बल ‘इतक्या’ जागांवर भरती
https://emsjobs.co/%e0%a4%ad%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b...

स्वरुपसुमित's picture

19 Mar 2024 - 7:36 pm | स्वरुपसुमित

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये विविध पदांची भरती. https://majhinaukri.shop/%e0%a4%aa%e0%a5%89%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%97%e...

स्वरुपसुमित's picture

19 Mar 2024 - 7:37 pm | स्वरुपसुमित

10वी ते पदवीधरांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची संधी ! 2049 जागांवर भरती. https://majhinaukri.shop/10%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%...

स्वरुपसुमित's picture

21 Mar 2024 - 6:44 pm | स्वरुपसुमित

भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे भरती.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 15.04.2024 रोजी 28 ते 35 वर्षे.
पगार :
संशोधन सहयोगी – 58,000/
रिसर्च फेलो- 37,000/.

https://majhinaukri.shop/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e...

स्वरुपसुमित's picture

22 Mar 2024 - 6:57 pm | स्वरुपसुमित

RPF : रेल्वे सुरक्षा दलात विविध पदाच्या 4660 जागांसाठी भरती. https://majhinaukri.shop/rpf-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%...

स्वरुपसुमित's picture

25 Mar 2024 - 6:27 pm | स्वरुपसुमित

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांसाठी नोकरीची संधी
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांसाठी नोकरीची संधी. https://majhinaukri.shop/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e...

स्वरुपसुमित's picture

25 Mar 2024 - 6:32 pm | स्वरुपसुमित

भारत सरकार मिंट, कोलकाता येथे विविध पदांसाठी भरती
https://majhinaukri.shop/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4-%e0%a4%b8%...

स्वरुपसुमित's picture

26 Mar 2024 - 6:56 pm | स्वरुपसुमित

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध पदांच्या बंपर भरतीला सुरुवात. https://majhinaukri.shop/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a4%...

स्वरुपसुमित's picture

28 Mar 2024 - 12:45 pm | स्वरुपसुमित

राष्ट्रीय बियाणे मंडळामार्फत या पदांसाठी निघाली भरती ; 77,000 पर्यंत पगार मिळेल

https://majhinaukri.shop/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e...

स्वरुपसुमित's picture

2 Apr 2024 - 9:23 pm | स्वरुपसुमित

NVS : नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या 1377 जागांवर भरती
https://majhinaukri.shop/nvs-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a4%...

स्वरुपसुमित's picture

3 Apr 2024 - 7:57 pm | स्वरुपसुमित

रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1113 जागांसाठी भरती जाहीर https://majhinaukri.shop/%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e...

स्वरुपसुमित's picture

4 Apr 2024 - 9:18 pm | स्वरुपसुमित

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 327 जागांसाठी भरती. https://majhinaukri.shop/pcmc-%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4...

स्वरुपसुमित's picture

15 Apr 2024 - 8:31 pm | स्वरुपसुमित

शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC ने काढली मेगा भरती; कोणाला अर्ज करता येणार? पाहा... https://majhinaukri.shop/%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a4%9a%e...