उत्कृष्ट मराठी कथासंग्रह / कादंबरी पुरस्कार २०२३
लेखनप्रकार
सस्नेह नमस्कार,
'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे.
महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथासंग्रह / कादंबरी ह्या साहित्यकृतीचा गौरव करावा आणि मराठी साहीत्यिकांना
प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’ ने खालील पुरस्कार देण्याचे योजिले आहे.
१. कै. सर्जेराव माने स्मृती कादंबरी पुरस्कार
२. कै. इंदुमती कोकाटे पाटील (बाबी) कथासंग्रह पुरस्कार
प्रत्येकी रोख रक्कम ११०० रुपये व सन्मानपत्र
ज्या लेखकांचे / प्रकाशकांचे कथासंग्रह व कादंबरी प्रकाशित झालेले आहेत, त्यांच्याकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. आपले साहीत्य खालील निकषावर तपासले जाईल. यासाठी कुठलेही शुल्क नाही.
‘लेखनशैली / शुध्दलेखन (प्रूफ चेकिंग) / धाटणी (जॉनर) / साहीत्याचा दर्जा’
प्रकाशित झालेल्या कथासंग्रह व कादंबरीच्या प्रत्येकी दोन प्रती व आपला अल्प परिचय खालील पत्त्यावर पाठवावे. निवड झालेल्या पुस्तकांच्या लेखकास अथवा प्रकाशकास पत्राद्वारे कळविण्यात येईल. तसेच सुचेतसच्या वेबसाईटवर नावे जाहीर केली जातील. पुरस्कार वितरण ‘सुचेतस आर्टस’ च्या वार्षीक संमेलनात केले जाईल.
प्रकाशन कालावधी – 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023
पुस्तके पाठवण्याचा अंतिम दिनांक – 31 डिसेंबर 2023
पुस्तक पाठवण्यासाठी पत्ता :- श्री अमेय पिसाळ
प्रथमेश पार्क, C - 402, चौथा मजला, तांबे मळा, भारत गॅस गोडाऊन समोरची लेन, मखमलाबाद रोड, नाशिक – 422003 महाराष्ट्र
संपर्क - 'सुचेतस आर्टस' – 9921095542 (Pls WhatsApp if any Query)
Email – suchetasindia.arts@gmail.com Facebook Page - https://www.facebook.com/Suchetasarts
Website – www.suchetasindia.in
वाचने
9523
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
पुरस्कार रक्कम ११००? फक्त????
अरे देवा..
In reply to अरे देवा.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तो पुरस्कार किमान सन्मानजन्य
In reply to तो पुरस्कार किमान सन्मानजन्य by टर्मीनेटर
आणि इथे लेखकांनी ११००
निकष ?
निवेदनासाठी धन्यवाद !
मिसळपाव ही साहीत्याशी सबन्धित
In reply to मिसळपाव ही साहीत्याशी सबन्धित by विनिता००२
रागावू नका.
In reply to रागावू नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शब्दा शब्दाशी सहमत. काही
In reply to रागावू नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर, तुमच्याबद्दल आदर आहे,
In reply to डॉक्टर, तुमच्याबद्दल आदर आहे, by विनिता००२
बिनपैशांचा पुरस्कार देता येईल काय?
In reply to मिसळपाव ही साहीत्याशी सबन्धित by विनिता००२
या पुरस्कारासाठी फक्त कामगार
In reply to या पुरस्कारासाठी फक्त कामगार by रामचंद्र
इंटरनेट, फेसबुकमुळे प्रसिद्धी
In reply to इंटरनेट, फेसबुकमुळे प्रसिद्धी by चौथा कोनाडा
पुस्तक व्यवहार हा सध्या छापील
In reply to पुस्तक व्यवहार हा सध्या छापील by रामचंद्र
अ ति श य छान सुचवणी +१
अॅड्मिन, कृपया हे निवेदन
In reply to अॅड्मिन, कृपया हे निवेदन by विनिता००२
अॅड्मिन, कृपया हे निवेदन
In reply to अॅड्मिन, कृपया हे निवेदन by चौथा कोनाडा
त्यामुळे एडमिनला नम्र विनंती
त्यामुळे एडमिनला नम्र विनंती एक रुपया हा धागा कृपया डिलीट करू नये !एडमीनना एक रूपया देऊन धागा डिलीट करू नये अशी विनंती करताय?? एक रूपया फक्त?अॅड्मिन, कृपया हे निवेदन
In reply to अॅड्मिन, कृपया हे निवेदन by टर्मीनेटर
आगाऊपणाची सुचना
Lol...
अवांतर : उपमर्द ?
स्पष्टीकरण
मला आधी ११०० वाचून वाटलं होतं
एका गृहस्थानी दिवाळी अंक
राज्यस्तरीय साहित्य