नितीन देसाई ह्यंची आत्महत्या!
In reply to कला दिग्दर्शक म्हणून मोठा by अमर विश्वास
पण आर्थिक व्यवहार कधीच जगासमोर येणार नाहीतका बुवा? सध्याच्या काळात ते येतातच. कर्ज एडेल्विस कंपनीकडुन घेतले होते. Rashesh Shah and his firm to be probed over art director Nitin Chandrakant Desai’s suicide: Fadnavis https://indianexpress.com/article/cities/mumbai/rashesh-shah-probe-art-director-nitin-chandrakant-desais-suicide-8874736/ जास्त तगादा लावला असेल म्हणून मग आत्महत्या केली असावी.
ह्यांनाच एवढे मोठे लोन मिळतेच कसे?अरे बाबा, त्यांचा त्या क्षेत्रातील अनुभव पहा ना. परिंदा(१९८९) पासुन ते कला दिग्दर्शनात होते. कहाणी कशीही असो, पण १९४२ लव्ह स्टोरी/ह.दि.चु.सनम्/देवदास्/लगान ह्यांचे भव्य सेट्स्,मांडणी अफलातून होती. बालगंधर्वमधील कला दिग्दर्शनही त्यांचेच होते. कहाणी/संगीत वगैरे जुळुन आले चित्रपट(विशेष करुन हिंदी) करोडोची कमाई करतात. गुंतवणुकीच्या २० ते ३०% परतावा मिळतो.
In reply to मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई । by चित्रगुप्त
मोकळ्या जमिनीचे खूप पैसे येतील. कर्ज फिटेल.माझे बरेचदा त्या रस्त्यावरुन जाणे-येणे होते. गेल्या काही वर्षांपुर्वी रिलायन्स एंटरटेंमेंटचे एन. डि. स्टुडीओ बरोबर काहीतरी जॉईंट व्हेंचर झाले आहे हे तिथले बोर्ड्स बघुन लक्षात येते. त्यांच्यातल्या व्यवहाराचे तपशील माहिती नाहित, पण अनिल अंबानी ती जमीन हाततुन जाऊ देतील अशी शक्यता वाटत नाही त्यापेक्षा देसाईंच्या वारसदारांना मोबदला देउन ते हा स्टुडीओ / जमिन ताब्यात घेण्याची शक्यता अधिक वाटते.
In reply to हिंदी सिनेमांची आर्थिक सूत्रे, कॅटरिनाचा कातिल 'अंदाज' वगैरे by चित्रगुप्त
In reply to सर्वांचे प्रतिक्रीयेबद्दल by शानबा५१२
In reply to कर्ज घेऊनी महाल बांधला by विवेकपटाईत
In reply to आत्महत्येपूर्वीच्या ऑडिओ क्लिपमधील नितीन देसाईंचा संवाद by चित्रगुप्त
In reply to ही बातमी पण हळू हळू विरून by चौथा कोनाडा
In reply to अर्धवट by कपिलमुनी
ते सगळे पुरावे पोलिसांकडे दिलेत , पोलिसांनी व्हिडिओ मोर्फ नाहीत हे पण तपासले आहे. त्या चॅनेल ने काय करायला हवे?. सुशांत सिंग सारखे दळण दळायला हवे का ?अशी माहिती प्रेक्षकांपर्यन्त परिणाम कारक पद्धतीने पोहोचत नाही तो पर्यन्त केलेले आरोप फुकाचे होते असेच मत बनणार. इतर कोणत्या चॅनेल ला काहीच पुरावे मिळाले नसतील का ? या बाबतचा पाठपुरावा (अधून मधून करणे ही त्याच चॅनेल ची जबाबदारी नाही का ? मा मुमंत्री साहेबांनी चौकशी केली जाईल असे आदेश दिल्याचे वाचले होते. महिलांवरील अत्याचारचे शोषणाचे आरोप गंभीर होते .. पुढे कुणीच कसे महणजे विरोधी पक्ष, महिला नेत्या यांचे काही भाष्य ऐकिवात आले नाही ! या बद्दल कोणी खटला दाखल केला आहे का .. किंवा सुनावणी सुरू होणार का ? यावर जास्त प्रकाश टाकलात तर बरे होईल !
In reply to आत्महत्येपूर्वीच्या ऑडिओ क्लिपमधील नितीन देसाईंचा संवाद by चित्रगुप्त
In reply to मुलाखत विठ्ठल कामत या हॉटेल by कंजूस
मराठी गुजराथी वाद काढणे ( जणू कर्ज देणारा मराठी असता तर त्याने जणूकाही दिलदार पाने करंज माफ केलं असते )पोईंट छे! आणि जस काय मराठी नाव फसवणुकीशी जोडलेच जात नाही. डी.एस. कुलकर्णी. @कंजुस
पत्राचाळ डेवलपिंगचा घोळ कुठवर कोणी नेला? त्यांना (२७८) घरं द्या बांधून पहिली.त्यांचाबद्दलचे विविध युट्युब वाहीन्यांनी पोस्ट केलेले व्हीडीओज बघा. ह्यात आहे का गुजराती-मराठी वाद. ती सर्व बाधित मराठी मंडळी अगदी कळकुतीला आलेत वर्षानुवर्ष. काहींनी तर दागिने विकुन...........असो. कसल न्यायालय, कसल्या चौकश्या, कसले राजकारण न काय!
In reply to @चौकस२१२ - by शानबा५१२
In reply to कर्ज परत करण्याबाबत एक मुद्दा by कंजूस
त्यांनी ती जागा विकून टाकली आणि दुसरीकडे स्वस्तात घेतली असती तरी धंदा येतच राहिला असता.पहिला स्टुडीओ उभा करण्यासाठी जन्म घालवला त्यांनी .. हे रोपटे एका ठिकाणहुन काढून दुसरी कडे रुजवणे एवढे सोपे असेल ?
In reply to मुद्दा अ ति शय समर्पक. by चौथा कोनाडा
In reply to कर्ज परत करण्याबाबत एक मुद्दा by कंजूस
In reply to किंमत फक्त जमिनीची आली असती. by सुबोध खरे
कला दिग्दर्शक म्हणून मोठा