नितीन देसाई ह्यंची आत्महत्या!
मला बातमीपत्र आठवले की नवाकाळ वाचायची सवय आहे. म्हणुन आजचा नवाकाळ उघडला, म्हणजे पीडीएफ फाईल. बातम्या टीव्हीवर कींवा ऑनलाईन फारच कमी बघतो, बघितले तर फक्त विओन न्युज वगैरे तेही वरच्यावर.
पण काही वर्षांपुर्वी पेपर, टिव्ही पाहत, वाचत असल्याने नितीन देसाई हे नाव ऐकले होते कित्येक वर्षांपासुन. आजच्या नवा़काळ मध्ये ह्यांच्या आत्महत्येची हेडलाईन म्हणुन आलेली बातमी वाचुन मला धक्का बसला. चित्रपटांचे सेट तयार करण्यात नैपुण्य असलेल्या ह्या यशस्वी व्यक्तिने आत्महत्या करावी ह्याचे फार आश्चर्य वाटले. आणि कित्येक दीवसांनंतर हे नाव वाचायला मिळाले आणि तेही असे म्हणुन अचंबा वाटला.(?)
असो, तर ह्यांच्यावरती २४९ करोडचे लोन होते, मुळ लोन १५० करोड घेतले होते, ते वाढुन २४९ करोड झाले, म्हणजे खुप थकबाकी असणार. त्यांनी तारण म्हणुन त्यांच्या
४ मालमत्ता ठेवल्या होत्या. हे वाचुन मनात प्रश्न आला की मग अशीच वेळ आलेली तर त्या मालमत्ता विकल्या का नाहीत? १५० करोडचे लोन एखादा व्यक्ती चित्रपट तयार करण्यासाठी घेतोच कशाला आणि ह्यांनाच एवढे मोठे लोन मिळतेच कसे?
मला अण्णासाहेब पाटील महामंडळाचा (ह्याबद्दलही मी लेख लिहला होता) जो अनुभव आला आहे त्याने तर मला अजुनच कसेतरी झाले. असो तर लेख लिहायचा उद्देश हा की मला ह्य बातमीने फार धक्का बसला, ह्या घटनेशी संबंधीत ईतर काही माहीती ईथे मिळावी ही अपेक्षा. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
वाचने
10717
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
कला दिग्दर्शक म्हणून मोठा
In reply to कला दिग्दर्शक म्हणून मोठा by अमर विश्वास
का
हम्म
मराठी -हिंदीच नव्हे तर जागतिक
एक उत्तम कलाकार....
मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई ।
In reply to मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई । by चित्रगुप्त
यावरूनच बहुतेक गदिमाकृत
नितीन देसाईंना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
श्रद्धांजली.
श्रद्धांजली!!
धनुष्यबाणाची आकृती काढून त्याच्या मधोमध फास घेतला म्हणे.
कर्ज वसूली
मोकळ्या जमिनीचे खूप पैसे येतील
नितीन देसाई , यांना भावपूर्ण आदरांजली ...
हिंदी सिनेमांची आर्थिक सूत्रे, कॅटरिनाचा कातिल 'अंदाज' वगैरे
In reply to हिंदी सिनेमांची आर्थिक सूत्रे, कॅटरिनाचा कातिल 'अंदाज' वगैरे by चित्रगुप्त
हिंदी सिनेमांची आर्थिक सूत्रे ...
सर्वांचे प्रतिक्रीयेबद्दल
In reply to सर्वांचे प्रतिक्रीयेबद्दल by शानबा५१२
ऐकीव माहिती.....
@ शानबा५१२ अरूण दातेंबद्दल अवश्य लिहावे
कर्ज घेऊनी महाल बांधला
In reply to कर्ज घेऊनी महाल बांधला by विवेकपटाईत
ज्याचे जळते...
कुणी तरी म्हणून गेलय
मुलाखत
आत्महत्येपूर्वीच्या ऑडिओ क्लिपमधील नितीन देसाईंचा संवाद
In reply to आत्महत्येपूर्वीच्या ऑडिओ क्लिपमधील नितीन देसाईंचा संवाद by चित्रगुप्त
ही बातमी पण हळू हळू विरून
In reply to ही बातमी पण हळू हळू विरून by चौथा कोनाडा
अर्धवट
In reply to अर्धवट by कपिलमुनी
ते सगळे पुरावे पोलिसांकडे
In reply to आत्महत्येपूर्वीच्या ऑडिओ क्लिपमधील नितीन देसाईंचा संवाद by चित्रगुप्त
सनसनाटी बातमी ... कारेन हा
मुलाखत विठ्ठल कामत या हॉटेल
In reply to मुलाखत विठ्ठल कामत या हॉटेल by कंजूस
इतर बाजू
विचित्र घटना आणि सरकारने ते
@चित्रगुप्त : त्या क्लीप साठी
आत्महत्या करणाऱ्यांशी मला
... स्वतःची पोळी भाजण्यासाठी !
कर्ज देणाऱ्या माणसाच्या मागे
दुरुस्ती. *पत्राचाळ*
@चौकस२१२ -
In reply to @चौकस२१२ - by शानबा५१२
कर्ज परत करण्याबाबत एक मुद्दा
In reply to कर्ज परत करण्याबाबत एक मुद्दा by कंजूस
मुद्दा अ ति शय समर्पक.
In reply to मुद्दा अ ति शय समर्पक. by चौथा कोनाडा
१)जागा दूर गेली की स्थानिक
In reply to कर्ज परत करण्याबाबत एक मुद्दा by कंजूस
किंमत फक्त जमिनीची आली असती.
In reply to किंमत फक्त जमिनीची आली असती. by सुबोध खरे
बरोबर.
राहवले नाही म्हणुन ह्या मुलाखतीची लिंक देतोय.