ताज्या घडामोडी जून २०२३
उत्तर प्रदेशात मिर्झापूर जिल्ह्यात एके ठिकाणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची स्तुती केली म्हणून संतापून जाऊन अमजद खान या टॅक्सी ड्रायव्हरने राजेश दुबे या व्यक्तीची हत्या केली आहे. त्याबद्दल अमजद खानला पोलिसांनी अटक केली आहे.
https://www.newindianexpress.com/nation/2023/jun/13/taxi-driver-held-for-mowing-passenger-to-death-for-praisingpm-modi-cm-yogiin-mirzapur-2584670.html
समजा हीच परिस्थिती उलटी असती तर काय झाले असते? समजा मोदींवर टीका केली (किंवा राहुल, केजरीवाल, ममता वगैरेंची स्तुती केली म्हणून) कोणी एखाद्याला ठार मारले असते तर प्रचंड गदारोळ उडाला असता हीच शक्यता जास्त. भारतात असहिष्णुता किती वाढली आहे म्हणून जगभर बोंब मारली गेली असती. मोदी सत्तेत आल्यानंतर माणसामाणसातले संबंध कसे बिघडले आहेत यावर कोणीकोणी फेसबुक पोस्ट लिहिल्या असत्या. शेवटी मोदींनी राजीनामा द्यावा असती मागणी झाली असती. पण कोणा अमजद खानने राजेश दुबेला मोदी आणि योगी यांची स्तुती केली म्हणून ठार मारले आहे. मग काय? चिडिचूप शांतता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जाहीरातीवरून भाजप नी शिवसेनेत
चिडिचूप शांतता.
काय करायला हवे होते तुमच्या
काय करायला हवे होते तुमच्या
+१
.
:-)
हो -
टाइपो!
हे फारच सुलभीकरण झाले असे मला वाटते.
हे फारच सुलभीकरण झाले असे मला
तथाकथीत "पप्पु" भारत
कसलं आव्हान?
आव्हान हेच की काय जास्त हास्यस्फोटक?
डोंबलाच आव्हान !
राजकीय पक्षांचे छोटे गट भरपूर झाले आहेत.
सत्तेचा कैफ चढला
तिकडे योगी अगदी सुप्रीम
गळचेपी
ह्यात काहीही अविश्वसनीय वाटत
According to Jack Dorsey,
आकाशवाणी पुणे..
निर्ण्य स्थगित.
डॉक. काढली त्यानंतर लगेच BBC
हे बघा
खोखो
कॉमी साहेब
बीबीसी ने काहीही मान्य केले
बीबीसी ने काहीही मान्य केले
ह्या सगळ्या रिपोर्ट नंतर
परत तेच
आणि
अजून फार दिवस झाले नाहीत,
कायद्याचे राज्य
विभोर आनंद वैगरे टुकार
सूशांत प्रकरणात आदित्य
कट्टर ईमानदार श्री
एसटीच्या वर्धापन दिनाचा आणखी
शिंदे, फडणवीस
+१
बुडाखाली बत्ती लावली त्याची
बुडाखाली बत्ती लावली त्याची काय बातमी नाय बघा!व्वा. छान भाषा. अशीच भाषा वापरा नी मिपा समृध्द करा. बाकी शिंदे नी फडणवीस एकत्र लढले किंवा वेगळे तरी “कसबा”च होनारे.@बावडी बिल्डर
उबाठाचं, धरणांतलं की रागाचं?
उबाठाचं, धरणांतलं की रागाचं?एवढेच पर्याय काय? नकली डिग्रीवाल्याचं? तडीपाराचं? की खोकेवाल्याचं? हे नाय ता?+++ डॉक. काढली त्यानंतर लगेच
कंगनाचं अतिक्रमनातील घर तोडलं
कंगनाला "खाड देंगें "
असं फक्त भाजप समर्थकांना
भुजबळ आपलं जुनंच १०५ घरी
कंगणाला
भारतात कर चोरी करणार्या BBCला