उत्तर प्रदेशात मिर्झापूर जिल्ह्यात एके ठिकाणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची स्तुती केली म्हणून संतापून जाऊन अमजद खान या टॅक्सी ड्रायव्हरने राजेश दुबे या व्यक्तीची हत्या केली आहे. त्याबद्दल अमजद खानला पोलिसांनी अटक केली आहे.
https://www.newindianexpress.com/nation/2023/jun/13/taxi-driver-held-fo…
समजा हीच परिस्थिती उलटी असती तर काय झाले असते? समजा मोदींवर टीका केली (किंवा राहुल, केजरीवाल, ममता वगैरेंची स्तुती केली म्हणून) कोणी एखाद्याला ठार मारले असते तर प्रचंड गदारोळ उडाला असता हीच शक्यता जास्त. भारतात असहिष्णुता किती वाढली आहे म्हणून जगभर बोंब मारली गेली असती. मोदी सत्तेत आल्यानंतर माणसामाणसातले संबंध कसे बिघडले आहेत यावर कोणीकोणी फेसबुक पोस्ट लिहिल्या असत्या. शेवटी मोदींनी राजीनामा द्यावा असती मागणी झाली असती. पण कोणा अमजद खानने राजेश दुबेला मोदी आणि योगी यांची स्तुती केली म्हणून ठार मारले आहे. मग काय? चिडिचूप शांतता.
वाचने
11998
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाहीरातीवरून भाजप नी शिवसेनेत
चिडिचूप शांतता.
काय करायला हवे होते तुमच्या
In reply to चिडिचूप शांतता. by वामन देशमुख
काय करायला हवे होते तुमच्या
+१
In reply to काय करायला हवे होते तुमच्या by वामन देशमुख
.
In reply to काय करायला हवे होते तुमच्या by वामन देशमुख
:-)
In reply to . by कॉमी
हो -
In reply to . by कॉमी
टाइपो!
In reply to हो - by वामन देशमुख
हे फारच सुलभीकरण झाले असे मला वाटते.
In reply to हो - by वामन देशमुख
हे फारच सुलभीकरण झाले असे मला
In reply to हे फारच सुलभीकरण झाले असे मला वाटते. by कॉमी
तथाकथीत "पप्पु" भारत
कसलं आव्हान?
In reply to तथाकथीत "पप्पु" भारत by डँबिस००७
आव्हान हेच की काय जास्त हास्यस्फोटक?
In reply to कसलं आव्हान? by श्रीगुरुजी
डोंबलाच आव्हान !
In reply to कसलं आव्हान? by श्रीगुरुजी
राजकीय पक्षांचे छोटे गट भरपूर झाले आहेत.
सत्तेचा कैफ चढला
तिकडे योगी अगदी सुप्रीम
In reply to सत्तेचा कैफ चढला by सर टोबी
गळचेपी
ह्यात काहीही अविश्वसनीय वाटत
In reply to गळचेपी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
According to Jack Dorsey,
In reply to गळचेपी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आकाशवाणी पुणे..
निर्ण्य स्थगित.
In reply to आकाशवाणी पुणे.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक. काढली त्यानंतर लगेच BBC
हे बघा
In reply to डॉक. काढली त्यानंतर लगेच BBC by सुबोध खरे
खोखो
In reply to हे बघा by कॉमी
कॉमी साहेब
In reply to हे बघा by कॉमी
बीबीसी ने काहीही मान्य केले
In reply to कॉमी साहेब by सुबोध खरे
बीबीसी ने काहीही मान्य केले
In reply to बीबीसी ने काहीही मान्य केले by कॉमी
ह्या सगळ्या रिपोर्ट नंतर
In reply to बीबीसी ने काहीही मान्य केले by सुबोध खरे
परत तेच
In reply to ह्या सगळ्या रिपोर्ट नंतर by कॉमी
आणि
In reply to कॉमी साहेब by सुबोध खरे
अजून फार दिवस झाले नाहीत,
In reply to आणि by कॉमी
कायद्याचे राज्य
विभोर आनंद वैगरे टुकार
In reply to कायद्याचे राज्य by कपिलमुनी
सूशांत प्रकरणात आदित्य
In reply to कायद्याचे राज्य by कपिलमुनी
कट्टर ईमानदार श्री
एसटीच्या वर्धापन दिनाचा आणखी
शिंदे, फडणवीस
+१
In reply to शिंदे, फडणवीस by फाटक्यात पाय
बुडाखाली बत्ती लावली त्याची
In reply to शिंदे, फडणवीस by फाटक्यात पाय
बुडाखाली बत्ती लावली त्याची काय बातमी नाय बघा!व्वा. छान भाषा. अशीच भाषा वापरा नी मिपा समृध्द करा. बाकी शिंदे नी फडणवीस एकत्र लढले किंवा वेगळे तरी “कसबा”च होनारे.@बावडी बिल्डर
In reply to बुडाखाली बत्ती लावली त्याची by बावडी बिल्डर
उबाठाचं, धरणांतलं की रागाचं?
In reply to @बावडी बिल्डर by फाटक्यात पाय
उबाठाचं, धरणांतलं की रागाचं?एवढेच पर्याय काय? नकली डिग्रीवाल्याचं? तडीपाराचं? की खोकेवाल्याचं? हे नाय ता?+++ डॉक. काढली त्यानंतर लगेच
कंगनाचं अतिक्रमनातील घर तोडलं
In reply to +++ डॉक. काढली त्यानंतर लगेच by डँबिस००७
कंगनाला "खाड देंगें "
In reply to कंगनाचं अतिक्रमनातील घर तोडलं by बावडी बिल्डर
असं फक्त भाजप समर्थकांना
In reply to कंगनाला "खाड देंगें " by डँबिस००७
भुजबळ आपलं जुनंच १०५ घरी
In reply to असं फक्त भाजप समर्थकांना by बावडी बिल्डर
कंगणाला
In reply to कंगनाचं अतिक्रमनातील घर तोडलं by बावडी बिल्डर
भारतात कर चोरी करणार्या BBCला
In reply to +++ डॉक. काढली त्यानंतर लगेच by डँबिस००७
कोणी कानात येऊन सांगीतल ?
BBC ला निर्दोष ठरवण्याचा
In reply to कोणी कानात येऊन सांगीतल ? by डँबिस००७
कोणी कानात येऊन सांगीतल ?
आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या
काळजी घ्या सर.. लवकर बरे होऊन
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
काळजी घ्या
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
लवकर बरे व्हाल.
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
काळजी घ्या
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
काळजी घ्या व लवकर बरे व्हा.
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
लौकर बरे व्हा
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
बापरे. उठताना खाली पडणे
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
बालकृष्ण म्हणतात . .
In reply to आजची ताजी/ शिळी बातमी. आपल्या by विवेकपटाईत
सुरक्षा मिळविण्यासाठी बनाव
अज्ञात व्यक्ती
म्हणूनच २०२४ ला मोदीच परत
In reply to अज्ञात व्यक्ती by चंद्रसूर्यकुमार
आणखी एकाला उडविले
In reply to अज्ञात व्यक्ती by चंद्रसूर्यकुमार
दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी
खरे खुनी सापडल्यानंतर.
In reply to दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी by आग्या१९९०
दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी
In reply to दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी by आग्या१९९०
दाभोळकरांच्या खुनानंतर
In reply to दाभोलकर, पानसरेंचे खुनी कधी by वामन देशमुख