जुने चांदोबा ठकठक कुठे मिळू शकतील ?
नमस्ते
पहिली गोष्ट म्हणजे मी विक्रेता नाही
माझ्या कडे लहानपणी चांदोबा ठकठक छोटा दोस्त सगळ्याचे पूर्ण collection होते पण ते राहिले नाही
जुने अंक ब्लॅक मार्केट मध्ये हजार रुपयांना विकत आहेत पण ते परवडणारे नाही
मी पुणे डेक्कन येथील जुने पुस्तक विक्रेते ,सोलापूर मधील नवी पेठ आणि मुंबई चर्चगेट येथील पुस्तके विक्रेतात्यांशी समक्ष जाऊन भेटलो आहे
औरंगाबाद मधील मार्केट बहुत बंद आहे
अजून काही दुकाने किंवा रद्दीवाले माहीत असतील कृपया सांगा
वाचने
1749
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रश्नोत्तरे : चांदोबा नियतकालिक
माझ्या कडे सर्व मराठी चांदोबा
मला त्या PDF देऊ शकाल काय
In reply to माझ्या कडे सर्व मराठी चांदोबा by साहना
तुमची काही आर्थिक अपेक्षा असल्यास सांगा. मला शक्य झाल्यास मी नक्कीच सगळे चांदोबा घेऊ शकतो.
चंदा
चांदोबा उनकेच वेबसाईट पे…
चांदोबा उनकेच वेबसाईट पे मिलेंगा. जाकू देख जर्रा.
इथे आहे चांदोबा.
इथे आहे चांदोबा.
https://www.chandamama.in/main.php
तसे मी पूर्वी अगदी सुरुवातीपासूनचे (बहुतेक १९४८ च्या सुमाराचे) हिंदी चंदामामाचे अंक (कोणत्यातरी साईटीवरून) डाऊनलोडावून ठेवले होते, पण ते हुडकावे लागतील.