Skip to main content

जुने चांदोबा ठकठक कुठे मिळू शकतील ?

लेखक स्वरुपसुमित यांनी रविवार, 09/04/2023 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
जुने चांदोबा ठकठक कुठे मिळू शकतील ? नमस्ते पहिली गोष्ट म्हणजे मी विक्रेता नाही माझ्या कडे लहानपणी चांदोबा ठकठक छोटा दोस्त सगळ्याचे पूर्ण collection होते पण ते राहिले नाही जुने अंक ब्लॅक मार्केट मध्ये हजार रुपयांना विकत आहेत पण ते परवडणारे नाही मी पुणे डेक्कन येथील जुने पुस्तक विक्रेते ,सोलापूर मधील नवी पेठ आणि मुंबई चर्चगेट येथील पुस्तके विक्रेतात्यांशी समक्ष जाऊन भेटलो आहे औरंगाबाद मधील मार्केट बहुत बंद आहे अजून काही दुकाने किंवा रद्दीवाले माहीत असतील कृपया सांगा

वाचने 1821
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by साहना

तुमची काही आर्थिक अपेक्षा असल्यास सांगा. मला शक्य झाल्यास मी नक्कीच सगळे चांदोबा घेऊ शकतो.


चंदामामा वेबसाईटवर पुर्वी पाहिल्याचे आठवतात. हल्ल्लि हे ही 'आवाज'चे जुने दिवाळी अंक कुठे मिळतात का ते पाहत होते.!!

इथे आहे चांदोबा.

https://www.chandamama.in/main.php

तसे मी पूर्वी अगदी सुरुवातीपासूनचे (बहुतेक १९४८ च्या सुमाराचे) हिंदी  चंदामामाचे अंक (कोणत्यातरी साईटीवरून) डाऊनलोडावून ठेवले होते, पण ते हुडकावे लागतील.