हे रुबाई काय असतं राव ??
(अडाणी)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
चारोळी आणि रुबाई दोन्ही जरी चार ओळींच्याच असल्या तरी त्यात काही भेद आहेत. चारोळीत दुसर्या आणि चौथ्या ओळींत यमक साधलेले असते तर, रुबाईत पहिल्या, दुसर्या आणि चौथ्या ओळीत यमक असते. याखेरिज, रुबाईतील चौथी ओळ ही एकतर पहिल्या तीन ओळींची सार म्हणून यावी किंवा एक धक्कादायक कलाटणी म्हणून यावी अशी अपेक्षा असते.
उमर खय्याम याने मूळ पर्शियनमध्ये लिहिलेल्या रुबायांचे अनेक भाषांत भाषांतरे झालेली आहेत.
वरील ओळी ह्या चारोळी या प्रकारात येतील.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुनीलराव या माहिती बद्दल धन्यु.. :)
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
>> रुबाईत पहिल्या, दुसर्या आणि चौथ्या ओळीत यमक असते. <<
आभाळ झिरपते भरलेल्या माठात
हा निळा माठ बघ भरला आभाळात
आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे
हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे
रॉय किणिकरांची रुबाई आहे. यमक १ आणि २ ओळीचे, २ आणि ४ ओळीचे दिसते.
त्यांच्या इतरही रुबायांत तसेच दिसते.
या बद्द्ल अधिक जाणून घ्यायला उत्सुक.
-- लिखाळ.
रॉय किणीकरांचे ठाऊक नाही, तेही थोरच. पण मी उमर खय्यामच्या (इंग्लीशमध्ये भाषांतरीत झालेल्या, मला पर्शियन येत नाही) रुबायांवरून अनुमान काढले होते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
यमक ओळ १, २ आणि ४ मधे
ह्या नियमाने वरचे लिखाण चारोळीत बसते. चारोळी चांगली झाली आहे.
रुबाई उदा.
वही वारूणी जो थी सागर मथकर निकली अब हाला,
रंभा की संतान जगत में कहलाती 'साकीबाला',
देव अदेव जिसे ले आए, संत महंत मिटा देंगे!
किसमें कितना दम खम, इसको खूब समझती मधुशाला ।।५६।|
भावानुवाद
सागरमंथन करुन निघाली वारुणी बनली मग हाला
रंभेची पुत्रीच म्हणवते ह्या जगती साकीबाला
सुरासुरांनी जिला आणली, नष्ट काय तिज संत करी!
कोण किती आहे बलशाली खरिच जाणते मधुशाला ॥५६॥
चतुरंग
ही धुंद बेवडी वस्ती भर्भरुन वाहु दे प्याला
ईतक्यात गेली कुठे कळेना ती मस्त बारबाला
चालेले आता कोणीही उर्वशी मेनका रंभा
फुगा दर्पाळ देशी वा असो विदेशी खंबा
लै मिसळ खाल्ली कि मुळव्याध होते
म्हन्जे
चारोळी
झकास
हे रुबाई
चारोळी आणि रुबाई
सुनीलराव
>> रुबाईत
उमर खय्याम
बर बर.. मला
संपूर्ण 'मधुशाला' ही रुबायांनी बनलेली आहे!
धन्यवाद
ही धुंद
छान आहे