Skip to main content

महिला क्रिकेट, आशिया कप, T-20

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 01/10/2022 08:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून, महिला क्रिकेट, आशिया कप, T-20, बांगलादेश येथे सुरू होत आहे भाग घेणारे संघ खालील प्रमाणे भारत श्रीलंका पाकिस्तान थायलंड बांगलादेश मलेशिया युएई हाॅटस्टार वर, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकता. ज्यांना हाॅटस्टार वर बघणे शक्य होणार नाही, ते धावफलक खालील लिंक द्वारे बघू शकतात. https://www.google.com/search?q=women%27s+asia+cup+cricket+2022+schedul…;;; भारताने, नुकतेच इंग्लंडला 3-0 असे पराभूत केले असल्याने, ह्या विजेतेपदाचा, भारतीय महिला संघ प्रबळ दावेदार आहे. हा कप जिंकण्यासाठी, भारतीय महिला क्रिकेट संघाला, मनापासून शुभेच्छा...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3143
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

टेष्टिंग प्रतिसाद. -दिलीप बिरुटे

अर्थात, थोडी नशीबाची साथ पण मिळाली पाऊस पडल्यामुळे, बांगलादेश बरोबर सेमी फाइनल झाली नाही आणि श्रीलंकेने पाकिस्तानला हरवल्यामुळे, फायनल मध्ये पाकिस्तान बरोबर सामना झाला नाही पण, तरीही भारतीय महिला संघाचे यश नाकारता येत नाही महिलांना आशिया कप जिंकल्या बद्दल, भारतीय महिला संघाचे अभिनंदन ....