लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 16/09/2022 18:36 या दिवशी प्रकाशित केले. नभावरची साय ऊतू ऊतू जाई, गंधवेडी अवनी बहरली रानो वनी||१|| फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती ||२|| भिरभिरणाऱ्या अंगणात फडफडती भिंगोरी पंखात बरसणाऱ्या सरी धारा काळजाचा गार निवारा||३|| -भक्ती काव्यरस निसर्ग भावकविता हिरवाई लेखनविषय: कविता वाचने 2447 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया सुरेख! प्राची अश्विनी मंगळवार, 20/09/2022 15:21 सुरेख! छान . प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 20/09/2022 15:26 फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती. वरील ओळींना 'पैकीच्या पैकी' गुण दिले आहेत. लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे प्राची |बिरूटे सर | धन्यवाद| Bhakti मंगळवार, 20/09/2022 16:13 प्राची |बिरूटे सर | धन्यवाद| १६ सप्टेंबर ना.धो.महानोर Bhakti मंगळवार, 20/09/2022 16:29 १६ सप्टेंबर ना.धो.महानोर यांचा वाढदिवस! सुंदर पाऊस पडत होता. अजिंठा,जैत रे जैतमधील गाणे! अप्रतिम!मराठी भाषेला निसर्गावेळा मुक्त बहाल करणारा आवडता कवी! वा, मस्त ! हेमंतकुमार रविवार, 02/10/2022 08:06 सुरेख!
छान . प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 20/09/2022 15:26 फेसाळला नदीकाठ ऋतू फुलांची गर्दी दाट हिरव्या पदरावरती दव मोती भरती. वरील ओळींना 'पैकीच्या पैकी' गुण दिले आहेत. लिहिते राहावे. -दिलीप बिरुटे
१६ सप्टेंबर ना.धो.महानोर Bhakti मंगळवार, 20/09/2022 16:29 १६ सप्टेंबर ना.धो.महानोर यांचा वाढदिवस! सुंदर पाऊस पडत होता. अजिंठा,जैत रे जैतमधील गाणे! अप्रतिम!मराठी भाषेला निसर्गावेळा मुक्त बहाल करणारा आवडता कवी!
प्रतिक्रिया
सुरेख!
छान .
प्राची |बिरूटे सर | धन्यवाद|
१६ सप्टेंबर ना.धो.महानोर
वा, मस्त !