ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ६)
मागच्या भागात माजी मुख्यमंत्री यांची मुलाखत एका प्रतिसादात दिली गेली आहे, त्या मुलाखतीचा नारायण राणेंकडून चांगला समाचार घेतला गेला आहे, याच बरोबर अनय जोगळेकर यांचा या वस्त्रहरणावर देखील एक व्हिडियो पाहण्यात आला आहे. हे दोन्ही व्हिडियोंनी धाग्याची सुरुवात करत आहे.
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भाग
अहो मागच्या भागाचे २०० तरी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I was ashamed of myself when I realized life was a costume party and I attended with my real face." :- Franz Kafkaमादागास्करच्या राजधानीत भव्य हिंदू मंदिर
वा
स्वामी घनानंद
Haryana DSP killing: 12 accused found involved in investigation
'गरीब महिलेचा छळ का करताय?' गुलाम नबी आझाद यांचा ईडी-केंद्रावर ह
अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका फ्लॅटवर धाड, सापडला नोटांचा ढिग; ED
पण त्या माझ्या नाहीत!
राजकारण
राज्यातील मंत्रीमंडळ
आठ आगस्टला संख्याबळ देऊन धनुष्यबाण ताब्यात घ्यायचा आहे
राजस्थानमध्ये मिग-21 विमान कोसळलं, 2 पायलटचा मृत्यू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Neeli Neeli || Full Song || Folk Song || Ft. Dhethadi Harika || Nivriti Vibes || Tamada Mediaआपल्या देशात बळी घेतल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhethadii Lyrical Video Song | Thipparaa Meesam Telugu | Sree Vishnu |Suresh bobbili|Krishna Vijay LSmriti Irani Defamation Case
आसाममध्ये अल कायदाशी संबंधित ११ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात
भाजपच्या युवा नेत्याची हत्या : दोन संशयितांना अटक
राज्यपाल पदासाठी अयोग्य माणूस
पूर्ण ऐका
लिंक बद्दल धन्यवाद ....
आजिबात नाही, राऊत साहेबांनी
श्री गुरुजी,
राज्यपालांचे संपूर्ण ११
मागचा पुढचा संदर्भ न पाहता
अशोक गेहलोत यांचे "पानी मे से
आणखी एक
"१५ लाख सबके खाते मे आयेंगे"
मोदींनी १५ लाख देण्याचे
हिंदू अतिरेक्यांनी बाबरी
राज्यपाल
महाराष्ट्राचा अपमान
पूर्वी हीच गोष्ट बऱ्याच जणांनी सांगितली आहे. लिहिली आहे.
राउत व स्वप्ना पाटकर यांच्या
“२७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे कोणाला दिसत नाहीत, पण राज्यपाल
नवीन काही नाही. राऊतांचं
नवीन काही नाही. राऊतांचं घाणेरडं बोलणं मात्र चालवून घेतात. हे चित्रा वाघनी निदर्शनास आणलं.ही ध्वनीफीत फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील आहे. तेव्हाच स्वप्ना पाटकरांनी याविरूद्ध आवाज उठविला होता. परंतु पोलिसांनी साधा गुन्हा सुद्धा दाखल केला नाही. आता मात्र भाजप नेत्यांना कंठ फुटलाय. तेव्हा मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस होते. परंतु उठा व शिवसेनेची किळसवाणी हुजरेगिरी सुरू असल्याने ते गप्प बसले. सत्तेसाठी व स्वासनासाठी ते उद्या दाऊद इब्राहिमशी सुद्धा युती करतील व त्यांचे समर्थक त्यांचे कौतुकही करतील.@श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhethadii Lyrical Video Song | Thipparaa Meesam Telugu | Sree Vishnu |Suresh bobbili|Krishna Vijay Lलाल सिंग को बिठा दो.
कुठे तो टाॅम .....
फिल्म रीलीज व्हायच्या आधी
मी ३-४ मिनिटांचा ट्रेलर
+1
बाय द वे, ज्यांना, अमिर खान,
कॅनडा कुमार
कॅन्सल कल्चर
एकनाथ शिंदे परत दिल्ली
भाजपला असली प्रकरणे जड
देशात अक्कल वापरून मते दिली
भाजपला असली प्रकरणे जड
भाजपला असली प्रकरणे जड जाण्याची शक्यता आहे. भाजपचं काहीही होउदे पण भ्रष्टाचार करा आणि भाजपात जावा हा संदेश देशभर पसरतोय.होय, असा संदेश देशभर आधीच पसरलाय. महाराष्ट्रात तर या प्रकाराचा अतिरेक झालाय. राणे, विखे, कृपाशंकर यांना पावन करून घेतलंय. आता प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव हे सुद्धा पावन झालेत. भविष्यात नबाब मलिक, अनिल देशमुख वगैरे सुद्धां पावन करून घेतले जातील. परंतु हे प्रकार भाजपला जड जाण्याची शून्य शक्यता आहे. हे प्रकार करणाऱ्या फडणवीसांना मिळणारा पाठिंबा पुरेसा बोलका आहे.श्री गुरुजी, जर समोरासमोर
मतदानयंत्रातूध आपल्याला हवा