मागच्या भागात माजी मुख्यमंत्री यांची मुलाखत एका प्रतिसादात दिली गेली आहे, त्या मुलाखतीचा नारायण राणेंकडून चांगला समाचार घेतला गेला आहे, याच बरोबर अनय जोगळेकर यांचा या वस्त्रहरणावर देखील एक व्हिडियो पाहण्यात आला आहे. हे दोन्ही व्हिडियोंनी धाग्याची सुरुवात करत आहे.
मदनबाण.....
वाचने
18508
प्रतिक्रिया
75
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाग
अहो मागच्या भागाचे २०० तरी
In reply to भाग by कपिलमुनी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I was ashamed of myself when I realized life was a costume party and I attended with my real face." :- Franz Kafkaमादागास्करच्या राजधानीत भव्य हिंदू मंदिर
वा
In reply to मादागास्करच्या राजधानीत भव्य हिंदू मंदिर by निनाद
स्वामी घनानंद
In reply to वा by क्लिंटन
Haryana DSP killing: 12 accused found involved in investigation
'गरीब महिलेचा छळ का करताय?' गुलाम नबी आझाद यांचा ईडी-केंद्रावर ह
अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका फ्लॅटवर धाड, सापडला नोटांचा ढिग; ED
पण त्या माझ्या नाहीत!
In reply to अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका फ्लॅटवर धाड, सापडला नोटांचा ढिग; ED by मुक्त विहारि
राजकारण
राज्यातील मंत्रीमंडळ
आठ आगस्टला संख्याबळ देऊन धनुष्यबाण ताब्यात घ्यायचा आहे
In reply to राज्यातील मंत्रीमंडळ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
राजस्थानमध्ये मिग-21 विमान कोसळलं, 2 पायलटचा मृत्यू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Neeli Neeli || Full Song || Folk Song || Ft. Dhethadi Harika || Nivriti Vibes || Tamada Mediaआपल्या देशात बळी घेतल्या
In reply to राजस्थानमध्ये मिग-21 विमान कोसळलं, 2 पायलटचा मृत्यू by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhethadii Lyrical Video Song | Thipparaa Meesam Telugu | Sree Vishnu |Suresh bobbili|Krishna Vijay LSmriti Irani Defamation Case
आसाममध्ये अल कायदाशी संबंधित ११ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात
भाजपच्या युवा नेत्याची हत्या : दोन संशयितांना अटक
राज्यपाल पदासाठी अयोग्य माणूस
पूर्ण ऐका
In reply to राज्यपाल पदासाठी अयोग्य माणूस by गणेशा
लिंक बद्दल धन्यवाद ....
In reply to पूर्ण ऐका by श्रीगुरुजी
आजिबात नाही, राऊत साहेबांनी
In reply to पूर्ण ऐका by श्रीगुरुजी
श्री गुरुजी,
In reply to पूर्ण ऐका by श्रीगुरुजी
राज्यपालांचे संपूर्ण ११
In reply to श्री गुरुजी, by गणेशा
मागचा पुढचा संदर्भ न पाहता
In reply to राज्यपालांचे संपूर्ण ११ by श्रीगुरुजी
अशोक गेहलोत यांचे "पानी मे से
In reply to मागचा पुढचा संदर्भ न पाहता by आग्या१९९०
आणखी एक
In reply to मागचा पुढचा संदर्भ न पाहता by आग्या१९९०
"१५ लाख सबके खाते मे आयेंगे"
In reply to आणखी एक by क्लिंटन
मोदींनी १५ लाख देण्याचे
In reply to राज्यपालांचे संपूर्ण ११ by श्रीगुरुजी
हिंदू अतिरेक्यांनी बाबरी
In reply to मोदींनी १५ लाख देण्याचे by डँबिस००७
राज्यपाल
महाराष्ट्राचा अपमान
In reply to राज्यपाल by कपिलमुनी
पूर्वी हीच गोष्ट बऱ्याच जणांनी सांगितली आहे. लिहिली आहे.
राउत व स्वप्ना पाटकर यांच्या
In reply to पूर्वी हीच गोष्ट बऱ्याच जणांनी सांगितली आहे. लिहिली आहे. by कंजूस
“२७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे कोणाला दिसत नाहीत, पण राज्यपाल
In reply to राउत व स्वप्ना पाटकर यांच्या by श्रीगुरुजी
नवीन काही नाही. राऊतांचं
In reply to पूर्वी हीच गोष्ट बऱ्याच जणांनी सांगितली आहे. लिहिली आहे. by कंजूस
नवीन काही नाही. राऊतांचं घाणेरडं बोलणं मात्र चालवून घेतात. हे चित्रा वाघनी निदर्शनास आणलं.ही ध्वनीफीत फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील आहे. तेव्हाच स्वप्ना पाटकरांनी याविरूद्ध आवाज उठविला होता. परंतु पोलिसांनी साधा गुन्हा सुद्धा दाखल केला नाही. आता मात्र भाजप नेत्यांना कंठ फुटलाय. तेव्हा मुख्यमंत्री व गृहमंत्री फडणवीस होते. परंतु उठा व शिवसेनेची किळसवाणी हुजरेगिरी सुरू असल्याने ते गप्प बसले. सत्तेसाठी व स्वासनासाठी ते उद्या दाऊद इब्राहिमशी सुद्धा युती करतील व त्यांचे समर्थक त्यांचे कौतुकही करतील.@श्रीगुरुजी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhethadii Lyrical Video Song | Thipparaa Meesam Telugu | Sree Vishnu |Suresh bobbili|Krishna Vijay Lलाल सिंग को बिठा दो.
कुठे तो टाॅम .....
In reply to लाल सिंग को बिठा दो. by मदनबाण
फिल्म रीलीज व्हायच्या आधी
In reply to लाल सिंग को बिठा दो. by मदनबाण
मी ३-४ मिनिटांचा ट्रेलर
In reply to फिल्म रीलीज व्हायच्या आधी by गणेशा
+1
In reply to मी ३-४ मिनिटांचा ट्रेलर by उगा काहितरीच
बाय द वे, ज्यांना, अमिर खान,
In reply to +1 by मुक्त विहारि
कॅनडा कुमार
In reply to +1 by मुक्त विहारि
कॅन्सल कल्चर
In reply to +1 by मुक्त विहारि
एकनाथ शिंदे परत दिल्ली
भाजपला असली प्रकरणे जड
In reply to एकनाथ शिंदे परत दिल्ली by रात्रीचे चांदणे
देशात अक्कल वापरून मते दिली
In reply to भाजपला असली प्रकरणे जड by गणेशा
भाजपला असली प्रकरणे जड
In reply to एकनाथ शिंदे परत दिल्ली by रात्रीचे चांदणे
भाजपला असली प्रकरणे जड जाण्याची शक्यता आहे. भाजपचं काहीही होउदे पण भ्रष्टाचार करा आणि भाजपात जावा हा संदेश देशभर पसरतोय.होय, असा संदेश देशभर आधीच पसरलाय. महाराष्ट्रात तर या प्रकाराचा अतिरेक झालाय. राणे, विखे, कृपाशंकर यांना पावन करून घेतलंय. आता प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव हे सुद्धा पावन झालेत. भविष्यात नबाब मलिक, अनिल देशमुख वगैरे सुद्धां पावन करून घेतले जातील. परंतु हे प्रकार भाजपला जड जाण्याची शून्य शक्यता आहे. हे प्रकार करणाऱ्या फडणवीसांना मिळणारा पाठिंबा पुरेसा बोलका आहे.श्री गुरुजी, जर समोरासमोर
In reply to भाजपला असली प्रकरणे जड by श्रीगुरुजी
मतदानयंत्रातूध आपल्याला हवा
In reply to श्री गुरुजी, जर समोरासमोर by गणेशा
कारण
In reply to मतदानयंत्रातूध आपल्याला हवा by श्रीगुरुजी
ख्या ख्या ख्या . . .
In reply to कारण by क्लिंटन
अगदी अगदी....
In reply to कारण by क्लिंटन
+१
In reply to मतदानयंत्रातूध आपल्याला हवा by श्रीगुरुजी
बहुसंख्य ठिकाणी बहुतांशी
In reply to +१ by कॉमी
+१
In reply to बहुसंख्य ठिकाणी बहुतांशी by श्रीगुरुजी
अजून एक यंत्र समांतर जोडून तपासणे.
In reply to श्री गुरुजी, जर समोरासमोर by गणेशा
देश भाजपामय.
In reply to एकनाथ शिंदे परत दिल्ली by रात्रीचे चांदणे
महाराष्ट्राची वाताहत ख-या
In reply to देश भाजपामय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ghana Ghana Mala Nabhi Datalya | Prathamesh Laghate | Paus | Rainy Season |नॅन्सी पेलॉसी यांची कथित तैवान भेट आणि चीन चे मिलेटरी ड्रिल
नॅन्सी पेलॉसी यांची कथित तैवान भेट आणि चीन चे मिलेटरी ड्रिल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ghana Ghana Mala Nabhi Datalya | Prathamesh Laghate | Paus | Rainy Season |पत्राचाळ घोटाळा प्रकरण ९
विश्र्वप्रवक्त्याने खुद्द
In reply to पत्राचाळ घोटाळा प्रकरण ९ by श्रीगुरुजी
तसं झालं तर पत्राचाळीच्या ६५०
In reply to विश्र्वप्रवक्त्याने खुद्द by यश राज
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ghana Ghana Mala Nabhi Datalya | Prathamesh Laghate | Paus | Rainy Season |हे प्रकरण वाचले.
In reply to पत्राचाळ घोटाळा प्रकरण ९ by श्रीगुरुजी
हम्म
आज राऊतांची आई डोळे पुसताना,
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ट्विटर वर कधी काय सापडेल
झुकेगा नही साला.
काल सकाळपासून पत्राचाळीच्या
In reply to झुकेगा नही साला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल सकाळपासून पत्राचाळीच्या निमित्ताने शासकीय यंत्रनेच्या माध्यमातून जो राजकीय सुडाचा प्रवास सुरु होता तो पाहतांना गम्मत वाटत होती.डिसेंबर २०१९ पासून जून २०२२ पर्यंत महाराष्ट्रात शासकीय यंत्रनेच्या माध्यमातून जो राजकीय सुडाचा प्रवास सुरु होता तो पाहतांना आम्हाला सुद्धा गम्मत वाटत होती.काल खा.संजय राऊत त्याच जोशात गळ्यातला भगवे उपरणे फिरवत दमदारपणे ईडी कार्यालयात गेले. 'मरेन पण शिवसेना सोडणार नाही' असे म्हणत कायम असतो तोच जोश, तोच त्वेष, तोच तोच उत्साह.नबाब मलिक सुद्धा अटक होताना अगदी याच जोशात हाताच्या मुठी वळवून झुकेंगे नही, लढेंगे अश्या घोषणा देत एखाद्या युद्ध जिंकून आलेल्या विजयी वीराच्या थाटात ईडी कार्यालयात जाताना पाहिल्याचे स्मरते. तोच जोश, तोच त्वेष, तोच उत्साह, अन्यायाविरूद्ध संघर्ष करण्याची तीच जिद्द, चेहऱ्यावर तसेच उर्मट हावभाव . . . आता सव्वापाच महिन्यांनतर आजाराचे नाटक करून जामीन मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे.अशा वेळी सत्ताधीशांना हे बोलणे हा आवाज सहन होणे शक्यच नव्हते. ईडीच्या दहशतीने भलेभले पळत असतांना 'झुकणार नाही' म्हणून ईडीच्या कार्यवाहीला सामोरे जाईन, ही शान जबरदस्त होती.बरोबर. केतकी चितळे, अर्णब गोस्वामी, निखिल भामरे, नौदल अधिकारी मदन शर्मा, कुरमुसे, गुणरत्न सदावर्तें, राणा दांपत्य, राणे पितापुत्र इ. चे आवाजही सत्तेवर बसलेल्या उन्मत्त सत्ताधीशांना सहन झाले नव्हते. केतकी चितळे तर हसत हसत तुरुंगात गेल्या, स्वतःचा बचाव स्वतः केला, आपली पोस्ट डीलीट करण्यास ठाम नकार दिली व कायदेशीर लढाईतून जामिनावर बाहेर आल्या. ही खरी शान! स्वप्ना पाटकरांना राऊतांनी जी अत्यंत अर्वाच्य शिवीगाळ केली त्याबद्दल आपले मौन कौतुकास्पद आहे.