Skip to main content

ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग ६)

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 26/07/2022 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या भागात माजी मुख्यमंत्री यांची मुलाखत एका प्रतिसादात दिली गेली आहे, त्या मुलाखतीचा नारायण राणेंकडून चांगला समाचार घेतला गेला आहे, याच बरोबर अनय जोगळेकर यांचा या वस्त्रहरणावर देखील एक व्हिडियो पाहण्यात आला आहे. हे दोन्ही व्हिडियोंनी धाग्याची सुरुवात करत आहे.

मदनबाण.....


वाचने 18533
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

सोशल मीडिया वर व्यक्त होणे आणि आपली मते प्रकाशित करणे हा कलम १९(१) अंतर्गत नागरिकांना असणारा मूलभूत अधिकार होय.


सतत मराठी बाणा, मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा अपमान वगैरे बडबडणाऱ्या शिवसेनेचे कार्यकर्ते काल दिवसभर राऊतांच्या समर्थनार्थ मराठीऐवजी हिंदीत घोषणा का देत होते? महाराष्ट्राचे हिंदीभाषिक राज्यात रूपांतर करण्याचा हा डाव नाही का?

‘एनआयए’चे देशभर छापासत्र; ‘आयसीस’शी संबंधांच्या संशयावरून नांदेड, कोल्हापुरात पाच जणांची चौकशी https://www.loksatta.com/desh-videsh/nationwide-printing-session-nia-in… काय बोलावं ते सुचेना .....

औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामांतराच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल https://marathi.abplive.com/news/osmanabad/maharashtra-news-aurangabad-… संभाजीनगर आणि धाराशीव, असे नामांतर झाले तर उत्तम ...