मिपा वरील वाचनीय धागे कोणते?
आपण सतत नवीन चित्रपट, दाक्षीणात्य चित्रपट, नवीन पुस्तके त्यावरील समिक्षा, तसेच का पहावे?वाचावे? ह्यावर चर्चा करत असतो. पण मिपावरही असंख्य वाचण्यासारखे लेख, लेखमालिका आहेत. ह्या धाग्यात त्यावर चर्चा व्हावी.
कोणता मिपा धागा/लेख/लेखमाला आपल्याला आवडली? का आवडली? (नसेल आवडली तर तसंही सांगा) त्यात वाचण्यासारखं काय? त्यातून काय माहीती मिळते? हे सर्व धाग्याच्या लिकंसह लिहावे. मिपा/माबो/ऐसी किंवा ईतर कुठल्याही साईटवरचे लेख दिले तरी चालेल.
(जून्या धाग्यावर सदर चर्चा झाली असल्यास त्याची लिंक आणून ईथे आदळू नये. तसेच राजकिय चर्चा वाचा असा पांचट विनोद करण्यासाठीही ईथे फिरकू नये.)
माझे आवडते मिपा धागे, ते का वाचावे? का आवडले हे खाली लिहीतो.
१) मक्केतील ऊठाव. लेखक - हुप्प्या.
- सौदातील मक्केत १९७९ साली ऊठाव होऊन मक्का मशीद ताब्यात घेण्यात आली होती. त्याचे सौदी नी जगाच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला. बुरखा सक्ति ईथूनच आली तसेच लादेनचा जन्मही ईथूनच. मक्का मशिदीच्या आत शस्त्रे कशी पोहोचली? नंतर मशीद पुन्हा ताब्यात कशी घेतली ह्यासाठी हा धागा नक्कीच वाचावा.
http://misalpav.com/node/37463
२)बौद्धधर्मप्रसारक...
लेखक- मिपास्टार जयंत कुलकर्णी.
बौध्द धर्म बिहार पासून जपानपर्यंत अर्ध्या जगावर कसा पसरला? कोणी पसरवला? चिनी भाषा शिकायची मारामारी तिथे धर्मप्रसार कसा झाला? असे प्रश्न तुम्हाला पडले असल्यास ही लेखमाला तुमचं सर्व कुतूहल शमवेल.
http://misalpav.com/node/36758
३) हिटलरने खरंच आत्महत्या केली का? लेखक - ऋत्विका.
हिचलरची म्हणून सांभाळून ठेवण्यात आलेली कवटी कार्बन डेटींगच्या शोधानंतर स्त्रिची निघाली. हिचलर खरंच मेला की पळाला? काय आहे ह्या मागची काॅ. थेअरी?? ह्यासाठी हा धागा नक्की वाचा.
http://misalpav.com/node/34589
४)द स्कोअरक्रो, लेखक- स्वर्गीय बोकाशेठ.
ही थरारक लेखमाला सुरूवातीला खुप जोर पकडते. पण मला शेवट आवडला नाही. पण ईतरांना आवडलीय.
http://misalpav.com/node/31642
५)क्रांतिकारी जगपालट घडवून आणणार्या व्यापारी कंपन्या. लेखक - सुहास म्हात्रे.
काही कंपन्या ह्या ईतक्या मोठ्या झाल्या की त्या देशाला ही डोईजड झाल्या. त्यांच्या ईतिहासाबद्दल.
http://misalpav.com/node/28773
६)अंधारक्षण. लेखक- स्वर्गीय बोकाशेठ.
दुसरं महायुध्दात ग्राऊंड लेवल ला काय परिस्थीती होती, ह्याचं चित्रण. प्रत्यक्ष युध्दीभूमीवरील लोकांची मूलाखत.
७)भूताळी जहाज - लेखक-स्पार्टाकस
भूत माणसंच नाहीतर जहाजंही असू शकतात. हाॅरर/थ्रिलर एक ऊत्तम लेखमालिकाhttp://misalpav.com/node/28560
८)९० डिग्री साऊथ - १ लेखक- स्पार्टाकस.
दक्षीण ध्रूवावर पहीले पोहोचण्यासाठी नाॅर्वे नी ईंग्लंड ह्या दोन देशांतील खलाश्यांतील जगप्रसिध्द शर्यत. एक पोहोचून परत येतो. पण दुसरा अंटार्टीका वरच मरतो. नक्की वाचावी अशी.
http://misalpav.com/node/27751
९)भीतीच्या भिंती लेखक- अतिवास.
अफगाणातील अनूभव.
http://misalpav.com/node/29674
लेखनटंकाळ्या मुळे ईतर मालिकांची फक्त नावे टाकतो. पण आवर्जून वाचाव्यात अश्या.
१०)युद्धकथा ७ - टोरा ! टोरा ! टोरा अर्थात पर्ल हार्बर......भाग १
जपानचा पर्ल हार्बरवरील हल्ला.
http://misalpav.com/node/24655
११)माझं खोबार... भाग १
http://misalpav.com/node/3867
१२)त्यांच्या चश्म्यातून - भाग १. - कुरुंदकरांचा अकबर
http://misalpav.com/node/21602
१३) १९९६ माऊंट एव्हरेस्ट - १
http://misalpav.com/node/27279
१४)एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - १
http://misalpav.com/node/27564
१५)ट्रोजन युद्ध भाग १- पूर्वपीठिका.
http://misalpav.com/node/21717
१६)सिक्कीम भारतात सामील झाला कसा ?
http://misalpav.com/node/40310
हे माझ्या वाचनखूनांत सापडलेले, बाकी अणेक धागे मा वाखू साठवलेले नाहीत. पण त्यांची लिंक शोधून खाली कमेंट मध्ये टाकतो.
ऊदा. श्रिगुरूजींची वाॅटरगेट वरील लेखमाला.
टर्मिनेटर ह्यांची ईजिप्तवारी.
कमाल आहे लेखन प्रसिद्ध
In reply to कमाल आहे लेखन प्रसिद्ध by प्रमोद देर्देकर
शिवाय किकेटच्या धग्यांची
शिवाय किकेटच्या धग्यांची माहिती देऊन तों का आवडला असं लिहलं तर धाग्याचं नक्की कास्मीर होणार तेही तुमच्याकडूनच.आजिबात होनार नाही.In reply to शिवाय किकेटच्या धग्यांची by काड्यासारू आगलावे
अर्रर्र... गंगाधर ही शक्तिमान हैं...
In reply to अर्रर्र... गंगाधर ही शक्तिमान हैं... by सतिश गावडे
गावडे जी
In reply to गावडे जी by कॉमी
आयला! काड्यासारूंशी वयक्तिक
In reply to आयला! काड्यासारूंशी वयक्तिक by अमरेंद्र बाहुबली
स्वगत किंवा स्वयंसंवाद.
In reply to आयला! काड्यासारूंशी वयक्तिक by अमरेंद्र बाहुबली
पण सगा सरांना तरी का
In reply to आयला! काड्यासारूंशी वयक्तिक by अमरेंद्र बाहुबली
पटण्यासारखी गोष्ट आहे :)
धग्यांची= धाग्याची
धन्यवाद अमरेन्द्र.
In reply to धन्यवाद अमरेन्द्र. by तिता
असे बरेच धागे मिस होतात
In reply to असे बरेच धागे मिस होतात by काड्यासारू आगलावे
+१.
In reply to असे बरेच धागे मिस होतात by काड्यासारू आगलावे
या मुखवट्यामागील चेहरा समजला.
In reply to या मुखवट्यामागील चेहरा समजला. by श्रीगुरुजी
ही कोणती मालिका? कृपया लिंक
In reply to या मुखवट्यामागील चेहरा समजला. by श्रीगुरुजी
अगदी अगदी....
In reply to अगदी अगदी.... by मुक्त विहारि
या धाग्यावरची या संदर्भातली
परदेशी घटना, युद्धे, देशस्थिती यावरच्या लेखमाला -
मिपा पुस्तकं
मिपा पुस्तकं:
https://www.misalpav.com/books
In reply to मिपा पुस्तकं by चौथा कोनाडा
धन्यवाद.
लक्षात राहिलेली कथामाला ,
In reply to लक्षात राहिलेली कथामाला , by सिरुसेरि
धन्यवाद.
स्पार्टाकस ह्यांनी लिहिलेल्या
In reply to स्पार्टाकस ह्यांनी लिहिलेल्या by जेम्स वांड
+१ भारी आहेत या कथा !
अजून एक आवडता विषय अन लेख स्पार्टाकस ह्यांचाच
In reply to अजून एक आवडता विषय अन लेख स्पार्टाकस ह्यांचाच by जेम्स वांड
धन्यवाद. येऊद्या अजून.
धन्यवाद ऐसा धागा सुरु करण्या
क्रांतिकारी जगपालट घडवून
हे घ्या
In reply to हे घ्या by सस्नेह
काही जुन्या लेखनाचे धागे
मस्तच
पालकत्व