करोना : स्वलालधन्य जाहलो मी
महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. - मिपा व्यवस्थापन
लोकहो, करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-no-individual-can-be-forced-to-get-vaccinated-a732/ सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे : १.रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ). २.
आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ). ३.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 ) असो. तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे. आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया. १.
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/ श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर. २.
टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं. ३.
करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन. ४.
माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे. असो. हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया. धन्यवाद ! आपला नम्र, -गामा पैलवान
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मुद्राराक्षसाचा विनोद
संपादकांना धन्यवाद
नम्रपणे मानलं.
सक्ती
सक्ती केलीच होती
एक प्रश्न ?
करोनासंबंधी सरकारी धोरण
करोनाच्या काळात सरकार
तरी अजून एक प्रश्न
यच्च्यावत जगातले सरकार.!
स्वतः मरणार आणि दुसर्यालाही मारणार
सहमत
गामा,
सहमत
काही मताशी सहमत
लशीची सक्ती नसावी हे शंभर
अमेरिकन टर्म्स मध्ये :
The word freedom has become common among far-right groups, experts say.
=))))खरंय.
लसी बद्दल, मास्किंग खोटी नाटी
बाकी कशाविषयी काही म्हणणे
विशफुल सर्च टर्म्स
नाही नाही. न पटणारा आवाज
ओह. ओके.
लस शक्य तितक्या लवकर देणे हे
पण कोव्हिडच्या बाबतीत केवळ
ओह्ह
ऑस्ट्रेलिया ,मध्ये उजव्या
हे का विचारात घेवू नये.
कॉमी यांना प्रतिसाद
असंख्य बिनलक्षणी विषाणूंचा
करोनाचा रुग्ण म्हणजे नेमकं काय ?
करोना खरंच इतका घातक आहे का?
करोना व प्रतिकारशक्ती
हा आकडा फसवा आहे. हे करोना
खुप प्रश्न आहेत
खुप प्रश्न आहेत
संमोहन झालेल्या साठी
चौकस२१२ यांना प्रतिसाद
माझ्यात दम नाही. अर्थात, या
कॉमी यांना प्रतिसाद
फक्त करोनामुळे कोणी मृत्यू
करोनाची लस व फ्यांटसी
गामा,
- Care home residents, and those with chronic disorders including Down’s Syndrome
तर ह्या लोकांना लस घेऊनसुद्धा मृत्यूचा धोका इतर लस घेतलेल्याच लोकांपेक्षा अधिक संभवतो. लेखात आणखी एक गोष्ट दिली आहे- The researchers report that there were relatively few COVID-19 related hospitalisations or deaths in the group who had received the second dose of any vaccine, meaning that the study lacked the statistical power to determine if the groups listed above are more, or less, at risk following a second vaccine dose compared with following the first dose. आणि वरील जे गट आहेत- ते वेगळे करणे का गरजेचे आहे- तर त्यांना बूस्टर वैगेरे गोष्टी प्रायोरिटी ने मिळाव्यात. सदर लेखात लस न घेतलेल्या लोकांचा दुरान्वये संबंध येत नाही. त्यामुळे लस न घेतलेल्यांपेक्षा लस घेतलेल्यांना जास्त धोका आहे असा निष्कर्ष तुम्ही दिलेल्या लेखातून आजिबात निघत नाही. ती माहिती तुमचे इथे पाहू शकता- Monthly age-standardised mortality rates (ASMRs) for deaths involving coronavirus (COVID-19) have been consistently lower for all months since booster introduction in September 2021 for people who had received a third dose or booster at least 21 days ago, compared with unvaccinated people and those with a first or second dose. हि अतिशय बेसिक लोच्या टाईप गोष्ट असल्याने देतोय. उरलेल्यावर सावकाश प्रतिसाद देईन.लस आणि प्रतिकारयंत्रणा
गामा,
Unvaccinated account for 92%
.
पटाईटजी तुमचे ते योगा बिगा,
लॉल
via GIPHY
इतके तथ्यहीन आणि भंपक विधान आहे की मी काही न लिहिता सुद्धा सगळ्यांना फोलपणा समजेल.हैद्राबाद मधे आमचे एक जुने