महाराष्ट्र - काही माहिती चित्रांमध्ये...
काही काही माहिती चित्रांमध्ये मध्ये झलक दाखवतो. आधी काही कारणे आहेत आणि शेवटी त्याचा परीणाम.
आणि ह्या सगळ्याचा परिणाम. तरीही शिक्षण (अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय वगैरे) इथे घेतले नाही. गुन्हेगारी., स्त्रियांची सुरक्षितता हेही मुद्दे इथे नाहित, पण स्थलांतर होण्यासाठी तेही मुद्दे महत्वाचे आहेत.
काही उपयुक्त चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. अर्थात आपल्या महाराष्ट्राविषयी प्रेम, अभिमान व्यक्त करतांना दुसर्यांचा द्वेष नको. :-)
आणि ह्या सगळ्याचा परिणाम. तरीही शिक्षण (अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय वगैरे) इथे घेतले नाही. गुन्हेगारी., स्त्रियांची सुरक्षितता हेही मुद्दे इथे नाहित, पण स्थलांतर होण्यासाठी तेही मुद्दे महत्वाचे आहेत.
काही उपयुक्त चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. अर्थात आपल्या महाराष्ट्राविषयी प्रेम, अभिमान व्यक्त करतांना दुसर्यांचा द्वेष नको. :-)वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद.
अविकसीत, पवारांनी ४०
हाच विचार करत होतो.पण
आता कोळसा मिळण्याची ही
लोकसंख्येचे गुणोत्तर पाहिले
म्हणजे शिलादिक्षीत तसेच
पवारांचे कर्तृत्व.....
पवारांनी महाराष्ट्रासाठी काय
०४/१०० इतका आहे यात मोदींची काय चूक हे उलगडून सांगाल का?मोदी गुजरातचा निच विकास करू शकले नाहीत ह्यासाठीही आता नेहरूंना जबाबदार धरायचे का?छान माहिती
नरेन्द्र मोदी
मला वाटले की
(टॅक्स देत नसले/आयतखाऊ असले
इथे तुम्हाला कुठे समर्थन दिसले बुवा ?
वर तुम्हाला जसं ते हिंदी
वर तुम्हाला जसं ते हिंदी भाषकांचा राग करताय ते दिसलं तसंच.
http://misalpav.com/comment
या प्रतिक्रियेत तरी
चुकीचे चित्र
मुंबई महाराष्ट्राची राजधानी
बरं मग ?
पटतंय.
भारतील कोणत्याच
मुंबई ही भारतातील बहुतांश
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण
मुंबई
मराठ
महारष्ट्र मधून मुंबई वेगळी केली
माईसाहेब
हम्म
मुंबई शिवाय महाराष्ट्र काहीच नाही
जगा विषयी असेच बोलता येईल
फरक आहे.
साहेब जाऊन ७५ वर्षे झाली, तरी
मुंबई साहेबाच्या काळातच १ च्या दिशेने दौडत निघाली होती.
कैच्याकै
अपेक्षीत होतं.
खर आहे
महारष्ट्र चा त्याग त्याचे कर्तुव उर्वरित भारताने मान्यच केले नाह
+१ तसेच काही महाराष्ट्रद्रोही
हा हा हा
कंपन्या जेव्हा आपला विक्रीचे
मुंबई वजा महाराष्ट्राचे आकडे
मुंबई वजा महाराष्ट्राचे आकडे हे पंजाब हरियाणा च्या आसपास असतात, कर्नाटक, तामिळनाडू पेक्षा कमीच असतात.तमीळनाडू कर्नाटक बेंगळूरू चेन्नई वगळता पकडताय का?? असं वगळून वगळून पकडलं तर अमेरीका देश महाराष्ट्रापेक्षा गरीबलदाखवता येईल.तुमच्या सारख्या महान माणसाला
प्रतिसाद कुणालाही द्या. पण
राऊत साहेब कोण दाखवतय उगाच
कर्नाटक, तामिळनाडू सुद्धा
पण
एकच सांगा
फालतू राजकीय फायद्यासाठी
फालतू राजकीय फायद्यासाठी