✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निघाले किरीट सोमय्या....

ब — बाजीगर, Sat, 02/19/2022 - 10:53
१९ बंगले कुठे गेले? चौकशी करा -किरीट सोमय्या https://www.loksatta.com/maharashtra/where-did-the-19-bungalows-go-investigate-kirit-somaiya-abn-97-2811323/ रेवदंडा पोलिसांत FIR 19 बंगले चोरीला गेले... | निघाले किरीट सोमय्या | |राऊत करी ता था थैय्या || | त्यांच्या हाती पावती | |मिरच्या झोंबती राऊती || |चालले पनवेल, पेण, पेझारी | |शोधायला शुक्राचार्य अन झारी || |पोचले गाव कोरलई | |म्हणाले बंगले चोर लई || |होते इथे 19 बंगले | |बांधले ते खूप चांगले || |भरली होती घरपट्टी | |सोमय्या ते फार हट्टी || |पोलीस बंदोबस्त छावणी | |पोलीस VIP च्या दावणी || |केला रेवदंडा पोलिसांत FIR | |तपासा कुणी केला फेरफार || | सोमय्या प्रवास पाहुनी मळमळले | | उद्धव सरकार काहूनी डळमळले ||

प्रतिक्रिया द्या
2795 वाचन

💬 प्रतिसाद (7)

हा .... हा .... हा .... !

चौथा कोनाडा
Sat, 02/19/2022 - 11:18 नवीन
हा .... हा .... हा .... ! भारीच !
"निघाले किरीट सोमय्या, राऊत करी ता था थैय्या"

😂

हसतच वाचत राहिलो !
  • Log in or register to post comments

भारी आहे

मुक्त विहारि
Sat, 02/19/2022 - 11:44 नवीन
भारी आहे
  • Log in or register to post comments

हा हा हा

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 02/19/2022 - 12:32 नवीन
भारी आहे माझे बंगले माझी जबाबदारी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

लई भारी भावा

कर्नलतपस्वी
Sat, 02/19/2022 - 13:29 नवीन
आवडली, कोडे सोडवण्यासाठी ते ना ली राम हवा.
  • Log in or register to post comments

हा.हा.हा... इतके सिम्पल आहे

मदनबाण
Sat, 02/19/2022 - 13:37 नवीन
हा.हा.हा... इतके सिम्पल आहे ! २०२१पर्यंत रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी घरपट्टी भरलेली आहे. हा व्यवहार झाला, तेव्हा ही घरं प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हती. फक्त कागदावर होती. [ कागदमुनी ] :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zoo Zoo Zoobie Zooby... :- Dance Dance
  • Log in or register to post comments

मस्त

सरिता बांदेकर
Sat, 02/19/2022 - 13:42 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

मस्तच

यश राज
Sat, 02/19/2022 - 13:57 नवीन
सत्ताधाऱ्यांचा थयथयाट बघून कळून येते की कुठे तरी पाणी मुरते आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा