Skip to main content

निघाले किरीट सोमय्या....

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 19/02/2022 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
१९ बंगले कुठे गेले? चौकशी करा -किरीट सोमय्या https://www.loksatta.com/maharashtra/where-did-the-19-bungalows-go-inve… रेवदंडा पोलिसांत FIR 19 बंगले चोरीला गेले... | निघाले किरीट सोमय्या | |राऊत करी ता था थैय्या || | त्यांच्या हाती पावती | |मिरच्या झोंबती राऊती || |चालले पनवेल, पेण, पेझारी | |शोधायला शुक्राचार्य अन झारी || |पोचले गाव कोरलई | |म्हणाले बंगले चोर लई || |होते इथे 19 बंगले | |बांधले ते खूप चांगले || |भरली होती घरपट्टी | |सोमय्या ते फार हट्टी || |पोलीस बंदोबस्त छावणी | |पोलीस VIP च्या दावणी || |केला रेवदंडा पोलिसांत FIR | |तपासा कुणी केला फेरफार || | सोमय्या प्रवास पाहुनी मळमळले | | उद्धव सरकार काहूनी डळमळले ||
लेखनविषय:

वाचने 2815
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

हा .... हा .... हा .... ! भारीच !
"निघाले किरीट सोमय्या, राऊत करी ता था थैय्या"

😂

हसतच वाचत राहिलो !

भारी आहे माझे बंगले माझी जबाबदारी पैजारबुवा,

आवडली, कोडे सोडवण्यासाठी ते ना ली राम हवा.

मस्त.

सत्ताधाऱ्यांचा थयथयाट बघून कळून येते की कुठे तरी पाणी मुरते आहे.