Skip to main content

'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२१'

लेखक विनिता००२ यांनी गुरुवार, 11/11/2021 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२१' नमस्कार मिपाकर, 'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे. ह्या वर्षी आम्ही प्रथमच 'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा' आयोजित करत आहोत. आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता. अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८ / pisalvinita@gmail.com

वाचने 3678
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

स्वत:चे लेखन वाचणे म्हणजे अभिवाचन असावे.
असे जर खरेच असले तर मी पण वाणसामानाच्या यादीचे अभिवाचन करु शकतो, दर महिन्याला ही सांगते आणि मी ती लिहून घेतो. पैजारबुवा,

In reply to by Bhakti

इथल्या नियमांत बसते की नाही म्हणून मी संपर्क क्रमांक फक्त दिला आहे. मला व्हॉटसअप करावा.

मनःपूर्वक धन्यवाद मंडळी __/\__ अभिवाचन म्हणजे कथाकथन टाईप असते. मला संपर्क केलात तर डिटेल्स देईन. स्पर्धा ऑनलाईनच आहे. तुम्ही एक संहिता निवडून ऑडिओ बनवून मेल करायचा आहे. प्रवेशिका भरायची अंतिम तारीख २५ नोव्हेंबर आहे व स्पर्धेची अंतिम तारीख १५ जानेवारी आहे. बाकी डिटेल्स मी फोनवर देईनच. :) काहींनी मला संपर्क केला आहे व त्यांना मी बाकीची माहिती दिली आहे. तुम्हांला गरज वाटत असल्यास अभिवाचनाची एक लघु कार्यशाळा पण आपण घेवूयात. :)