'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा २०२१'
नमस्कार मिपाकर,
'सुचेतस आर्टस' ही अभिवाचन, ऑडिओबुक्स, भाषांतर यामधे काम करणारी संस्था आहे.
ह्या वर्षी आम्ही प्रथमच 'मराठी भाषा अभिवाचन स्पर्धा' आयोजित करत आहोत.
आपण ह्यात वैयक्तिक किंवा सांघिक भाग घेवू शकता.
अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा - ७७०९०७३००८ / pisalvinita@gmail.com
वर्गीकरण
वाचने
3669
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाषा अभिवाचन म्हणजे काय?
हे भारी आहे
In reply to भाषा अभिवाचन म्हणजे काय? by कंजूस
हो कथाकथन हा अभिवाचनाचा एक
In reply to भाषा अभिवाचन म्हणजे काय? by कंजूस
नियम काय आहेत?
इथल्या नियमांत बसते की नाही
In reply to नियम काय आहेत? by Bhakti
छान उपक्रम शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी __/\_