Skip to main content
लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
1

- तुषार कठाळे

दिवाळी अंक वर्ष

वाचने 12755
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मिसळपाव.कॉम परिवारातील सर्व वाचक, लेखक, सदस्य, संपादक, मॉडरेटर्स, मालक, चालक यांना दिपावलीच्या शुभेच्छा!

अंक मुखपृष्ठापासून छान झाला आहे. सवडीने वाचतो.


सुंदर मुखपृष्ठ !
कोनाडे, पणती आणि ज्योतीचा परिणाम अद्भुत आहे..
मिपाच्या सर्व कर्त्या-धर्त्याना दीपावली शुभेच्छा !


लंबर एक मुखपृष्ठ्य आवडलं. देवळीतल्या पणत्या आणि तो उजेड लंबर एक आलाय.
खुपच सुंदर. मिपाच्या वैभवात आणि आपल्या चित्रांच्या वैभवात अशीच भर घालत राहावे.

-दिलीप बिरुटे


मिपा दिवाळी अंकाच्या परंपरेला साजेसे सहज सुंदर मुखपृष्ठ.


कोरोनाच्या काळाला उद्देशून दाखवलेली मानसिकता आहे का?
>> मला प्रयत्न करूनही त्यात उदासीनतेची छटा दिसली नाही :) अंधारात पणत्या लावून प्रकाश निर्माण करणारं छान चित्र आहे, असच वाटतं.