मिपा गंमतगूढ (१) : आपणच ओळखू आपल्याला !
आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे एक रोचक खेळ !
खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकाच्या कंसामध्ये ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आहे.
तुम्हाला हे सर्व शब्द ओळखायचे आहेत. या सर्व शब्दांचे एक समान वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे शब्द ही सर्व मिपावरची सदस्यनामे आहेत.
शोध सूत्रांमध्ये दिलेली भाषिक माहिती ही निव्वळ संबंधित सदस्यनाम ओळखण्यापुरतीच दिलेली आहे. कुठल्याही शोधसूत्राचा शब्दशः अर्थ कोणीही व्यक्तिगत घेऊ नये ही विनंती.
हा निव्वळ खेळ आहे. संबंधित सूत्र हे इथल्या कुठल्याही व्यक्तीचे वर्णन नाही याची नोंद घ्यावी. ओळखायची सर्व नामे ही सलग आहेत; त्यात कुठेही खंड अथवा जोड नाही. सर्व अपेक्षित शब्द हे मराठी भाषेतील व देवनागरीत आहेत.
सूत्रे :
१. शांत असलेला शक्तिदायी मुलगा (७)
२. साहित्यिक प्रश्न विचारतो (७)
३. चित्रपटात आणि खेळात सुद्धा आहे (५)
४. अंधारात खात बस (४)
५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५)
६. समजून बर्फ पडले (५)
७. आकाशातले व्यसन (४)
८. मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)
९. श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो (५)
१०. ज्येष्ठ सत्ताधीश डाळी भरडतो (७)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
९
मिपाकरांची कल्पनाशक्ती
गॉडजिला,
आकाशातले व्यसन (४) >>> पायलट
४
आकाशातले व्यसन = मुक्तविहारी
सुरीया
आणि ...
आकाशातले व्यसन (४) >>> मेघनाद
४
आता
५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज
५ -स्व वरून आहे का?
मूळाक्षराला ओशट स्पर्श (३) >>> अतृप्त
अनिंद्य
अत्रुप्त नाही ओशट पाहिजे ना
५
५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज बसला (५)
अप्पासाहेब...
मूळाक्षराला ओशट स्पर्श (३)
ॐकार ?नाही
नाही बुवा...
8
-१
हो
स्निग्ध
कठीण आहे, येईल की नाही माहीती
शानबा
प्रतिसाद देउन मला
=)) =))
हे म्हणजे गुरुची विद्या
भारीच ..
हाहा
हे हे :)
त्या
तुम्हीच सांगा ऊत्तर
रावसाहेब
राव
8
8 सस्नेह
श्रेष्ठ-पैलवानाचा कारभार बघतो
चामुंडराय
५७ फूट उंच मूर्ती असे वाचावे
+१
आता फक्त
५
सर्व उत्तर एकत्र
:)
समारोप
५. 'आपल्या ' पैशांवर इंग्रज