Skip to main content

कानाखाली जाळ

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 25/08/2021 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
काय निवडावं लोकांनी बॅड कि वर्स ? कसला लागला आहे हा महाराष्ट्राला कर्स कितवा स्वातंत्रदिन आहे हे विसरणारा मुख्यमंत्री कि कानाखाली वाजवण्याची भाषा करणारा मंत्री तिसरी लाट, अफगाणीस्थान झालं, मिडीयाला चघळायला नवं हाडूक कोरोना, रोजगारी,वाहतूक,सुरक्षा सर्वच मूळविषय झाले गूडूप किती उर्जेचा होतो विध्वंस मनातल्या हिंसा-द्वेषाने कीव येते चूकीचे समर्थन करुन लढणा-यांचे त्वेषाने दोन पक्षांच्या बेरोजगार गुंडांना रोजगार मिळाला करण्याचा राडा जनतेच्या मालमत्तेच्या पहा काचांचा रस्त्यांवर सडा. अजाणत्या राजाला म्हणे हे काही विशेष नाही (?!) राण्यांची हीच संस्कृती म्हणे म्हणून काही निषेध नाही. सुसंस्कृत यशवंत आता राहीला नाही असंस्कृत नाशवंत च आता पाहीला जाई.
लेखनविषय:

वाचने 6657
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

धन्यवाद राजेंद्रजी , रामदासजी 29, गाॅडजिला साहेब.

सर्वांना कळलेच असेल कि, सुसंस्कृत यशवंत this line refering to साहित्य,नाट्य व कलाप्रेमी यशवंतराव चव्हाण.

चपखल जमलीये आजच्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर.