✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
गुरुवार, 08/19/2021 - 20:14  ·  लेख
लेख
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. तालिबानने बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर सलीमा मझारीला ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानात तीन जिल्ह्यांच्या स्त्री गव्हर्नर आहेत/होत्या. त्यापैकी सलीमा एक आहे. तिने तालिबानविरोधात हातात बंदूकही घेतली होती. तीच तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिची ते हरामखोर काय अवस्था करतील ही काळजी वाटतेच. त्याबरोबरच एक स्ट्रॅटेजी म्हणून तालिबानी तिला सुखरूप सोडतील का? कारण मग जगभरातले सगळे जमात-ए-पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो की हे तालिबान २.० आहे' असे दावे करायला लागतील. तेव्हा त्या कारणाने तालिबानी तिला सोडतील ही पण शक्यता अगदी नाकारण्याजोगी नसावी. बघू पुढे काय होते ते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43540 वाचन

💬 प्रतिसाद (160)

प्रतिक्रिया

तुमच्या बुद्धीचा विकास झाला

जॅक द रिपर
Tue, 08/24/2021 - 20:13 नवीन
तुमच्या बुद्धीचा विकास झाला का इतक्या वर्षांत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मागे राहूल गांधी युपीतील एका

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 15:48 नवीन
मागे राहूल गांधी युपीतील एका सभेत कधी पर्यंत महाराष्ट्रात जाऊन भिक मागनार असे बोलले तर भाजपेयींनी यथेच्छ तोंडसूख घेवून तिथली सत्ता बळकावली पण परिस्थीती बदलन्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

आता सर्व पळाले

Rajesh188
Mon, 08/23/2021 - 16:15 नवीन
उत्तर देवू शकतं नाही त्या मुळे आता सर्व गायब झाले आता कट कारस्थान ,चुगल्या admin कडे करून आम्हा दोघांचे आयडी ब्लॉक करण्याचे प्रयत्न जोरात चालू असतील.
  • Log in or register to post comments

ते सर्व “१९९२ ला बाबरी वेळी

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 16:36 नवीन
ते सर्व “१९९२ ला बाबरी वेळी अयोध्येत होतात का?” हे विचारलं तेव्हाच पळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

फाट्यावर तर मारले नाही ना?

नावातकायआहे
Mon, 08/23/2021 - 21:46 नवीन
फाट्यावर तर मारले नाही ना? :-) तुमच्या चुगल्या करण्यापेक्षा "जास्त गरजेची" कामे असतात लोकांना.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

खिक्क्क !!

सुक्या
Mon, 08/23/2021 - 21:57 नवीन
खिक्क्क !! नावातकायआहे, थोडा आनंद साजरा करु द्या की त्यांना . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

प्रश्नापासून पळणे मिहणजे

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/23/2021 - 22:27 नवीन
प्रश्नापासून पळणे मिहणजे फाट्यावर मारणे असते का?? बरं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

मला वाटत नाही कुणालाही तेवढा

रावसाहेब चिंगभूतकर
Tue, 08/24/2021 - 07:50 नवीन
मला वाटत नाही कुणालाही तेवढा वेळ असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

पब्लीकला बाकीची कामं असतात हो

जॅक द रिपर
Tue, 08/24/2021 - 20:26 नवीन
पब्लीकला बाकीची कामं असतात हो, दिवस-रात्र रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी असले धंदे करायला सगळ्यांना वेळ नसतो तुमच्यासारखा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

डाव्यान्च्या डोक्यात सत्ता

रामदास२९
Mon, 08/23/2021 - 21:45 नवीन
डाव्यान्च्या डोक्यात सत्ता गेलीय .. याला हिन्दुच जबाबदार आहेत..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा