मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे
मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे
नमस्ते
२००० मध्ये डॉट कॉम बूम झाल्यापासून बरीच संकेतस्थळे सुरु झाली , त्यात ब्लॉग फोरम्स आणि इकडचे तिकडचे उचलले होते
बरेच ,९९% बंद पडले
त्यातले चालू असलेले आणि बंद पडलेले ह्यांची यादी बनवूया कारण विकिपीडिया एवढा अद्ययावयात नाही
बर्याच वर्षांपासून चालू असलेली संकेतस्थळ
मनोगत
मायबोली
मिसळपाव
इसाहित्य
मराठीमाती
ऐसी अक्षरे
मागे वळून पाहताना
बंद पडलेली
मीमराठी
भुंगा
मराठीप्रेमी
मराठीकिडे
काय वाटेलते
कृपया यात अधिक भर घालावी
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दोनच प्रकार आहेत.
marathiliha.com
याच संकेतस्थळावर दुसरीकडे
वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण
आणि वरुन गुगल अॅड्स मिळत
+१^१
टेक्नॉलॉजी काय असते ते
संस्थळ न्हवे
अरे हा टेक्नॉलॉजी म्हणत आहेत
याबाबत मला वाटते की
@रावसाहेब,
मराठी संस्थालामध्ये असे
टाईमपास पेपर
.
ही https://www.aksharnama
सो मि च्या उदयाआधी
मुक्तपीठ
सो मि च्या उदयाआधी ?
मुक्तपीठ म्हंजे धमाल असायची !
😃
@हस्तर, हो... हे सो मि च्या प्रचलित व्ह्यायच्या आधी होतं !सो मि ???
सो(शल) मि(डिया) महान आहे !
ही एक नविन